माणगाव : प्रतिनिधी – कोरोनाच्या पार्श्वभूमीवर माणगाव शहरासह तालुक्यात सकाळी 8 ते दुपारी 12 ते 1 वाजेपर्यंत दुकाने सुरू ठेवण्यात येत असल्याने बाजारपेठेतून लोकांची गर्दी वाढताना दिसतआहे. यासाठी माणगाव शहरासह तालुक्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांनी दुकानांच्या वेळेत बदल करावा जेणे करून सकाळी 7 ते सायंकाळी 7 यावेळेत गरजेची सर्व दुकाने सुरू …
Read More »नवी मुंबईत आढळले 80 नवे रुग्ण; एकूण संख्या 1128
नवी मुंबई : बातमीदार – नवी मुंबईत शनिवारी (दि. 16) कोरोनाचे 80 नवे रुग्ण आढळल्याने बाधितांची एकूण संख्या 1128 झाली आहे. आठवडाभर चढत्या क्रमाने वाढत असलेला आकडा मंगळवारपासून उतरत्या क्रमावार आला होता, मात्र गुरुवारपासून सलग तीन दिवस पुन्हा आकडा वाढताना दिसत आहे. मुख्य म्हणजे एपीएमसी मार्केट सात दिवस बंद केल्याने …
Read More »उसर येथे पहारेकर्यावर हल्ला
रेवदंडा पोलीस ठाण्यात पाच जणांवर गुन्हा रेवदंडा : प्रतिनिधी – कोरोना संसर्ग रोगाच्या अनुषंगाने सुरक्षिततेच्या दृष्टीने अलिबाग तालुक्यातील उसर येथे गावात येणार्या व जाणार्या लोकांवर लक्ष्य ठेवण्यासाठी गावकीने नेमलेल्या पहारेकरावर हल्ला केल्याबद्दल रेवदंडा पोलीस ठाणे येथे पाच जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याबाबत सविस्तर वृत्त असे की, रेवदंडा पोलीस …
Read More »झोपडपट्टीधारकांना पनवेल मनपाकडून अन्नछत्र
संजय भोपी यांच्या पाठपुराव्याला यश पनवेल : रामप्रहर वृत्त – खांदा वसाहतीत सीकेटी महाविद्यालया समोर आणि बालभारती जवळ झोपडपट्टी आहे. लॉकडाऊन असल्याने याठिकाणी राहणार्यांच्या हाताला काम नाही. त्यामुळे त्यांच्यावर उपासमारीची वेळ आली आहे. या पार्श्वभूमीवर प्रभाग समिती ‘ब’ चे अध्यक्ष संजय भोपी यांनी संबंधित झोपडपट्टी धारकांची जेवणाची व्यवस्था करावी, अशी …
Read More »भारतीय जनता पक्षातर्फे विनामूल्य खारपाडा-अलिबाग-मुरूड बससेवा
अलिबाग : प्रतिनिधी – सध्या संपूर्ण जगभरात कोरोना विषाणूने थैमान घातले आहे. कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी आपल्या देशामध्ये शासनाचे अनेक प्रयत्न सुरु आहेत. यासाठी संपूर्ण देशात लॉकडाऊन जारी करण्यात आले आहे. देशात सर्व व्यवहार ठप्प आहेत. या लॉकडाऊनच्या चौथ्या टप्प्यामध्ये नियम शिथील करण्यात आलेले आहेत. लॉकडाऊन काळात अडकेलेल्या नागरिकांना त्यांच्या मुळ …
Read More »आदिवासी बांधवांना अन्नधान्याचे वाटप
पनवेल : रामप्रहर वृत्त – कोरोना विषाणूच्या पार्श्वभूमीवर विविध ठिकाणी सामाजिक मदत आणि उपक्रम सध्या राबविले जात आहे. राज्यातले आदिवासी हे महाराष्ट्राच्या जनतेचा अविभाज्य भाग आहेत. आदिवासी भागातील लोक डोंगरावरती राहत असल्यामुळे त्यांना जीवनावश्यक वस्तू मिळण्यास त्रास सहन करावा लागतो. म्हणून नेक्स्ट व्हेंचर यांच्या सहकार्याने पनवेलमधील आदिवासी गरजू कुटुंबियांना किराणा …
Read More »समाजसुधारक स्व. नानासाहेब पाटील
शेकापचे ज्येष्ठ नेते व परिवर्तनवादी चळवळीचे मार्गदर्शक आदरणीय नानासाहेब पाटील यांच्या निधनाची बातमी समजली तेव्हा खूप दुःख झाले. त्यांच्या निधनाने समाजाविषयी आत्मियता असणारा, परंतु समाजातील जुन्या अनिष्ट रुढी, परंपरा झुगारून देऊन नव्या विकासात्मक विचारांची गुढी उभारणारा नेता आपल्यातून हरपला आहे. नानासाहेब पाटील यांनी आयुष्यभर सामाजिक सुधारणांचाच विचार केला. नुसता विचार …
Read More »उलवे, कोप्रोली परिसर कंटेन्मेंट झोन घोषित
पनवेल : बातमीदार – पनवेल तालुक्यातील उलवे व कोप्रोली येथे एक एक व्यक्ती कोरोना विषाणू बाधित आढळून आल्याने या हद्दीतील कोरोना बाधित रुग्ण राहत असलेल्या उलवे येथील निल सिध्दी जोया सोसायटी, बी विंग, ही इमारत व कोप्रोली येथील फॉरच्यून गार्डन गृहनिर्माण संस्था, ई विंग, ही इमारत कोरोना विषाणूचा प्रादूर्भाव टाळण्यासाठी …
Read More »फुटपाथ, हातगाड्यांवरील फेरीवाले हटविण्यात यावे
नगरसेविका वृषाली वाघमारे यांची मागणी पनवेल : रामप्रहर वृत्त – नवीन पनवेल येथील हातगाडी आणि फुटपाथवर अनेक भाजी व फळ विक्रेते उभे राहत असल्याने तेथे गर्दी होत आहे, कोणत्याही प्रकारचे सोशल डिस्टन्सिंगचे नियम न पाळता तेथे काही नागरीक खरेदीसाठी येतात. म्हणून हे फुटपाथवर बसणारे तसेच हातगाड्यांवर विकणार्या फेरीवाल्यांना हटविण्यात यावे, …
Read More »डॉ. अमित दवे यांची शासनाच्या कोविड टास्क फोर्स समितीवर नियुक्ती
पनवेल : प्रतिनिधी – डॉ. अमित भक्तीकुमार दवे यांची राज्य शासनाने कोविडच्या रुग्णांवरील उपचारासाठी आयुष अंतर्गत असलेल्या आयुर्वेद, होमिओपॅथी, युनानी व योगचिकित्सा पद्धतीचा अवलंब करण्याकरिता टास्क फोर्स ऑन आयुष समितीवर नियुक्ती केली आहे. त्यांच्या नियुक्तीचे आदेश शासनाचे सचिव डॉ. संजय मुखर्जी यांनी काढले आहेत. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर नागरिकांची रोगप्रतिकारशक्ती वाढविण्यावर भर …
Read More »
RamPrahar – The Panvel Daily Paper