मुरूड : प्रतिनिधी खोटी आश्वासने देऊन कोणतेही काम कधीच पूर्ण न करणे ही शेकापची खासियत आहे. 10 वर्षांपासून एकही विकासकाम शेकापकडून पूर्ण होत नाही म्हणून नाराज असलेल्या उसरोली ग्रामपंचायत हद्दीतील अदाड गावातील कार्यकर्ते व ग्रामस्थ भाजपमध्ये प्रवेश करीत आहेत. त्यांच्या सर्व इच्छा भाजपच्या माध्यमातून निश्चित पूर्ण करण्यात येतील, असा विश्वास …
Read More »मोर्बेतील कार्यकर्तेही भाजपत
पनवेल ः रामप्रहर वृत्त पनवेल मतदारसंघात शेतकरी कामगार पक्षाचे अनेक पदाधिकारी शेकाप सोडून भारतीय जनता पार्टीत प्रवेश करत आहेत. मोर्बे येथील शेकापच्या कार्यकर्त्यांनी भाजपमध्ये रविवारी जसखार येथे पक्षप्रवेश केला. त्यानिमित्त माजी खासदार लोकनेते रामशेठ ठाकर यांनी प्रवेशकर्त्यांचे स्वागत केले. शेकापचे कार्यकर्ते सुरेश दाभणे, प्रभाकर दाभणे, सुरज दाभणे, वासुदेव दाभणे यांनी …
Read More »माजी सरपंचासह कार्यकर्ते भाजपत दाखल
खारघर ः रामप्रहर वृत्त पनवेल विधानसभा मतदारसंघात सिडको अध्यक्ष आमदार प्रशांत ठाकूर यांच्याकडून गेली 10 वर्षे हजारो कोटींची विकासकामे करण्यात आली आहेत. याच विकासकामांवर प्रभावित होऊन खारघर येथील शेकापच्या असंख्य पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी माजी खासदार लोकनेते रामशेठ ठाकूर यांच्या प्रमुख उपस्थितीत रविवारी भाजपमध्ये जाहीर पक्षप्रवेश केला. खारघर येथे झालेल्या या …
Read More »पडघेतील युवक भाजपत
पनवेल ः भाजप नेते कृष्णा पाटील, दिलीप भोईर, गजानन पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली बामार लॉरी कंपनीचे पडघे गावातील युवकांचा भारतीय जनता पार्टीमध्ये प्रवेश केला. सिडको अध्यक्ष आमदार प्रशांत ठाकूर यांनी प्रवेशकर्त्यांचे स्वागत केले. या वेळी दीपक पाटील, सागर भोईर, प्रमोद जोशी, बाळू खुटारकर, प्रदीप पाटील, गणेश पाढे, सागर पाटील, राजू पाटील, …
Read More »खारघर मुर्बी येथील शेकडो कार्यकर्त्यांचा भाजपमध्ये प्रवेश
कळंबोली : रामप्रहर वृत्त पनवेल तालुक्यात मोठ्या प्रमाणात कार्यकर्ते भाजपमध्ये प्रवेश करीत असून, त्याअंतर्गत खारघर मुर्बी येथील ठाकूर परिवारासह शेकडो कार्यकर्त्यांनी संतोष गोपीनाथ ठाकूर आणि अनिरुद्ध नारायण ठाकूर यांच्या मार्गदर्शनाखाली रविवारी (दि. 29) भाजपमध्ये जाहीर पक्षप्रवेश केला. माजी खासदार लोकनेते रामशेठ ठाकूर आणि सिडको अध्यक्ष आमदार प्रशांत ठाकूर यांच्या नेतृत्वावर …
Read More »तोंडरे रोडपाली येथील शेकाप कार्यकर्त्यांचा भाजपमध्ये प्रवेश
कळंबोली : रामप्रहर वृत्त पनवेल तालुक्यात भाजपमध्ये इनकमिंग सुरूच असून, त्याअंतर्गत कळंबोली येथील तोंडरे व रोडपली गावातील युवकांनी कृष्णा पाटील आणि शत्रुघ्न काकडे यांच्या मार्गदर्शनाखाली रविवारी (दि. 29) भाजपमध्ये जाहीर पक्षप्रवेश केला. या पक्षप्रवेशामुळे कळंबोलीत शेकापचे कंबरडे मोडले असून, शेकापसाठी हा फार मोठा धक्का मानला जात आहे. या वेळी शेतकरी …
Read More »प्रशांत ठाकूर, महेश बालदी यांचा विजय निश्चित
गव्हाण व प्रभाग बैठकांमध्ये माजी खासदार लोकनेते रामशेठ ठाकूर यांचा विश्वास पनवेल ः रामप्रहर वृत्त पनवेल व उरण तालुक्यात भाजपला वातावरण चांगले आहे. आमदार प्रशांत ठाकूर, जेएनपीटी विश्वस्त महेश बालदी यांच्यासाठी वातावरण चांगले आहे. दोघांचाही विजय शंभर टक्के आहे, पण गाफील राहू नका, मतदारांपर्यंत पोहोचा, मताधिक्य वाढविण्याचा प्रयत्न करा, असे …
Read More »स्किल इंडिया ऑटोटेकची नवउद्योजकांना संधी
मोहोपाडा : वार्ताहर राज्याचा विकासाचा वेग वाढावा यासाठी राज्य सरकारकडून उद्योग व्यवसायाला चालना देण्यासाठी विविध उपक्रम राबविण्यात येत आहेत. त्याचाच एक भाग म्हणून कौशल्य विकास व उद्योजकता विभागाकडून राज्यासाठीचे महाराष्ट्र राज्य नावीन्यता व स्टार्टअप धोरण तयार करण्यात आले आहे. यामुळे आता नवउद्योजकांना नवीन व्यवसाय करण्याची संधी निर्माण झाली आहे. ऑटो …
Read More »विधानसभा निवडणुकीसाठी स्थर, फिरते संरक्षण पथक
उरण : वार्ताहर विधानसभा निवडणुकीकरिता निवडणूक निर्णय अधिकारी उरण, उपजिल्हाधिकारी यांच्या मार्गदर्शनाखाली त्याचप्रमाणे देखरेखीखाली स्थिर संरक्षण पथक व फिरते संरक्षण पथकांची नेमणूक करण्यात आली आहे. ही नेमणूक 21 सप्टेंबरपासून सुरू करण्यात येऊन पुढे मतदान होईपर्यंत राहणार आहे. प्रत्येक पथकात तीन पोलीस कर्मचारी, तीन इतर कर्मचारी, एक व्हिडीओग्राफर यांची नेमणूक करण्यात …
Read More »कर्जत विधानसभा मतदारसंघात निवडणूक यंत्रणा सज्ज
कर्जत विधानसभा मतदारसंघात 2 लाख 81 हजार 877 मतदार असून या मतदारसंघात चार मतदान केंद्रे ही दुर्गम भागात असून 326 मतदान केंद्रांवर मतदान घेतले जाणार आहे. दरम्यान, 21 ऑक्टोबर रोजी होत असलेल्या मतदानासाठी साधारण 1500 अधिकारी आणि कर्मचारी यांची नियुक्ती करण्यात आली आहे. मतमोजणी कर्जत-कल्याण राज्यमार्ग रस्त्यावरील शेळके मंगल कार्यालयात …
Read More »
RamPrahar – The Panvel Daily Paper