Breaking News

Monthly Archives: April 2019

रसायनी परिसरात शांततेत मतदान

मोहोपाडा : रामप्रहर वृत्त मावळ लोकसभा मतदारसंघातील रसायनी परिसरात शांततेत मतदान झाले. या वेळी कोणताही अनुचित प्रकार घडला नाही. अंदाजे 55 टक्के मतदान झाल्याचे दिसून आले. मतदान प्रक्रिया सुरळीत पाड पडावी यासाठी रसायनी पोलीस ठाण्याचे वरिष्ठ निरीक्षक अरुण भोर यांच्या मार्गदर्शनाखाली बंदोबस्त ठेवण्यात आला होता. दरम्यान, उमेदवारांचे राजकीय भवितव्य सीलबंद …

Read More »

मतदान झाले, आता दीर्घ प्रतीक्षा! मावळमधील निकालाच्या अंदाजाबाबत सर्वत्र चर्चा

उरण : प्रतिनिधी मावळ लोकसभा मतदारसंघाच्या निवडणुकीसाठी सोमवारी (दि. 29) मतदान झाले. या मतदारसंघातून एकूण 21 उमेदवार निवडणुकीसाठी उभे असताना खरी लढत मात्र महाआघाडीचे उमेदवार पार्थ अजित पवार विरुद्ध महायुतीचे उमेदवार व विद्यमान खासदार श्रीरंग उर्फ आप्पा बारणे अशीच आहे. त्यामुळे मावळचा राजकीय मावळा कोण याकडे मतदारसंघातील नागरिकांसह संपूर्ण महाराष्ट्राचे …

Read More »

पृथ्वी आणि माझा दर्जा वेगळा -गिल

कोलकाता : वृत्तसंस्था पृथ्वी शॉ आणि माझ्या फलंदाजीचा दर्जा वेगळा असून, आम्हा दोघांमध्ये तुलना होऊ शकत नाही, अशी प्रतिक्रिया कोलकाता नाइट रायडर्सचा युवा फलंदाज शुभमन गिलने व्यक्त केली. गिलने मुंबई इंडियन्सविरुद्ध 76 धावांची धडाकेबाज खेळी साकारली. यंदाच्या हंगामात त्याने दोन्ही अर्धशतके सलामीला येऊन झळकावली आहेत. त्यामुळे फलंदाजीच्या क्रमाविषयी त्याला विचारले …

Read More »

काश्मीर ना भारताचा, ना पाकिस्तानचा; शाहिद आफ्रिदीने पुन्हा तोडले तारे

लाहोर : वृत्तसंस्था भारत आणि पाकिस्तान या शेजारील राष्ट्रांमध्ये गेल्या अनेक दशकांपासून जम्मू-काश्मीरवरून वाद सुरू आहे. काश्मीर प्रांत आपल्याकडे घेण्यासाठी पाकिस्तानकडून सातत्याने कुरापती केल्याचा इतिहास आहे. त्यात काश्मीरमधील काही फुटीरवादी नेत्यांनाही पाककडून फूस लावली जात आहे. त्यामुळे येथील परिस्थिती नेहमीच तणावजन्य असते. या वादात पाकिस्तानचा माजी क्रिकेटपटू शाहिद आफ्रिदीने उडी …

Read More »

प्रशासकीय समितीवर लक्ष्मणची आगपाखड

नवी दिल्ली : वृत्तसंस्था परस्पर हितसंबंधाचे आरोप होऊ लागल्यानंतर भारताचा माजी फलंदाज व्ही. व्ही. एस. लक्ष्मण याने भारतीय क्रिकेट नियामक मंडळाच्या (बीसीसीआय) प्रशासकीय समितीवर आगपाखड केली आहे. क्रिकेट सल्लागार समिती सांभाळणार्‍या प्रशासकीय समितीने आपल्या भूमिकेबद्दल कोणतेही स्पष्टीकरण केलेले नाही, अशा शब्दांत लक्ष्मणने पत्राद्वारे आपल्या भावना व्यक्त केल्या आहेत. मैदानाबाहेर आपल्या …

