Breaking News

Monthly Archives: April 2019

जि. प. सदस्य महिलेचा विंचूदंशाने दुर्दैवी मृत्यू

अलिबाग : प्रतिनिधी माणगाव तालुक्यातील निजामपूर गटातील जिल्हा परिषद सदस्या द्रौपदी पवार यांचा सोमवारी (दि. 29) सकाळी विंचूदंशामुळे अलिबाग येथील जिल्हा रुग्णालयात मृत्यू झाला. त्या 55 वर्षांच्या होत्या. त्यांच्या पार्थिवावर माणगावच्या कोस्ते आदिवासीवाडी या मूळगावी सायंकाळी अंत्यसंस्कार करण्यात आले. द्रौपदी पवार या 27 एप्रिल रोजी कोस्ते गावाजवळ असलेल्या नदीवर गेल्या …

Read More »

मतदान केलेल्या नागरिकांना उपचारांवर 20 टक्के सवलत

नवी मुंबई : रामप्रहर वृत्त महानगरे आणि मोठ्या शहरांतील मतदानाची टक्केवारी दिवसेंदिवस कमी होत असून, मतदार जागृती आणि मतदारांचा सहभाग वाढविण्यासाठी कॉर्पोरेट क्षेत्रात अनेक कंपन्यांनी वेगवेगळ्या ऑफर्स ठेवलेल्या असून, त्याला शहरातील नागरिकांचा चांगला प्रतिसाद देत आहेत. पनवेल परिसरातील आरोग्यक्षेत्रात योगदान देणार्‍या खारघर येथील निरामया हॉस्पिटलतर्फे 30 एप्रिल ते 6 मेदरम्यान …

Read More »

पनवेलचे सखी मतदान केंद्र, सेल्फी पॉइंट लय भारी

पनवेल : नितीन देशमुख  निवडणूक मग ती कोणतीही असो मतदानासाठी कोणत्याही मतदान केंद्रात प्रवेश करताच दरवाज्यावर पोलीस आणि आत चेहर्‍यावर खूप टेन्शन असलेले निवडणूक कर्मचारी, राजकीय पक्षांचे पोलिंग एजंट आणि  बाहेर मतदारांची रांग हे नेहमीचे दृश्य,  पण या वेळी प्रत्येक विधानसभा मतदारसंघात सखी मतदान केंद्र ठेवण्याचे आदेश निवडणूक आयोगाने दिले …

Read More »

मतदारराजा जागा झाला हो… पनवेल, उरण परिसरात मतदानाला उदंड प्रतिसाद; नवमतदारही सहभागी

पनवेल : गेले महिनाभर सुरू असलेल्या लोकशाही उत्सवाचा सोमवारी (दि. 29) मतदानाने शेवट झाला. मावळ लोकसभा मतदारसंघातील पनवेल विधानसभा मतदारसंघात चुरशीचे मतदान झाले. मतदान करण्यासाठी मतदारांनी सर्वच मतदान केंद्रांवर सकाळच्या सत्रात मोठी गर्दी केली होती. नवमतदारांपासून आजी-आजोबापासून सार्‍यांनीच हक्काने मतदान करीत आम्ही भारताचे सच्चे नागरिक असल्याचे दाखवून दिले. मतदारांना आकर्षित …

Read More »

सखी केंद्रावर महिला कर्मचार्‍यांकडून पाळणा घर अन् कामकाजही

कर्जत : बातमीदार महिला मतदारांबद्दल स्नेहभाव दाखविण्यासाठी निवडणूक आयोगाने कर्जतमध्ये महिला अधिकारी व कर्मचारी असलेले  सखी मतदार केंद्र उभारले होते. तसेच पाळणाघरांमुळे महिला मतदार आज आनंदाने मतदान करून जात होते. निवडणुक निर्णय अधिकारी कविता द्विवेदी यांनी कर्जतमधील अभिनव प्रशालेत सखी मतदान केंद्र निर्माण केले होते. या सखी केंद्रात महिला अधिकारी …

