उरण ः रामप्रहर वृत्त तालुक्यातील वावेघर येथील कार्यकर्त्यांनी जेएनपीटी अध्यक्ष महेश बालदी यांच्या नेतृत्वाखाली भाजपमध्ये प्रवेश केला. ग्रामपंचायत सदस्या मनस्वी मनोज पवार, मनोज जगन्नाथ पवार, अमित गुप्ता, पिंटू पटेल, प्रसाद पाटील, भास्कर सूर्यवंशी, बबलू शर्मा, अब्बास अन्सारी, गुड्डू गौड, खुशबू गौड, मंगेश पवार, पप्पू केदारी, सचिन राठोड, रोहित राठोड, रोहित …
Read More »लोकनेते रामशेठ ठाकूर यांनी घेतले दुर्गामातेचे दर्शन
भाजप महिला अध्यक्षा रत्नप्रभा घरत यांचीही उपस्थिती पनवेल ः रामप्रहर वृत्त शारदीय नवरात्रोत्सव सर्वत्र मोठ्या उत्साहात सुरू आहे. त्यनिमित्त माजी खासदार रामशेठ ठाकूर आणि भाजप महिला मोर्चा पनवेलच्या तालुका अध्यक्षा रत्नप्रभा घरत यांनी पनवेल तालुक्यातील विविध ठिकाणी देवीचे बुधवारी मनोभावे दर्शन घेतले. नवरात्रोत्सवानिमित्त माजी खासदार लोकनेते रामशेठ ठाकूर यांनी कोपर …
Read More »पालेतील नरेश फडके, लवलेश कुमार भाजपत
पनवेल ः रामप्रहर वृत्त पाले बुद्रुक ग्रामपंचायतीचे माजी सरपंच नरेश फडके आणि लवलेश कुमार यांनी भारतीय जनता पार्टीमध्ये गुरुवारी (दि. 3) जाहीर पक्षप्रवेश केला. या प्रवेशकर्त्यांचे सिडको अध्यक्ष आमदार प्रशांत ठाकूर यांनी पक्षाची शाल देऊन पक्षात स्वागत केले. या वेळी संदीप तांडेल, अविनाश उलवेकर, बुधाजी मोरावकर, योगेश तांडेल, जनार्दन उलवेकर, …
Read More »गणेश सजावट स्पर्धेचा निकाल जाहीर
आमदार प्रशांत ठाकूर यांच्या हस्ते पारितोषिक वितरण पनवेल ः रामप्रहर वृत्त आदिशक्तीचा जागर सर्वत्र मोठ्या उत्साहात सुरू आहे. त्यानिमित्त पनवेलमधील मिडलक्लास सोसायटी मित्र मंडळाच्या वतीने झंकार नवरात्र उत्सव 2019 आयोजित करण्यात आला आहे. या उत्सवात परिसरातील दांडियाप्रेमींनी दांडिया आणि रास गरबाचा आनंद बुधवारी घेतला. या वेळी भाजप प्रभाग क्रमांक 19च्या …
Read More »जागतिक आदर्श
स्वच्छ भारत अभियानाचे सर्वात मोठे योगदान हे आहे की याचा सर्वाधिक लाभ गोरगरीबांना व महिलांना मिळतो आहे. शौचालयांच्या अभावी गावोगावी महिलांची अवस्था अतिशय वाईट होती. खेड्यापाड्यातील शाळांमध्ये शौचालयाची सोय नसल्याने कित्येकदा मुलींना शाळेत जाणे थांबवावे लागत होते. महिला व मुलींना या दुर्दैवी स्थितीतून बाहेर काढण्याचे मोलाचे काम मोदी सरकारने केले …
Read More »माजी मंत्री रविशेठ पाटील यांची उमेदवारी जाहीर
पेण विधानसभा मतदारसंघात कार्यकर्त्यांचा जल्लोष पेण : प्रतिनिधी पेण विधानसभा मतदारसंघातून भारतीय जनता पार्टी, शिवसेना, आरपीआय, रासप, महासंग्राम, रयत क्रांती मित्रपक्ष महायुतीचे अधिकृत उमेदवार म्हणून माजी मंत्री रविशेठ पाटील यांची उमेदवारी मंगळवारी (दि. 1) जाहीर झाली. भाजपच्या पहिल्या यादीतच रविशेठ पाटील यांचे नाव जाहीर झाल्याने पेण विधानसभा मतदारसंघात कार्यकर्त्यांनी फटाके …
Read More »ज्येष्ठ नागरिक दिन
1 ऑक्टोबर हा ज्येष्ठ नागरिक दिन म्हणून दरवर्षी साजरा केला जातो. ’कोई लौटा दो मेरे बिते हुए दिन’ म्हणणार्या या ज्येष्ठांना सहानुभूती व्यक्त केली जाते. शासन आपल्या स्तरावर काही योजना जाहीर करून आपला सहभाग दाखवून देते. त्यांच्यावर कुटुंबातून होणार्या अत्याचारात वाढ होत असल्याने कुटुंबात त्यांचा सन्मान राखावा यासाठी शालेय विद्यार्थ्यांच्या …
Read More »मनामनातला महात्मा
मोदीजींच्या एका हाकेसरशी गांधीजींच्या या देशात ‘स्वच्छता अभियाना’ला प्रत्यक्ष आरंभ झाला. स्वत:च्या हाती झाडू घेणारा पंतप्रधान या देशाने प्रथमच पाहिला. स्वच्छता अभियान, गावे दत्तक घेण्याची योजना यांनी बघता-बघता चळवळीचे रूप धारण केले. गावोगावी उघड्यावर शौच करण्याची भारतीय सवय मोडू लागली. गेल्या पाच वर्षांत अकरा कोटींहून अधिक शौचालये देशभरात बांधून काढण्यात …
Read More »पेणमध्ये परिवर्तन अटळ
माजी मंत्री रविशेठ पाटील यांचा दावा पेण : प्रतिनिधी विधानसभेच्या पेण मतदारसंघात गेल्या 10 वर्षांत शेतकरी कामगार पक्षाच्या आमदाराने कोणताही विकास केलेला नाही. त्या पक्षातील कार्यकर्त्यांसह मतदारांचा भाजपकडे ओघ सुरू झाला असून, कळवे ग्रामस्थांनी भाजपमध्ये प्रवेश करून आपल्याला प्रेमाची भेट दिली आहे, असे प्रतिपादन माजी मंत्री रविशेठ पाटील यांनी सोमवारी …
Read More »निवडणूक प्रशिक्षणास गैरहजर कर्मचार्यांवर होणार कारवाई
अलिबाग : प्रतिनिधी विधानसभा निवडणुकीच्या कामासाठी नेमणूक करण्यात आलेले जे अधिकारी, कर्मचारी प्रशिक्षणास गैरहजर राहिले त्यांच्यावर कायद्यानुसार कारवाई करण्यात येईल, अशी माहिती जिल्हाधिकारी डॉ. विजय सूर्यवंशी यांनी सोमवारी (दि. 30) पत्रकार परिषदेत दिली. जिल्ह्यातील 7 विधानसभा मतदारसंघांत एकूण 2714 मतदान केंद्रांवर 21 ऑक्टोबर रोजी मतदान होणार आहे. यासाठी एकूण 13600 …
Read More »
RamPrahar – The Panvel Daily Paper