Read More »

इंग्लंड विश्वचषक संघातून अ‍ॅलेक्स हेल्स ‘आऊट’

लंडन : वृत्तसंस्था इंग्लंडचा फलंदाज अ‍ॅलेक्स हेल्स उत्तेजक चाचणीत दोषी आढळल्यामुळे विश्वचषकासाठी निवडल्या गेलेल्या संघातून बाहेर करण्यात आले आहे. इंग्लंड आणि वेल्स क्रिकेट मंडळाने (ईसीबी) नियमितपणे घेतलेल्या उत्तेजक चाचणीत दुसर्‍यांदा दोषी आढळल्यामुळे ईसीबीचे संचालक अ‍ॅशले गाईल्स आणि निवड समितीने हा निर्णय घेतला. इंग्लंडमध्ये 30 मेपासून सुरू होणार्‍या आयसीसी विश्वचषक स्पर्धेसाठी …

Read More »

‘मी समलैंगिक नाही’

सिडनी : वृत्तसंस्था ऑस्ट्रेलियन क्रिकेटपटू जेम्स फॉकनर याने आपण समलैंगिक नसल्याचा खुलासा इन्स्टाग्रामच्या माध्यमातून केला आहे. सोमवारी ‘विथ बॉयफ्रेंड’ अशा कॅप्शनसह फोटो इन्स्टाग्रामवर फॉकनरने पोस्ट केल्यानंतर तो समलैंगिक असल्याच्या चर्चेला उधाण आले होते. जेम्स फॉकनरने त्याची आई आणि घनिष्ठ मित्रासोबत सोमवारी संध्याकाळी फोटो इन्स्टाग्रामवर शेअर केला होता. ‘बॉयफ्रेंड (बेस्ट फ्रेन्ड) …

Read More »

हैदराबादचा पंजाबवर दमदार विजय

हैदराबाद : वृत्तसंस्था हैदराबादच्या संघाने पंजाबवर 45 धावांनी विजय मिळवला. डेव्हिड वॉर्नरच्या तुफानी 81 धावांच्या खेळीच्या बळावर हैदराबादने पंजाबपुढे 213 धावांचे विशाल आव्हान ठेवले होते, पण राहुलच्या (79) अर्धशतकाच्या जोरावर पंजाबचा संघ 8 बाद 167 धावांपर्यंतच मजल मारू शकला. रशीद आणि खलीलने प्रत्येकी तीन बळी टिपले. पंजाबचा हा गेल्या सहा …

Read More »

मावळमध्ये सुमारे 58 टक्के मतदान

मावळ : रामप्रहर वृत्त लोकसभा निवडणुकीच्या चौथ्या टप्प्यात सोमवारी (दि. 29) नऊ राज्यांतील 71 जागांसाठी मतदान झाले. मतदानप्रक्रिया शांततेत पार पडली. महाराष्ट्रातील 17 जागांसाठी चुरशीने मतदान झाले असून, सर्वांचे लक्ष लागलेल्या मावळ मतदारसंघात सायंकाळी 6 वाजेपर्यंत प्राप्त आकडेवारीनुसार सरासरी 58.64 टक्के मतदान झाले आहे. मावळ लोकसभा मतदारसंघात तुरळक प्रकार वगळता …

Read More »

भात पेरणीसाठी ड्रमसीडर यंत्राला मागणी

अलिबाग : प्रतिनिधी कोकणातील शेतात काम करण्यासाठी मजूर मिळत नाहीत. मजूर मिळाले तरी त्याचा खर्च परवडत नाही. शेतकर्‍यांच्या खर्चात बचत व्हावी, तसेच कमी मनुष्यबळ वापरून शेती करता यावी म्हणून कृषी विभागाने भातपेरणीचे ड्रमसीडर तंत्र पुढे आणले आहे. मागील वर्षी या तंत्राचा वापर करून रायगड जिल्ह्यात एक हजार हेक्टर क्षेत्रावर भात …

Read More »