पनवेल : चिंचवण येथे मरी आई मुर्ती स्थापनेच्या उद्घाटन समारंभाचे आयोजन करण्यात आले होते. त्यानिमित्त भाजपचे तालुकाध्यक्ष अरुणशेठ भगत यांनी भेट दिली. या वेळी तालुका सरचिटणीस दशरथ म्हात्रे, शिरढोणचे माजी उपसरपंच मंगेश वाकडीकर, राम पाटील, नगरसेवक राजू सोनी, उपसरपंच संतोष घरत आदी उपस्थित होते.
Read More »Monthly Archives: April 2019
नेरळ वडवली येथे दोन गटात हाणामारी
नेरळ पोलीस ठाण्यात परस्पर विरोधी गुन्हे दाखल कर्जत : बातमीदार : नेरळ पोलीस ठाणे हद्दीमधील वडवली गावातील बौद्धवाड्यामधील दोन गटात किरकोळ वादातून हाणामारीची घटना घडली. लाकडी दांडके आणि लोखंडी सुर्यांचा वापर करून केलेल्या झालेल्या या हाणामारीत काही जण जखमी झाले आहेत. नेरळ-कर्जत रस्त्यावर असलेल्या वडवली गावातील अनंत हरिचंद्र सोनवणे हे …
Read More »क्रांतीसुर्य महात्मा ज्योतिबा फुले यांची जयंती साजरी
पनवेल : तालुका व शहर भारतीय जनता पार्टीच्या मध्यवर्ती कार्यालयात क्रांतीसुर्य महात्मा ज्योतिबा फुले यांची जयंती साजरी करण्यात आली. या वेळी सिडकोचे अध्यक्ष आमदार प्रशांत ठाकूर, भाजपचे तालुकाध्यक्ष अरुणशेठ भगत यांच्यासह कार्यकर्त्यांनी अभिवादन केले.
Read More »माथेरानमध्ये जाहिरातींसाठी आता डिजिटल स्क्रीन
नगर परिषदेचा प्रकल्प फायद्यात राहणार कर्जत : बातमीदार : माथेरानमध्ये जाहिरातीचे फलक लावून शहर विद्रुप केले जात होते. त्यावर पर्याय म्हणून नगर परिषदेने शहराच्या मध्यवर्ती ठिकाणी डिजिटल स्क्रीन लावण्यास सुरुवात केली आहे. त्यामुळे शहराचे विद्रुपीकरण थांबणार असून, नगर परिषदेच्या उत्पन्नात वाढ होणार आहे. मुख्याधिकारी रामदास कोकरे यांनी नगर परिषद प्रशासनामार्फत …
Read More »कळंबोलीत महायुतीच्या प्रचाराला प्रतिसाद
कळंबोली : लोकसभा निवडणुकीच्या निमित्ताने पनवेल विधानसभा मतदारसंघातील कळंबोलीमध्ये भाजप, शिवसेना, रिपाइं महायुतीच्या वतीने उमेदवार श्रीरंग बारणे यांच्या प्रचारार्थ रॅली काढून मतदारांशी संपर्क साधण्यात आला.
Read More »पनवेल मतदारसंघातील भाजप ताकदीचा बारणेंना फायदा
पनवेल : नितीन देशमुख मावळ 33 लोकसभा मतदारसंघातील पनवेल विधानसभा मतदारसंघ हा देशातील सर्वात जास्त मतदार असणारा मतदारसंघ असल्याने या मतदारसंघात उमेदवाराला मिळणारी आघाडी ही निर्णायक ठरणार आहे. त्यामुळे आघाडी आणि महायुतीचे उमेदवार पनवेल विधानसभा मतदारसंघात आपला जास्तीत जास्त वेळ देत आहेत. या मतदारसंघात भाजपची ताकद मोठी असल्याने महायुतीचे श्रीरंग …
Read More »महायुतीतर्फे पळस्पे येथे जोरदार प्रचार
पनवेल : मावळ लोकसभा मतदारसंघातील शिवसेना, भाजप, रिपाइं व मित्रपक्ष महायुतीचे उमेदवार श्रीरंग उर्फ आप्पा बारणे यांच्या प्रचारार्थ पनवेल, उरणमध्ये माजी खासदार लोकनेते रामशेठ ठाकूर, सिडकोचे अध्यक्ष आमदार प्रशांत ठाकूर यांच्या मार्गदर्शनाखाली घरोघरी प्रचार सुरू करून प्रचारात जोरदार वेग घेतला आहे. पळस्पे येथे भाजपचे जिल्हा उपाध्यक्ष राजेंद्र पाटील, पळस्पे ग्रामपंचायतीचे …
Read More »मावळमध्ये बारणेंचा विजय निश्चित -अरुणशेठ भगत
पनवेल : रामप्रहर वृत्त मावळ लोकसभा मतदारसंघातील भाजप, शिवसेना, रिपाइं आणि मित्रपक्षांच्या महायुतीचे उमेदवार खासदार श्रीरंग बारणे यांच्या प्रचारार्थ नांदगाव, पळस्पे येथे रॅलीचं आयोजन गुरुवारी करण्यात आले होते. या वेळी भाजपचे तालुकाध्यक्ष अरूणशेठ भगत यांनी बारणे यांचा विजय निश्चित असल्याचा दावा केला आहे. भाजप पूर्ण ताकदीनिशी बारणेंच्या पाठीमागे ठामपणे उभा …
Read More »पनवेल तालुक्यात महायुतीच्या प्रचाराचा धडाका
नेरे विभागात महायुतीच्या प्रचाराला प्रतिसाद पनवेल : रामप्रहर वृत्त मावळ लोकसभा मतदारसंघातील भाजप, शिवसेना, रिपाइं आणि मित्रपक्षांच्या महायुतीचे उमेदवार खासदार श्रीरंग बारणे यांच्या प्रचारार्थ अनेक ठिकाणी प्रचार रॅली काढण्यात येत आहे. त्याअंतर्गत पनवेल तालुक्यातील नेरे पाडा येथे गुरुवारी प्रचार रॅलीचे आयोजन करण्यात आले होते. या वेळी भाजपचे तालुकाध्यक्ष अरूणशेठ भगत …
Read More »काँग्रेस आघाडीचा निक्काल लागणार; मोदींचा दावा
भागलपूर : वृत्तसंस्था येत्या 23 मे रोजी केंद्रात पुन्हा मोदी सरकार येणार असून, त्यानंतर काँग्रेस आणि विरोधकांची टुकडे टुकडे गँग तुकडे तुकडे होऊन विखरून जाईल, अशा शब्दांत केंद्रात पुन्हा आपले सरकार विराजमान होणार असल्याचा विश्वास व्यक्त करीत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी काँग्रेस आणि मित्रपक्षांवर टीकेचा प्रहार केला. ते बिहार राज्यातील …
Read More »
RamPrahar – The Panvel Daily Paper