Breaking News

Pravin Gaikar

डोंगर चढून आलेल्या मजुरांची धरपकड

अकोला जिल्ह्यात जाण्याचा प्रयत्न; नेरळ पोलिसांकडून पुन्हा पनवेलला रवानगी कर्जत ः बातमीदार – कोरोनाच्या पार्श्वभूमीवर जारी करण्यात आलेल्या लॉकडाऊनचा कालावधी वाढल्याने सर्व कामधंदे बंद आहेत. त्यामुळे पुन्हा एकदा गावाची ओढ असलेले रस्त्याने चालत निघाले आहेत, मात्र पनवेल येथे मजूर म्हणून काम करणारे चक्क डोंगर चढून अकोला जिल्ह्यात जाण्यासाठी निघाले होते. …

Read More »

‘त्या’ मागणीची तातडीने कार्यवाही करा -दर्शना भोईर

पनवेल : रामप्रहर वृत्त – पनवेल तालुक्यातील अत्यावश्यक सेवा देणार्‍या अधिकारी-कर्मचार्‍यांची कामाच्या ठिकाणाजवळ व्यवस्था करण्यात यावी, अशी मागणी नगरसेविका दर्शना भोईर यांनी केली आहे. या संदर्भात  त्यांनी आयुक्त गणेश देशमुख यांना निवेदन दिले आहे. नगरसेविका भोईर यांनी दिलेल्या निवेदनामध्ये म्हटल्याप्रमाणे, पनवेल महानगरपालिका हद्दीतील कोरोना रुग्णांची पार्श्वभूमी पाहता आमदार प्रशांत ठाकूर …

Read More »

वीजग्राहकांसाठी चेक ड्रॉप बॉक्स

पनवेल : वार्ताहर – पनवेल शहरातील वीजग्राहकांसाठी वीज वितरण कंपनीचे पनवेल शहर कार्यकारी अभियंता जयदीप नानोटे यांनी विशेष उपाय योजना केली आहे. वीजग्राहकांना लॉकडाऊनच्या काळामध्ये वीज पुरवठा सुरळीत व्हावा यासाठी सातत्याने प्रयत्न करण्यात आले होते. यासाठी नवीन यंत्रणा सुद्धा कार्यान्वित करण्यात आली आहे. त्यामुळे वीज पुरवठा खंडीत होण्याचे प्रकार कमी …

Read More »

जिल्हाधिकार्यांकडून उरणची पाहणी

उरण : वार्ताहर – कोरोनाच्या पार्श्वभूमीवर रायगड जिल्हाधिकारी निधी चौधरी यांनी उरण तालुक्याचा बुधवारी (दि. 29) धावता दौरा केला. कोरोनाबाबत या वेळी उरण येथील परिस्थिती जाणून घेतली. संपूर्ण कार्याचा आढावा घेतला. संबंधित अधिकार्‍यांची बैठक घेऊन त्यांनी या संदर्भात काही सूचना आणि मोलाचे मार्गदर्शन केले. कोरोनापासून दक्षता घ्या, खबरदारी घ्या, नागरिकांचे …

Read More »

आमदार प्रशांत ठाकूर यांच्याकडून निराधार महिला, आदिवासी बांधवांना मदत

कळंबोली : प्रतिनिधी – कोरोनाच्या पार्श्वभूमीवर देशात लॉकडाऊन जारी करण्यात आले आहे. हातावर पोट असणार्‍या गरीब, गरजू, निराधार महिला व आदिवासींची उपासमार होत आहे. अशा पडघे, तळोजा औद्योगिक विभागातील 200 महिला व आदिवासींना श्री. रामशेठ ठाकूर सामाजिक विकास मंडळ व आमदार प्रशांत ठाकूर यांच्याकडून अन्नधान्य व जीवनावश्यक वस्तूंचे वाटप भाजपचे …

Read More »

रिसॉर्टमध्ये घेतले भाजीपाल्याचे पीक

कर्जत : प्रतिनिधी – कोरोना विषाणूच्या संकटामुळे रिसॉर्टमधील बुकिंग रद्द झाले आहे. स्थानिक फार्म हाऊस मालक आता त्या ठिकाणी भाजीपाला पिकवत आहेत.  कर्जत तालुक्यातील पोसरी गावात राहणारे शेतकरी आणि शेतीच्या माध्यमातून उद्योजक क्षेत्रात उतरलेले अनिल प्रभाकर कडू यांनी आपल्या लाडीवली येथील वसंत रिसॉर्टमध्ये भाजीपाला लागवड करून उत्पादन घेतले आहे. प्रभाकर …

Read More »

पालिका कर्मचार्यांची रोह्यात आरोग्य तपासणी

रोहे : प्रतिनिधी – कोरोनाच्या पार्श्वभूमीवर रोहे अष्टमी नगर परिषदेचे अधिकारी, कर्मचारी, सफाई कामगार व ठेकेदार याकडे असलेले कामगार नेटाने कार्यरत आहेत. निगराणी, फवारणी, स्वच्छतेचे काम ही मंडळी करीत असल्याने  या सर्वांची आरोग्य तपासणी पालिकेच्या वतीने उपजिल्हा रुग्णालय व खासगी डॉक्टर यांच्या सहकार्याने करण्या येत आहे.  शहरातील ज्येष्ठ नागरिक सभागृहात …

Read More »

पोल्ट्री व्यवसाय पुन्हा रूळावर

पेण : प्रतिनिधी – कोरोनाच्या पार्श्वभूमीवर चिकन खाणे अपायकारक असल्याच्या अफवा मागील काळात सोशल मीडियावर पसरल्या होत्या. यामुळे पोल्ट्री व्यवसाय आर्थिक अडचणीत सापडला होता. यानंतर सरकार तसेच आरोग्य यंत्रणांकडून चिकन, अंडी खाणे आरोग्यास अपायकारक नसल्याचे जाहीर करण्यात आले. यामुळे लोकांच्या मनातील संशय दूर झाला. त्यानंतर पोल्ट्री व्यावसायिक आपला व्यवसाय नव्या …

Read More »

खान्देश रहिवासी सेवा संघातर्फे रिक्षाचालक-मालकांना मदत

खोपोली : प्रतिनिधी – खोपोली खान्देश रहिवासी सेवा संघाकडून येथील रिक्षाचालक-मालक संघटनेच्या 35 गरजू सभासदांना अन्नधान्याचे किट वाटप करण्यात आले. यासाठी सेवा संघाच्या सदस्यांकडून विशेष निधी जमा करण्यात आला होता. लॉकडाऊनमुळे रिक्षा व्यवसाय पूर्णपणे ठप्प आहे. परिणामी अनेक रिक्षाचालक व मालकांना आर्थिक व दैनंदिन गरजू साहित्य खरेदीसाठी अडचणी निर्माण झाल्या …

Read More »

रोजच्या चुकीच्या सवयींमुळे निर्माण होतात गंभीर समस्या

दैनंदिन जीवन जगत असताना आरोग्याच्या अनेक लहानमोठ्या कुरुबुरी उद्भवत असतात. सायटिका एक स्थिती आहे ज्यात नसांना सूज येणं, वेदना होणं अशा समस्या निर्माण होत असतात. सायटिका या आजारात पाठदुखीची समस्या जाणवते. या वेदनेमुळे संपूर्ण अंगदुखीची समस्यासुद्धा उद्भवू शकते. वेळीच लक्ष न दिल्यास त्रास वाढत जाऊ शकतो . रोजचं जीवन जगत …

Read More »