Breaking News

Monthly Archives: April 2019

कर्जत वारे येथे बेसुमार जंगलतोड

साग आणि खैरासारख्या मौल्यवान झाडांची कत्तल कर्जत : बातमीदार तालुक्यातील वारे भागातील जंगलात मोठ्या प्रमाणात जंगलतोड सुरू आहे. किमान 15 एकर जागेतील जुनी झाडे तोडण्यात येत असून वन विभागाने परवानगी दिली असल्याचे झाडे तोडणार्‍या स्थानिक कामगारांनी सांगितले आहे, मात्र मौल्यवान समजल्या जाणार्‍या खैर आणि साग जातीच्या झाडांचीही मोठ्या प्रमाणात तोड …

Read More »

काँग्रेसला जमले नाही ते भाजपने करून दाखवले

भाजप नेते देवेंद्र साटम यांचे प्रतिपादन; श्रीरंग बारणे यांचा खालापूर तालुक्यात प्रचार दौरा खोपोली, खालापूर : प्रतिनिधी काँग्रेसने 50 वर्षे देशावर सत्ता उपभोगताना जेवढी कामे केली, त्यापेक्षा अधिकपटीने कामे भाजपने पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या नेतृत्वाखाली अवघ्या पाच वर्षात यशस्वीपणे करून दाखविली असल्याने देशाच्या विकासासाठी पुन्हा एकदा भाजपच्याच हाती सत्ता सोपवा, असे …

Read More »

सराईत गुन्हेगाराकडून पिस्तुलासह तीन जिवंत काडतुसे हस्तगत

कल्याण ः प्रतिनिधी : गस्तीदरम्यान पोलिसांनी एका सराईत गुन्हेगाराला अटक केल्याची घटना कल्याणमध्ये घडली आहे. रवी दाढी असे या गुन्हेगाराचे नाव असून पोलिसांनी त्याच्याकडून पिस्तूल व तीन जिवंत काडतुसे हस्तगत केली आहेत. रवी दाढीविरोधात गंभीर स्वरूपाचे गुन्हे दाखल आहेत. कोळशेवाडी पोलिसांचे पथक गस्त घालत असताना विजयनगरसमोरील मैदानात रवी दाढी हा …

Read More »

950 वर्षांपूर्वीचा जैन शिलालेख सापडला

सांगली ः प्रतिनिधी : जिल्ह्याच्या प्राचीन इतिहासावर प्रकाश टाकणारा सुमारे 950 वर्षांपूर्वीचा शिलालेख खानापूर तालुक्यातील भाळवणी येथे सापडला आहे. चालुक्य राजा सोमेश्वर (दुसरा) उर्फ भुवनैकमल्ल याच्या राजवटीत भाळवणी येथील प्राचीन जैन बस्तीचा जीर्णोध्दार गावातील तत्कालीन शेतकरी व व्यापार्‍यांनी करून या बस्तीसाठी जमीन, फुलांची बाग व दुकानातील उत्पन्न दान दिल्याचा हा …

Read More »

‘बीएसएनएल’मध्ये कामगार कपातीचा निर्णय

54,451 कर्मचार्‍यांना फ टका नवी दिल्ली ः वृत्तसंस्था : आर्थिक चणचणीमुळे डबघाईला आलेल्या ‘बीएसएनएल’ला रुळावर आणण्यासाठी ‘बीएसएनएल’ने त्यांच्या कर्मचार्‍यांसाठी स्वेच्छा निवृत्तीची योजना तयार केली आहे. शिवाय कर्मचार्‍यांच्या निवृत्ती वयातही दोन वर्षांची कपात करण्यात येणार आहे. तसा प्रस्तावच ‘बीएसएनएल’ने तयार केला असून केंद्रीय मंत्रिमंडळाने त्याला मंजुरी देताच या प्रस्तावानुसार सुमारे 54 …

Read More »

