नेरळमधील घटना; गुन्हा दाखल कर्जत : बातमीदार – नेरळ येथील एका तरुणीचा साखरपुडा झाला होता आणि लग्न होण्याआधी नवरा तसेच त्यांच्या कुटुंबीय यांनी मुलीच्या वडिलांकडून 15 लाख आणि 25 तोळे सोन्याची मागणी केल्याने ती मागणी पूर्ण होत नाही हे पाहून ठरलेले लग्न मोडून टाकण्याची घटना घडली आहे.या प्रकरणी नेरळ पोलीस …
Read More »म्हसळ्यातील कोरोना पॉझिटिव्ह महिलेचा दहनविधी माणगावात झाल्याने ग्रामस्थ संतप्त
माणगाव : प्रतिनिधी – माणगाव उपजिल्हा रुग्णालयात म्हसळा येथील 79 वर्षीय वयोवृद्ध महिलेला कोरोनामुळे मृत्यू झाला. या मयत झालेल्या महिलेचा दहनविधी माणगाव-भादाव रस्त्यावर कृषी उत्पन्न बाजार समिती कार्यालयाजवळ असणार्या स्मशानभूमीत करण्यात आल्याने या परिसरातील नागरिकांनी याबाबत तीव्र संताप व्यक्त केला. दरम्यान, अशा दहनविधीने वा मृताच्या अस्थिंद्वारे संसर्ग होत नसल्याचा दावा …
Read More »माणगावमध्ये सहा, तर रोह्यात एक नवा रुग्ण
माणगाव, रोहा : प्रतिनिधी – माणगाव तालुक्यात सहा नवे रुग्ण आढळले. त्यामुळे तालुक्यातील कोरोनाबाधितांची संख्या 48 झाली आहे. त्यापैकी 14 रुग्ण बरे होऊन आपल्या घरी गेल्याची माहिती तहसीलदार प्रियंका आयरे-कांबळे यांनी दिली. दुसरीकडे रोहे तालुक्यात दोन नवे कोरोना रुग्ण आढळल्याने एकूण आकडा 23वर गेला. माणगाव तालुक्यातील नव्या रुग्णांमध्ये कोंडेथर गावात …
Read More »निसर्ग चक्रीवादळ : मुरूडमध्ये प्रशासन सतर्क
घराबाहेर न पडण्याचे तहसीलदारांकडून जनतेला आवाहन मुरूड : प्रतिनिधी – निसर्ग चक्रीवादळ रायगड जिल्ह्याच्या किनारपट्टीवर धडकण्याचा अंदाज हवामान खात्याने वर्तविला आहे. या पार्श्वभूमीवर मुरूड तालुक्यात प्रशासन सज्ज झाले असून, विशेषत: समुद्रकिनारी असणार्या गावांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला. कोकण किनार्याला चक्रीवादळाचा धोका आहे. तो लक्षात घेऊन तालुक्यातील समुद्र किनारी असणार्या लोकांची …
Read More »बहुत जनांसि आधारू…
ज्यांच्या समाजकारणाची मुळेच जनकल्याणाच्या ध्यासामध्ये आहेत असे आपले सगळ्यांचे अतिशय प्रिय आणि आदर्श लोकनेते रामशेठ ठाकूर यांचा आज वाढदिवस. गोरगरिबांच्या हाकेला धावून जाणारे दानशूर व्यक्तिमत्त्व ही त्यांची जनमानसावर कोरली गेलेली प्रतिमा. सर्वसामान्य स्थितीत सतत माणसांमध्ये रमणारे रामशेठ आजच्या कोरोनाच्या अभूतपूर्व संकटकाळातही जनसामान्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभे आहेत. दोन महिन्यांच्या लॉकडाऊनने ठप्प …
Read More »देवदूत
सध्या सर्वत्र कोरोनाचा कहर सुरू आहे. या महाभयंकर विषाणूने विश्व व्यापले असून, अखिल मानवजातीवर त्याचा विपरित परिणाम होताना दिसून येत आहे. अशा संकटकाळात काही व्यक्ती, संस्था पुढाकार घेऊन सर्वसामान्य नागरिकांना मदतीचा हात देत आहेत. यामध्ये दानशूर व्यक्तिमत्त्व असलेले माजी खासदार रामशेठ ठाकूर यांचे नाव विशेषत्वाने घ्यावे लागेल. जनतेच्या सुख-दु:खात धावून …
Read More »कोरोना रोखण्यासाठी प्रशासनाने सतर्क रहावे -अॅड. महेश मोहिते
मुरुड : प्रतिनिधी – मुरुडमध्ये कोरोना पॉझिटिव्ह रुग्णांची संख्या दिवसागणिक वाढत असून यावर लवकरात लवकर नियंत्रण मिळवणे खूप आवश्यक आहे. ही संख्या वाढता कामा नये यासाठी प्रशासनाने सतर्क रहावे, असे प्रतिपादन भाजप जिल्हा अध्यक्ष अॅड. महेश मोहिते यांनी प्रत्यक्ष मुरुड तहसीलदार गमन गावीत व आरोग्य विभागाशी चर्चा करताना केले आहे. …
Read More »लोकनेते रामशेठ ठाकूर यांच्या वाढदिवसानिमित्त गोरगरिबांना अन्नदान
पनवेल : रामप्रहर वृत्त – माजी खासदार लोकनेते रामशेठ ठाकूर यांच्या वाढदिवसानिमित्त आज मंगळवारी (दि. 2) राजे प्रतिष्ठान कामगार सेना पनवेल व पत्रकार मित्र असोशिएशन यांच्या माध्यमातून व रायगड जिल्हा संघटक केवल महाडिक यांनी राबविलेल्या लोकनेते रामशेठ ठाकूर साहेब भोजन या संकल्पनेतून पनवेल तालुक्यातील पनवेल, नवीन पनवेल, कळंबोली, खांदा कॉलनी, …
Read More »पनवेल तालुक्यात कोरोनाचे 21 नवीन रुग्ण
पनवेल : प्रतिनिधी – पनवेल तालुक्यात सोमवारी (दि. 1) कोरोनाचे 21 नवीन रुग्ण आढळले असून 12 जणांनी कोरोनावर मात केली आहे आज महापालिका क्षेत्रात 16 नवीन रुग्ण सापडले आहेत. यामध्ये कामोठे मध्ये 200 रुग्णांचा टप्पा पार तर खारघरमध्ये 117 रुग्ण, नवीन पनवेल 81 आणि कळंबोलीमध्ये 93 रुग्ण झाले आहेत. पनवेल …
Read More »कर्जतमध्ये नऊ रुग्णांची कोरोनावर मात
कर्जत : बातमीदार – कर्जत तालुक्याला मागील आठवड्यात कोरोनाने विळखा घातला होता. त्यामुळे सतर्क झालेल्या प्रशासनाला सलग तीन दिवस मोठा दिलासा मिळाला असून या दरम्यान केवळ एक नवीन रुग्ण आढळून आला आहे. तर तालुक्यातील तब्बल नऊ कोरोना पॉझिटिव्ह रुग्णांनी कोरोना वर मात केली असून आजच्या तारखेला 17 रुग्ण वेगवेगळ्या रुग्णालयात …
Read More »
RamPrahar – The Panvel Daily Paper