मुंबई : सार्वजनिक बांधकाममंत्री चंद्रकांत पाटील यांची भाजपच्या प्रदेशाध्यक्षपदी नियुक्ती झाल्याबद्दल सिडकोचे अध्यक्ष आमदार प्रशांत ठाकूर यांनी त्यांचे अभिनंदन केले आणि पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या.
Read More »Monthly Archives: July 2019
नगराध्यक्षांच्या आदेशाला ठेकेदाराने दाखविली केराची टोपली
खोपेाली ः प्रतिनिधी सध्या नगरपालिकेचा कारभार लोकप्रतिनिधी पाहतात की ठेकेदार, असा सवाल नागरिकांना पडला तर नवल नाही. अनेकदा लोकप्रतिनिधींनी सांगितल्यानंतरही ठेकेदार ऐकत नाही, अशी परिस्थिती दिसून येत आहे. खोपोली नगरपालिका हद्दीतील लौजी गावातील पावसामुळे रस्त्यांची दयनीय अवस्था झाली आहे. अनेकदा रस्त्याच्या डांबरीकरणाचे गाजर दाखवून लोकप्रतिनिधी व प्रशासन वेळकाढूपणा करत असल्याने …
Read More »माथेरान पालिकेच्या बीजे हॉस्पिटल कर्मचार्यांचा मनमानी कारभार
कर्जत ः बातमीदार माथेरानमध्ये वैद्यकीय सेवा अपुरी असून प्राथमिक उपचार करण्यासाठी माथेरान गिरीस्थान नगरपालिका यांच्या अखत्यारित असलेल्या बीजे हॉस्पिटलमधील कर्मचार्यांचा मनमानी कारभार पुन्हा एकदा समोर आला आहे.आजारी रुग्ण दवाखान्यात दाखल होऊनही एकही कर्मचारी दवाखान्यात हजर नसल्याचे समोर आले आहे. त्यामुळे माथेरानमधील आरोग्य समस्या गहन होत चालली आहे. माथेरान नगरपालिका यांच्यामार्फत …
Read More »वाकण-पाली-खोपोली मार्गावरील अवजड वाहतूक वळवा
जिल्हाधिकारी डॉ. विजय सूर्यवंशी यांचा आदेश सुधागड-पाली ः बातमीदार वाकण-पाली-खोपोली रस्त्याची झालेली दयनीय अवस्था पाहून रायगड जिल्ह्याचे जिल्हाधिकारी डॉ. विजय सूर्यवंशी यांनी या मार्गावरून होणारी अवजड वाहनांची वाहतूक वाकण- पेण-खोपोली अशी वळवली असून वाकण-पाली-खोपोली रस्त्यावरून प्रवास करणार्या वाहनचालकांना व प्रवाशांना दिलासा दिला आहे. वाकण-पाली- खोपोली राष्ट्रीय महामार्गावर प्रवासाच्या दृष्टीने अत्यंत …
Read More »‘नगरपरिषद निविदांच्या कामात स्थानिकांना प्राधान्य द्यावे’
माथेरान ः प्रतिनिधी दरवर्षी माथेरान नगरपरिषदेच्या माध्यमातून विकासकामे केली जात असतात. काही ऑनलाइन निविदा प्रक्रिया असतात तर काही ऑफलाइन असतात. यामध्ये ऑफलाइन निविदांची बहुतांश कामे ही स्थानिकांना दिली जात नाहीत. परिसरातील आपल्याच एखाद्या मर्जीतील व्यक्तीला इथल्या विकास कामांमध्ये समाविष्ट केले जात आहे. तर स्थानिक कार्यकर्ते हे केवळ निवडणुकीपुरता झेंडा हाती …
Read More »कुर्ला-भीमाशंकर बसला खालापुरात अपघात
खालापूर ः प्रतिनिधी कुर्ला बस स्थानकाची एसटी महामंडळाची बस भीमाशंकर येथे जात असताना मुंबई-पुणे जुन्या महामार्गावर कलोते गावच्या हद्दीत माधवबागसमोर बस चालकाचा बसवरील ताबा सुटल्याने ही बस दोन्ही मार्गाच्यामध्ये जाऊन आदळली. या अपघातात दोन प्रवासी व बसचा चालक जखमी झाल्याने या सर्वांना महात्मा गांधी रुग्णालय कळंबोली येथे दाखल करण्यात आले …
Read More »धनगर समाजाने केली माथेरानमध्ये वृक्षलागवड
माथेरान ः प्रतिनिधी माथेरानमध्ये पावसाळ्यात विविध संघटना तसेच राजकीय, सामाजिक मंडळींनी वृक्षारोपण करण्यासाठी सुरुवात केल्यानंतर इथला स्थानिक धनगर समाजसुध्दा मागे पडला नाही. धनगर समाजाने आपल्या समाजबांधवांना सोबत घेऊन गावातील विविध ठिकाणी वृक्षारोपण करून गावात एक वेगळा आदर्श निर्माण केला आहे. विशेष म्हणजे या कार्यक्रमात महिलांनीसुद्धा स्वेच्छेने पुढाकार घेत या गावातील …
Read More »कर्जतमध्ये शिधापत्रिका व गॅस जोडणी विशेष मोहीम
कर्जत ः बातमीदार सर्वसामान्य आणि गरीब लाभार्थी यांना शिधावाटप दुकानात नियमानुसार धान्य मिळावे, यासाठी महसूल विभागाने विशेष मोहीम हाती घेतली आहे. त्याचवेळी गॅस जोडणीमधील त्रुटी दूर करून गॅस जोडणी सहज उपलब्ध व्हावी, यासाठी विशेष मोहीम सुरू करण्यात आली आहे. या मोहिमेची सुरूवात कर्जत तहसिल कार्यालयात करण्यात आली, त्यावेळी सबंधित यंत्रणांना …
Read More »शासनाच्या राष्ट्रीय अन्न योजनेला सुरुवात
चौक ः प्रतिनिधी शासनाच्या राष्ट्रीय अन्न योजनेअंतर्गत सुरू झालेल्या अभियानात महसूल अधिकारी, कर्मचारी, रेशन दुकानदार यांनी सामील होऊन हे अभियान यशस्वीपणे पार पाडावे, कुणीही पात्र लाभार्थी वंचित रहाता कामा नये, असे आवाहन पुठवठा विभाग कोकण आयुक्त शिवाजी कादबाने यांनी केले आहे. महाराष्ट्र शासनाच्या राष्ट्रीय अन्न योजनेअंतर्गत 100 टक्के शिधापत्रिका वाटप, …
Read More »पुराच्या पाण्यात दहिवली गावाच्या स्मशानभूमीची शेड गेली वाहून
कर्जत ः बातमीदार कर्जत तालुक्यातील उल्हासनदीच्या दहिवली-मालेगाव पुलालगत असलेल्या स्मशानभूमी अंत्यसंस्कार शेडचे पावसाच्या पाण्याने नुकसान झाले आहे. नदीच्या धामोतेकडील बाजूस असलेल्या स्मशानभूमी शेडचे लोखंडी खांब आणि पत्रे जमिनीवर पडून वाहून गेले आहेत. ही गरज लक्षात घेऊन दहिवली ग्रामपंचायतीने तात्काळ उपाययोजना करण्याच्या हालचाली सुरू केल्या आहेत. कोसळलेले पत्र्याचे शेड बाजूला करून …
Read More »