अबब! 10 वर्षांचा मुलगा झाला डब्लूडब्लूई चॅम्पियन

न्यूजर्सी : वृत्तसंस्था रेसलमेनिया ही डब्लूडब्लूईची वर्षातील सर्वात मोठी स्पर्धा म्हणून ओळखली जाते. त्यामुळे डब्लूडब्लूईचे चाहते या स्पर्धेची आतुरतेने वाट पाहात असतात. जगभरात आंतराष्ट्रीय स्तरावर खेळल्या जाणार्‍या जवळपास सर्वच स्पर्धांमध्ये प्रतिस्पर्ध्यांची यादी किमान 15 दिवस आधी जाहीर केली जाते. परंतु थथए थीशीींश्रशचरपळर या अघोषित नियमाला अपवाद आहे. चाहत्यांना आश्चर्यचकित करून …

Read More »

बंगळुरूचा कर्णधार विराटच्या राजीनाम्याची मागणी

बेंगळुरू : वृत्तसंस्था रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू हा संघ या सीझनमध्ये आतापर्यंत एकही सामना जिंकला नसून, कर्णधार विराट कोहलीवर यामुळे सर्वच बाजूंनी टीकेची झोड उठते आहे. अशातच विराट कोहलीने बंगळुरूच्या कर्णधारपदाचा राजीनामा द्यावा, अशी मागणीही सोशल मीडियावर अनेक चाहते करत आहेत. गेल्या 12 सीझन्समध्ये रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूचा संघ एकदाही आयपीएल जिंकू …

Read More »

पत्नीबरोबर संभोग करणे पतीचा मूलभूत अधिकार; न्यायालयाचा निर्णय

लंडन ः वृत्तसंस्था : लंडनमधील एका न्यायालयाने एक वेगळाच निर्णय दिला आहे. कोणताही पती आपल्या पत्नीबरोबर शारीरिक संबंध ठेवू शकतो. हा त्याचा मूलभूत अधिकार आहे, असे उच्च न्यायालयाने स्पष्ट केले आहे. इंग्लंड आणि वेल्स उच्च न्यायालयाचे न्यायाधीश एपी हेडन यांनी हा निर्णय सुनावला आहे. न्यायाधीश हेडन यांनी कोर्ट ऑफ प्रोटेक्शनच्या …

Read More »

धोनीला मंकडिंग करण्याच्या नादात कुणालचा ‘पोपट’ झाला

मुंबई : प्रतिनिधी किंग्स इलेव्हनचा कर्णधार रविचंद्रन अश्विननं जोस बटलरला ‘मंकडिंग’ नियमानुसार बाद केल्यानंतर क्रिकेटवर्तुळात उलटसुलट प्रतिक्रिया व्यक्त होत आहेत. तसा हा नियम नवा नाही. त्यावरून याआधीही चर्चा झडल्यात, पण अश्विन-बटलर प्रकरणामुळे आयपीएलमध्ये फलंदाजांना घाबरवण्यासाठी गोलंदाजांना एक नवं शस्त्र मिळालं आहे, परंतु क्रिकेटचं शास्त्र कोळून प्यायलेल्या कॅप्टन कूल महेंद्रसिंग धोनीपुढे …

Read More »

काँग्रेस-शेकाप उरलेय पाठिंब्यापुरते

रायगड लोकसभा मतदारसंघात शिवसेनेचे उमेदवार अनंत गीते व राष्ट्रवादी काँगेसचे उमदेवार सुनील तटकरे दोघांपैकी काणे बाजी मारणार. अनंत गीते या मतदारसंघात विजयाची हॅट्ट्रीक कारणार की सुनील तटकरे त्यांचा विजयी रथ रोखणार याची चर्चा सुरू आहे. त्याचबरोबर शेकाप व काँग्रेसचे काय होणार यांचीदेखील चर्चा होत आहे. पूर्वीच्या कुलाबा लोकसभा मतदारसंघात काँग्रेसने …

Read More »