Breaking News

Monthly Archives: March 2019

निवडणुकीत तळीरामांवर करडी नजर

जिल्हा प्रशासन सज्ज, जिल्हाधिकार्‍यांकडून आढावा अलिबाग : प्रतिनिधी : लोकसभा निवडणुकीच्या काळात दारू विक्री करणार्‍या दुकानांवर तसेच मद्य उत्पादन करणार्‍या कंपन्यांवर  निवडणूक आयोगाची करडी नजर राहणार आहे. दुकानांची दररोज तपासणी केली जाणार आहे. मद्य विक्रीत अचानक वाढ झाली तर त्यांची सखोल चौकशी केली जाणार आहे. दारू विक्रीत अचानक झालेल्या वाढीचे …

Read More »

सातार्यात उदयनराजेंना आव्हान देणार; माथाडी नेते नरेंद्र पाटील यांचा निर्धार

नवी मुंबई : बातमीदार सातार्‍यातील नागरिक आता टोल नाके, एमआयडीसी, दमदाट्या, मारामार्‍या, जमिनीवरून करण्यात येणारी भांडणे यांना कंटाळली आहेत. कॉलर वर करून कामे होत नाहीत. सातरकरांना शुद्धीत राहून काम करणारा नेता हवा आहे. भाजप व सेनेने अधिकृतपणे मला सातार्‍याचा उमेदवार म्हणून जाहीर करावे. सातार्‍यात उदयनराजेंना आव्हान देण्यास आपण तयार असल्याचा …

Read More »

इंडो इंटरनॅशनल प्रीमियर कबड्डी लीगसाठी बोली

मुंबई : प्रतिनिधी भारतीय कबड्डीला आंतरराष्ट्रीय स्तरावर लोकप्रियता आणि गेल्वया तीन दशकांपासून पाहिलेल्या ऑलिम्पिक प्रवेशाचे स्वप्न पूर्ण करण्यासाठी लवकरच इंडो इंटरनॅशनल प्रीमियर कबड्डी लीग सुरू होणार आहे. या लीगची भव्य आणि दिव्य तयारी सध्या सुरू असून येत्या 15 ते 17 मार्चदरम्यान नवीन कबड्डी महासंघच्या (एनकेएफ) माध्यमातून कबड्डी प्रीमियर लीगसाठी फ्रेंचायझीजच्या …

Read More »

कसोटी क्रिकेटला नवसंजीवनी मिळणार

लंडन : वृत्तसंस्था  कसोटी क्रिकेटला जगविण्यासाठी सर्व स्तरावर प्रयत्न सुरू असताना आता मेरिलिबोन क्रिकेट क्लबने (एमसीसी) काही अनोख्या सूचना करून कसोटी क्रिकेटचे रूप बदलण्याचा प्रयत्न सुरू केला आहे. कसोटी क्रिकेटमध्ये वेळेचा अपव्यय टाळण्यासाठी घड्याळाचा वापर, जागतिक कसोटी अजिंक्यपद स्पर्धेसाठी चेंडूंचा विशिष्ट दर्जा, नोबॉलवर फ्री हिट मारण्याची संधी, असे विविध नियम …

Read More »

जोकोविचचे आव्हान संपुष्टात

इंडियन वेल्स : वृत्तसंस्था सर्बियाच्या अव्वल मानांकित नोव्हाक जोकोविच याचे इंडियन वेल्स मास्टर्स टेनिस स्पर्धेतील आव्हान चौथ्या फेरीत संपुष्टात आले. जर्मनीच्या फिलीप कोलश्रायबरने त्याचा सरळ सेटमध्ये 6-4, 6-4 असा पराभव केला. त्याची गाठ आता गेल मोंफिसशी होईल. महिला विभागात नाओमी ओसाका आणि सिमोना हालेप यांनाही पराभवाचा सामना करावा लागला. नाओमीला …

Read More »

दादा दिल्ली डेअरडेव्हिल्सचा सल्लागार

नवी दिल्ली : वृत्तसंस्था  इंडियन प्रीमिअर लीग अर्थात आयपीएलचा 12वा हंगाम सुरू होण्यासाठी आता अवघे 9 दिवस शिल्लक राहिले आहेत. गतविजेते चेन्नई सुपर किंग्स आणि रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू यांच्या सामन्याने हंगामाची सुरुवात होईल. यंदाही चेन्नई आणि मुंबई इंडियन्स हे संघ जेतेपदाच्या शर्यतीत आघाडीवर असतील, असा अंदाज व्यक्त केला जात आहे. …

Read More »

आगामी ऑलिम्पिक क्रीडा स्पर्धेसाठी पात्र ठरणार : दीपा

नवी दिल्ली : वृत्तसंस्था रविवारपासून सुरू होणार्‍या कलात्मक जिम्नॅस्टिक्स विश्वचषक स्पर्धेत दमदार कामगिरी करत 2020मध्ये टोक्यो येथे होणार्‍या ऑलिम्पिक क्रीडा स्पर्धेसाठी पात्र ठरण्याचे ध्येय भारताची अव्वल जिम्नॅस्टिक्सपटू दीपा कर्मकारने डोळ्यांसमोर ठेवले आहे.  बाकू येथे 17 ते 19 मार्चदरम्यान विश्वचषक स्पर्धा रंगणार असून नोव्हेंबर, 2018 मध्ये जर्मनी येथे झालेल्या विश्वचषकात कांस्यपदक …

Read More »

सहकार्यांनो, आयपीएलची मजा घ्या -विराट

नवी दिल्ली : वृत्तसंस्था  परदेशातलं मैदान मारुन आलेल्या टीम इंडियाला विश्वचषकाआधीच्या चाचणी परीक्षेत मोठा धक्का बसला आहे. घरच्या मैदानावर ऑस्ट्रेलियाविरुद्ध भारताने टी-20 आणि वन-डे मालिका गमावली आहे. टी-20 मालिकेत ऑस्ट्रेलियाने भारतावर निर्विवाद वर्चस्व गाजवर 2-0 ने बाजी मारली. वन-डे मालिकेत भारताने पहिले 2 सामने जिंकत धडाक्यात सुरुवात केली, मात्र कांगारुंनी …

Read More »

शांतीवनमध्ये निवासी शिबिरास प्रतिसाद

नेरे : रामप्रहर वृत्त गांधी स्मारक निधी मुंबई पुरस्कृत निवासी शिबिर शांतीवन येथे आयोजित करण्यात आले होते. शिबिराचे उद्घाटन कुष्ठरोग निवारण समिती शांतीवनचे प्रशासकीय अधिकारी उरणकर यांच्या हस्ते करण्यात आले. या वेळी शिबिर मार्गदर्शक शुभदा शर्मा,  शांतीवन समन्वयक संजय गुळुंबकर, प्रशिक्षक परमेश्वर नवले, शिवाजी बार्शी आदी  उपस्थित होते. संजय गुळुंबकर …

Read More »

खारघरमध्ये महिलांच्या अंगावरील दागिने लुटले

पनवेल : वार्ताहर चेन स्नॅचिंग करणार्‍या लुटारूंच्या कारवाया नवी मुंबईत सुरूच असून या लुटारूंनी खारघरमध्ये दोन दिवसांत चार महिलांच्या अंगावरील दागिने लुटून नेले आहेत. या लुटारूंविरोधात खारघर पोलिसांनी जबरी चोरीचा गुन्हा दाखल करून त्यांचा शोध सुरू केला आहे. चेन स्नॅचिंग करणार्‍या लुटारूंनी अशा महिलांवर पाळत ठेवून त्यांचे दागिने लुटले. या …

Read More »