श्रीवर्धन : प्रतिनिधी – श्रीवर्धन शहरासह तालुक्यातील वीजपुरवठा वारंवार खंडित होणे नित्याचेच झाले आहे. कोरोना महामारीच्या पार्श्वभूमीवर संपूर्ण देश लॉकडाऊनमध्ये असून, संचारबंदीही लागू आहे. त्यामुळे लोक घराबाहेर पडत नाहीयेत. अशा वेळी महावितरणने वीजपुरवठा अखंडित सुरू ठेवणे आवश्यक आहे, मात्र वीजपुरवठा वारंवार खंडित का होतो याचे कारण अद्याप स्पष्ट झालेले नाही. …
Read More »सरसगड किल्ल्यावरील वणवा धाडसाने विझविला
पालीतील दोन तरुणांचा पराक्रम पाली : प्रतिनिधी – सुधागड तालुक्यातील डोंगर रानावनात, जंगलभागात सातत्याने वणवे लागण्याच्या घटना समोर येतात. यामध्ये वनसंपदा व जैवविविधतेचे अपरिमित नुकसान होते. अशाच प्रकारे सरसगड किल्ल्यावर वणवा लागला होता. हा वणवा अधिक पसरला असता तर कदाचित मानवी वस्तीजवळ पोहोचला असता तसेच वृक्षराजी आणि पशू-पक्ष्यांचीदेखील हानी झाली …
Read More »कर्जत तालुक्यात पाणीटंचाई
17 गावे आणि 59 वाड्यांना टँकरची प्रतीक्षा कर्जत : बातमीदार – कर्जत तालुक्यात मोठ्या प्रमाणात दुर्गम भाग असून या भागात पिण्याच्या पाण्याची समस्या निर्माण झाली आहे. तालुका पाणीटंचाई निवारण कृती आराखडा तयार करून तालुक्यातील 17 गावे आणि 59 वाड्या टंचाईग्रस्त घोषित करण्यात आल्या आहेत, मात्र या कृती समितीचे काम कोरोनामुळे …
Read More »सिडकोच्या विविध गृहनिर्माण योजनांचा निकाल व भूखंडांची वाटपपत्रे ऑनलाइन उपलब्ध
नवी मुंबई : सिडको वृत्तसेवा – कोरोनाच्या पार्श्वभूमीवर सिडकोच्या विविध गृहनिर्माण योजनांतील यशस्वी अर्जदारांची यादी व भूखंडांच्या ई-निविदा आणि ई-लिलाव प्रक्रिये अंतर्गत यशस्वी ठरलेल्या बोलीधारकांना वाटपपत्रे ऑनलाइन उपलब्ध करून देण्यात आली आहेत. सिडकोच्या स्वप्नपूर्ती गृहनिर्माण योजने अंतर्गत शिल्लक असलेल्या नवी मुंबईतील खारघर येथील 810 घरांसाठी दि. 11 सप्टेंबर 2019 रोजी …
Read More »लॉकडाऊनमुळे वाहनांचा ताबा मिळण्यास अडचणी
पोलादपूर : प्रतिनिधी – गेल्या गुढीपाडव्यासह रविवारचा अक्षय्य तृतीयेचाही मुहूर्त चुकल्याने वाहनखरेदी करण्यासाठी अनेक मध्यमवर्गीयांसह श्रमजीवींनी केलेल्या कोटयवधी रूपयांच्या गुंतवणुकीबाबत लॉकडाऊनमधून कोणताही पर्याय निघाला नसल्याने या गुंतवणुकीसह गुंतवणुकदारांचेही भवितव्य अंधारात आले आहे. हे दोन्ही मुहूर्त टळल्यानंतरही वाहन खरेदीबाबतच्या कोणत्याही व्यवसाय आस्थापनांना लॉकडाऊनमधून मुभा न मिळाल्याने वर्क फ्रॉम होम करणार्या या …
Read More »शाळा बंद…ऑनलाइन शिक्षण सुरू!
पाली : प्रतिनिधी – कोरोना विषाणूंचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी 16 मार्च पासून शाळा बंद झाल्या. परीक्षा देखील रद्द करण्यात आल्या. त्यातच टाळेबंदीची मुदत वाढत आहे हे पहाता महाराष्ट्र राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषद यांच्या माध्यमातून ऑनलाइन अभ्यासमाला हा उपक्रम संपूर्ण राज्यात सुरू झाला. त्यानुसार सुधागड तालुक्यातील राजिप नेणवली शाळेत देखील …
Read More »मुंबईला जाणार्यांचे प्रवास थांबवावेत
नगरसेविका वृषाली वाघमारे यांची मागणी पनवेल : रामप्रहर वृत्त – पनवेल महानगरपालिकेच्या हद्दीतील नागरिक मुंबई येथे कामास्तव जाणार्या लोकांचे प्रवास थांबविण्यात यावे, अशी मागणी नगरसेविका वृषाली जितेंद्र वाघमारे यांनी केली आहे. यासंदर्भात आयुक्त गणेश देशमुख यांना निवेदन देण्यात आले आहे. नगरसेविका वाघमारे यांनी दिलेल्या निवेदनामध्ये म्हटल्याप्रमाणे, कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव महाराष्ट्रात …
Read More »आसूडगावात जनता कर्फ्यूला प्रतिसाद
कळंबोली : प्रतिनिधी – खांदा कॉलनीमध्ये कोरोनाचे रुग्ण आढळल्याने या परिसराला लागून असलेल्या आसूडगाव परिसरात कोरोनोचा शिरकाव होवू नये म्हणून खबरदारीचा उपाय म्हणून आसुडगाव परिसरातील नागरिकांनी एकत्र येत स्वयंस्फुर्तीने दि. 24, 25, 26 एप्रिलला जनता कर्फ्यूची हाक दिली होती. त्याला सर्व जनतेतून चांगला प्रतिसाद मिळाला. अत्यावश्यक सेवा वगळता सर्व दुकानदारांनी …
Read More »श्री. रामशेठ ठाकूर सामाजिक विकास मंडळाकडून पनवेल परिसरातील गरजूंना अन्नधान्याचे वाटप
पनवेल : रामप्रहर वृत्त – कोरोनाच्या पार्श्वभूमीवर लॉकडाऊनमुळे हातावर पोट असणार्या गरीब मजुरांवर उपासमारीची वेळ आली आहे. हे सर्व मजुर काही झोपडपट्ट्यांमध्ये तर काहीजण भाड्याने राहतात. संचारबंदी व जिल्हा बंदी असल्यामुळे हाताला काम नसल्यामुळे सर्वच जण बेरोजगार होऊन घरी बसुन आहेत. या परिस्थितीचे गांभीर्य ओळखून श्री. रामशेठ ठाकूर सामाजिक विकास …
Read More »पनवेलमध्ये खोटी हजेरी लावणारा सफाई कामगार निलंबित
38 कर्मचार्यांना शिस्तभंगाची नोटीस पनवेल : प्रतिनिधी – पनवेल महापालिकेने खोट्या हजेरी लावणार्या सफाई कामगाराला निलंबित केले आहे. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर कामात हलगर्जीपणा करणार्या 14 कंत्राटी कर्मचारी, चार वाहन चालक आणि 20 शिक्षक कर्मचार्यांना शिस्तभंगाच्या नोटीसा दिल्या असून अजून काही अनुपस्थितांना त्यांच्या विभागातून माहिती घेऊन शिस्तभंगाची नोटीस देण्याची कार्यवाही सुरू असल्याचे …
Read More »
RamPrahar – The Panvel Daily Paper