Read More »

मतदानाचा टक्का वाढविण्यासाठी मोफत मिल्कशेक; नेरळ तंटामुक्ती आणि संघर्ष समितीचा अनोखां उपक्रम

कर्जत : बातमीदार भरगोस मतदान होण्यासाठी उन्हातून येणार्‍या मतदारांना नेरळ तंटामुक्ती समिती आणि संघर्ष समितीच्या वतीने सोमवारी मोफत मिल्कशेक आणि थंड पाण्याचे वाटप करण्यात आले. या अनोख्या उपक्रमाने मतदारांना दिलासा मिळाला. मावळ लोकसभा मतदार संघात सोमवारी मतदान झाले. भर उन्हात अनेक मतदारांनी मतदान केले. मतदानाचा टक्का वाढविण्यासाठी अनेक ठिकाणी वेगवेगळे …

Read More »

नेरळमध्ये नवरदेवाने बजावला मतदानाचा हक्क

कर्जत : बातमीदार नेरळ टेपआळी येथील जनार्दन शिंदे या तरुणाचा सोमवारी (दि. 29) सायंकाळी शुभ विवाह आहे. तत्पुर्वी अगोदर जनार्दन  याने नेरळमधील रायगड जिल्हा प्राथमिक उर्दू शाळेत मतदान करून आपला हक्क बजावला. लोकसभा सार्वत्रिक निवडणुकीच्या चौथ्या टप्यात मावळ मतदार संघात सोमवारी मतदान घेण्यात आले. यावेळी नेरळमध्ये भर उन्हातदेखील मोठा उत्साह …

Read More »

कर्जतमध्ये चार मतदान केंद्रावर मतदान यंत्रात बिघाड

कर्जत : बातमीदार लोकसभा निवडणूक प्रक्रियेतील मतदानाला सोमवारी सकाळी सुरुवात झाल्यानंतर कर्जत विधानसभा मतदारसंघात दुपारपर्यंत चार ठिकाणी मतदान यंत्रणा बंद पडली. नेरळ येथील मतदान केंद्रात व्हीव्हीपॅट मशीन तर सालवड येथील मतदान केंद्रात ईव्हीएम मशीन बंद पडल्याने मतदार काही काळ ताटकळत थांबून राहिले होते. खोपोली आणि कर्जत शहरातील एका मतदान केंद्रात …

Read More »

अंध-दिव्यांग मतदारांच्या मदतीला विद्यार्थी; 130 विद्यार्थ्यांचा सहभाग

कर्जत : बातमीदार कर्जत विधानसभा मतदारसंघातील 343 मतदान केंद्रात 943 अंध-दिव्यांग मतदार असून, त्यांना मतदानकेंद्रापर्यंत पोहचविण्यासाठी राष्ट्रीय सेवा योजना आणि स्काऊट-गाईडच्या  विद्यार्थ्यांना प्रशिक्षित करण्यात आले होते. सोमवारी (दि.29)दिव्यांग आणि अंध मतदारांना हे विद्यार्थी मतदानकेेंद्रावर मदत करीत होते. सर्व मतदारांना मतदानाचा अधिकार बजावता यावा, यासाठी मावळ लोकसभा मतदारसंघाच्या निवडणूक निर्णय अधिकारी …

Read More »

कर्जतमध्ये मतदारांमध्ये उत्साह, कार्यकर्ते शांत

कर्जत : बातमीदार मावळ लोकसभा मतदार संघातील निवडणुकीसाठी सोमवारी (दि. 29) कर्जत विधानसभा मतदारसंघात मतदान घेण्यात आले. सकाळी मतदारांची तुरळक गर्दी होती. दुपारी बारा ते तीन वाजेपर्यंत मतदारांनी मतदान केंद्राकडे पाठ फिरवली असल्याचे दिसून आले. किरकोळ वाद वगळता कर्जत विधानसभा मतदार संघातील मतदान शांततेत पार पडले. आजच्या मतदानाचे वैशिष्ट्ये म्हणजे …

Read More »