एकीकडे कोरोनाच्या आणखी फैलावाची भीती आहे, तर दुसरीकडे लॉकडाऊनमुळे अर्थव्यवस्थेला बसलेला मोठा फटका व जवळपास 40 कोटी लोकांच्या उपजीविकेचा प्रश्न आहे. या दोन्ही आघाड्यांवर समतोल साधण्याची जबाबदारी केंद्र सरकारला पार पाडायची आहे. हे आव्हान सोपे अजिबातच नाही. सध्या सुरू असलेल्या लॉकडाऊनचा शेवटचा आठवडा सोमवारपासून सुरू झाला. खरंतर याच्याही आधीपासून सर्वसामान्यांचे …
Read More »सॅनिटायझरचे मोफत वाटप
पनवेल : रामप्रहर वृत्त – कोरोनाचा वाढता प्रसार रोखण्यासाठी मदत नाहीतर कर्तव्य या भावनेतून आमदार प्रशांत ठाकूर यांच्या मार्गदर्शनाखाली पनवेल महानगरपालिकेतील भाजपच्या नगरसेविका मोनिका प्रकाश महानवर यांच्या माध्यमातून प्रभाग 10 व कळंबोलीतील सर्व किराणा दुकानदार, भाजी विक्रेते, डेरीचालक, स्वच्छता दूत, इतर अत्यावश्यक कर्मचार्यांना तसेच प्रभागातील नागरिकांना एकूण 80 लिटर सॅनिटायझरचे …
Read More »चिमूटभर मिठाची कष्टदायी कहाणी
उरण : प्रतिनिधी – माणूस श्रीमंत असो अथवा गरीब असो तो जे अन्नपदार्थ शिजवून खात असतो अथवा हातगाडीवरील वडापाव असो किंवा पंचतारांकित हॉटेलमधील किमती डिश असो या सर्वांना ज्या चिमूटभर पदार्थाने चव आणली जाते, त्या पदार्थांची निर्मिती आजही कोरोना व्हायरसने जगभरात फैलावलेल्या दहशतीमध्ये करण्यात गुंग असलेले हात तुमच्या-आमच्या जेवणाची तुम्ही-आम्ही …
Read More »घणसोली गाव स्वतःला करणार क्वारंटाइन
नवी मुंबई : बातमीदार – मुंबई पुण्यानंतर नवी मुंबईला कोरोनाने पछाडले आहे. त्यात नवी मुंबईतील शहरी भाग हॉटस्पॉट ठरत असतानाच घणसोली गावाने देखील आपला अग्रक्रम राखला आहे. त्यानुसार घणसोली गावातील गावकर्यांनी समाजमाध्यमांवर चर्चा करून गावाला पुढील 6 दिवस क्वारंटाइन करून घेण्याचा निर्णय घेतला आहे. गावातील रहिवाशांच्या सुरक्षिततेसाठी घेतलेल्या या निर्णयाचे …
Read More »उरणमध्येे वन्य प्राण्यांची सुरक्षा ऐरणीवर!
जेएनपीटीच्या राखीव जंगलात उपाययोजना करण्याची मागणी उरण : प्रतिनिधी – सुमारे दोनशे हेक्टर क्षेत्रात पसरलेल्या राखीव जंगल डोंगर परिसरात दुर्मिळ वन्यप्राणी भटकंती व रस्ते क्रॉसिंग करताना भरधाव वेगाने धावणार्या वाहनाखाली येऊन हकनाक बळी जात आहेत. अशा घटना वारंवार घडत आहेत. त्यामुळे वाहनाखाली येऊन नाहक बळी जाणार्या दुर्मिळ वन्यप्राण्यांची संरक्षणासाठी उपाययोजना …
Read More »पेण शिक्षण महिला समितीतर्फे शासनास एक लाखाची मदत
पेण : प्रतिनिधी – देशावर व राज्यावर कोरोनाचे संकट आलेले असताना प्रत्येक जण यथाशक्ती मदत करीत आहे. अशातच पेण शिक्षण महिला समितीच्या अध्यक्ष सुहासिनी देव व संचालक मंडळाने घेतलेल्या निर्णयानुसार 50 हजार रुपये मुख्यमंत्री सहायता निधीस व 50 हजार रुपये पंतप्रधान सहाय्यता निधीत असे एकूण एक लाख रुपयांची मदत दिली …
Read More »जिल्हाधिकार्यांनी साधला नेटीझन्सशी थेट संवाद
अलिबाग : जिमाका – “कोरोना संकटाचा सामना : रायगड जिल्हा प्रशासनाचा पुढाकार” या विषयावर आयोजित वेबिनारमध्ये जिल्हाधिकारी निधी चौधरी यांनी रविवारी सहभाग घेतला आणि कोविड-19 शी लढण्यासाठी रायगड जिल्हा प्रशासनाने राबविलेल्या उपाययोजनांबाबत राज्यभरातील नेटिझन्सशी संवाद साधला. इलेट्स टेक्नोमीडिया प्रायव्हेट लिमिटेडने प्रकाशित केलेल्या ई-गोव्ह मासिकाद्वारे या वेबिनारचे आयोजन केले होते. याचे …
Read More »भविष्याचे नियोजन गावपातळीवर सुरू करा -कृष्णा कोबनाक
माणगाव : प्रतिनिधी – मित्रांनो कोरोनाची दहशत पाहता आपण, भविष्याचे नियोजन गावपातळीवर सुरू करा, असे अवाहन भारतीय जनता पक्षाचे रायगड जिल्हा उपाध्यक्ष तथा श्रीवर्धन विधानसभा क्षेत्राचे भाजपचे अध्यक्ष ज्येष्ठ नेते कृष्णा कोबनाक यांनी केले आहे. जगात प्रथमच करोना नावाने एक प्रचंड मोठा संसर्गजन्य रोग आलेला आहे. या महामारीमुळे संपुर्ण जग …
Read More »आमदार रविशेठ पाटील यांचा आदिवासी बांधवांना मदतीचा हात
3000 कुटूंबांना अन्नधान्याचे वाटप पाली : प्रतिनिधी – सुधागडवासीय आदिवासी बांधवांना आमदार रविशेठ पाटील यांनी मदतीचा हात दिला असून 3000 आदिवासी कुटूंबाना धान्याचे वाटप करण्याचा सेवाभावी उपक्रम राबविला आहे. कोरोनाच्या जैविक महामारीत हातावर पोट असलेले मजूर, श्रमजीवी, कष्टकरी, आदिवासी बांधवांना मोठ्या कठीण परिस्तितीचा सामना करावा लागतोय. अशा परिस्तितीत कुणावरही उपासमारीची …
Read More »रोह्यात जंगलातील वणवे रोखण्याची आवश्यकता
रोहे : प्रतिनिधी – रोह्यात संक्रात झाली की वनवे लागण्यास सुरुवात होते. याचे गुड कायम आहेच. परंतु हे वणवे रोखण्याची गरज आहेच. हा कालावधी संपल्यानंतर आता तालुक्यातील काही भागात एप्रिल महिन्याच्या शेवटच्या आठवडयात वणवे लागण्यास सुरवात झाली आहे. हे वणवे रोखण्यासाठी वनखात्याने उपाययोजना करण्याची गरज आहे. सुर्यनारायण तापू लागल्यानंतर उष्णतेचा …
Read More »