Breaking News

Pravin Gaikar

गौरव कांडपिळे यांच्या वाढदिवसानिमित्त रक्तदान शिबिर

पनवेल ः वार्ताहर भारतीय जनता पार्टीचे युवानेते गौरव कांडपीळे यांचा वाढदिवस शनिवारी विविध सामजिक कार्यक्रम राबवून साजरा करण्यात आला. वाढदिवसानिमीत्त नवीन पनवेल सेक्टर 15 येथील चेंबूर नागरी बँकेसमोर रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. या शिबीराचे उद्घाटन सिडको अध्यक्ष आमदार प्रशांत ठाकूर यांच्याहस्ते करण्यात असून, या शिबिरास माजी खासदार लोकनेते …

Read More »

झंकार नवरात्रोत्सवात कपल डान्स थीमला प्रतिसाद

पनवेल ः वार्ताहर आदिशक्तीचा जागर मोठ्या उत्साहात सर्वत्र सुरु आहे. त्यानिमित्त पनवेल मधील मिडलक्लास सोसायटी मित्र मंडळाच्या वतीने झंकार नवरात्र उत्सव 2019 आयोजित करण्यात आला आहे. त्याअंतर्गत या उत्सवात शनिवारी आई व मुलगा किंवा मुलगी कपल डान्स या थीमला सर्वानी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला. या उत्सवास माजी खासदार लोकनेते रामशेठ ठाकुर …

Read More »

श्री रामशेठ ठाकूर विचारमंचाच्या वतीने हळदीकुंकू समारंभ

पनवेल ः वार्ताहर नवीन पनवेल येथील श्री रामशेठ ठाकूर विचारमंचाच्यावतीने नवरात्रो उत्सव मोठ्या उत्सहात साजरा करण्यात येत असतो. त्याअंर्तगत दरवर्षी प्रमाणे यांच्यावर्षीही श्री रामशेठ ठाकूर विचारमंचाच्यावतीने हळदी कुंकू समारंभाचे आयोजन शनिवारी करण्यात आले होते. या कार्यक्रमाचे परिसातील महिलांचा उदंड प्रतिसाद लाभला. या वेळी भाजपनेत्या श्वेता शेट्टी, शोभा सातपुते, अनिता रनदिवे, …

Read More »

प्रशांत ठाकूर यांना विजयी करणार

रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया (डेमोक्रेटीक)चा निर्धार पनवेल ः वार्ताहर पनवेल विधानसभा मतदारसंघाचे महायुतीचे उमेदवार प्रशांत ठाकूर यांनी निवडणुक अर्ज दाखल केल्यानंतर त्यांना कोणत्याही परिस्थितीत विजयी करून हॅट्रीक साधायचीच या निश्चयाने रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया (डेमोक्रेटीक) पक्षाचे रायगड जिल्हाध्यक्ष महेश साळुंखे यांच्या नेतृत्वाखाली कार्यकर्ते प्रचारास सज्ज झाले आहेत.   महायुतीचे उमेदवार …

Read More »

महाआघाडीसमोर महायुतीचे महाआव्हान

विधानसभा निवडणुकीसाठी भाजप, शिवसेना व मित्रपक्षांच्या महायुतीची अखेर घटस्थापना झाली. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आम्ही सारे एकत्र असल्याची अधिकृत घोषणा शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्यासमवेत केली. तत्पूर्वी जागावाटप पूर्ण होऊन सगळ्यांचे उमेदवारी अर्जदेखील दाखल झाले. इतके दिवस रखडलेला व गुंतागुंतीचा बनलेला युती, जागावाटप अन् उमेदवारीचा तिढा मुख्यमंत्र्यांनी खमकेपणा दाखवून आणि …

Read More »

अक्रित झो संगमेश्वरी बोलीतील वेबसीरिज

रसिकांना दर आठवड्याला भेटण्यासाठी संगमेश्वरी बोलीतून ‘अक्रित झो.. मरनाच्या भायेर बेफाट’ ही वेबसीरिज लवकरच अपलोड केली जाणार आहे. या सीरिजच्या शीर्षक व शीर्षक गीताचे अनावरण नुकतेच करण्यात आले. 29 सप्टेंबरला वेबसीरिजचा पहिला भाग प्रदर्शित झाला. ‘रात्रीस खेळ चाले’ मालिकेचे कथालेखक राजेंद्रकुमार घाग, शिरगाव सरपंच वैशाली गावडे-सनगरे यांच्या हस्ते या वेबसीरिज …

Read More »

सुपारीचे नुकसान, भात पिकावर करपा

कोकणाला सुमारे 720 किलोमीटरचा सागरी किनारा लाभला असून या सागरी किनार्‍याला लागून उंच अशा नारळी पोफळीच्या मोठ्याच मोठ्या बागा दिसून येतात. कोकणातील लोकांचे मुख्य पीक म्हणजे भातशेतीबरोबरच नारळ व सुपारी पिकावर त्यांचा उदरनिर्वाह चालत असतो. घराच्या शेजारी बागायात  जमीन व तिथे उंच अशा नारळ सुपारीच्या बागा अस्तित्वात आहेत. कडक उन्हातसुद्धा …

Read More »

पर्यावरणाचे ठेकेदार!

संपूर्ण अभ्यासाअंती अचूक आराखड्यांनिशी पुढे जाणारा मेट्रो प्रकल्प आता निर्णायक टप्प्यावर आला आहे. अशा वेळी केवळ स्वार्थी राजकारणासाठी त्याला विरोध करणे हा खरा आंधळेपणा आहे. पर्यावरण आणि विकास ही हातात हात घालून चालणारी सख्खी भावंडे आहेत. या भावंडांच्या दरम्यान तेढ निर्माण करण्याने सवंग लोकप्रियता मिळेल, परंतु विकास मात्र कैक योजने …

Read More »

स्वच्छता हीच खरी सेवा

उरण नगर परिषदेच्या वतीने जनजागृती उरण ः प्रतिनिधी उरण नगर परिषदेच्या वतीने राष्ट्रपिता महात्मा गांधी यांच्या जयंतीचे औचित्य साधून स्वच्छ सर्वेक्षण 2020 अंतर्गत उरण नगर परिषद आयोजित सिंगल यूज प्लास्टिक बंदीच्या विषयावरील जनजागृतीसाठी उरण शहरात रॅलीचे आयोजन करण्यात आले. रॅलीसोबत एन. आय. हायस्कूलचे एनसीसी व आरएसपीचे विद्यार्थी, उरण नगर परिषदेच्या …

Read More »

अनोखे वाणिज्य प्रदर्शन

रामशेठ ठाकूर महाविद्यालयाचा उपक्रम पनवेल ः रामप्रहर वृत्त रामशेठ ठाकूर वाणिज्य आणि विज्ञान महाविद्यालयामधील वाणिज्य प्रदर्शनाचे दिनांक 28 सप्टेंबर 2019 रोजी आयोजन करण्यात आले होते. या परिसरातील महाविद्यालयापैकी या महाविद्यालयातील वाणिज्य विभागातील शाखाप्रमुखांनी ही वाणिज्य प्रदर्शनाची संकल्पना विद्यार्थ्यांसमोर मांडली आणि या प्रदर्शनासाठी विद्यार्थ्यांचा  प्रतिसाद मिळाला. अशाप्रकारचे वाणिज्य प्रदर्शन भरविणारे हे …

Read More »