Breaking News

Monthly Archives: July 2019

खालापुरात कार डबक्यात कोसळली

खालापूर : प्रतिनिधी मुंबई-पुणे महामार्गावर खालापूर तालुक्यातील वावंढळ गावच्या हद्दीत शनिवारी (दि. 20) एक इंडिका कार बाजूला असणार्‍या पाण्याच्या डबक्यात जाऊन कोसळली. सुदैवाने या घटनेत कोणतीही जीवितहानी झाली नाही. चालकाचे गाडीवरील नियंत्रण सुटल्याने हा विचित्र अपघात घडला. ही कार 20 मीटर रस्ता सोडून बाजूला असणार्‍या डबक्यात पडली.

Read More »

भीषण अपघातात नऊ युवकांचा मृत्यू

हडपसर : प्रतिनिधी पुणे-सोलापूर मार्गावर लोणी काळभोर वाक वस्ती येथे कार आणि ट्रकचा भीषण अपघात होऊन कारमधील नऊ तरुणांचा जागीच मृत्यू झाला. रायगडला सहलीला गेलेलेे हे सर्व जण घरी परतत असताना शनिवारी (दि. 20) मध्यरात्री त्यांच्यावर काळाने झडप घातली. यवत येथील रहिवासी असलेल्या तरुणांची इर्टीका कार शनिवारी मध्यरात्री दोनच्या सुमारास …

Read More »

पनवेलचा वीजप्रश्न सुटणार

शहरासाठी स्वतंत्र उपकेंद्र होणार कार्यान्वित आ. प्रशांत ठाकूर यांचे प्रयत्न लागणार सार्थकी पनवेल : रामप्रहर वृत्त पनवेल शहरातील नागरिकांना सुरळीत वीजपुरवठा व्हावा यासाठी बांधण्यात आलेले उपकेंद्र पुढील महिन्यात पूर्ण होत आहे. आमदार प्रशांत ठाकूर यांच्या आग्रहास्तव राज्याचे ऊर्जामंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी पनवेलमध्ये घेतलेल्या जनता दरबारानंतर हा निर्णय घेण्यात आला होता. …

Read More »

गव्हाणच्या छत्रपती शिवाजी विद्यालय व ज. आ. भगत ज्यु. कॉलेजमध्ये प्रवेशोत्सव

गव्हाण ः रामप्रहर वृत्त येथील रयत शिक्षण संस्थेच्या श्री छत्रपती शिवाजी विद्यालय व ज. आ. भगत ज्युनिअर कॉलेजमध्ये सन 2019 -20 या शैक्षणिक वर्षात इयत्ता 11वी कला व वाणिज्य शाखेमध्ये नव्याने प्रविष्ठ झालेल्या विद्यार्थ्यांचा प्रवेशोत्सव व स्वागत सोहळा विद्यालयाच्या स्थानिक शाळा समितीचे चेअरमन तथा संस्थेच्या जनरल बॉडी व समन्वय समितीचे …

Read More »

‘कजारिया गॅलेक्सी’चे उद्घाटन

आमदार प्रशांत ठाकूर यांच्या शुभेच्छा पनवेल ः रामप्रहर वृत्त कळंबोली येथील मार्बल मार्केटमध्ये कजारिया गॅलेक्सी हे टाईल्स आणि सिरामिक्सचे शोरूम नव्याने सुरू झाले आहे. या दुकानाचे उद्घाटन शनिवारी करण्यात आले. त्यानिमित्त सिडको अध्यक्ष आमदार प्रशांत ठाकूर यांनी कजारिया गॅलेक्सी या शोरूमला भेट देऊन पुढील वाटचालीकरिता सदिच्छा व्यक्त केल्या. या वेळी …

Read More »

‘हॉल ऑफ फेम’ अभिमानाची बाब

सचिन तेंडुलकरच्या भावना मुंबई : प्रतिनिधी ‘हॉल ऑफ फेम’ हा बहुमान मिळाल्यानंतर मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकरने आपल्या भावना व्यक्त केल्या. प्रत्येक पुरस्कार हा महत्त्वाचा असतो. मला एका पुरस्काराची दुसर्‍या पुरस्काराशी तुलना करायची नाही. प्रत्येक पुरस्कार आणि कौतुक याचे माझ्या आयुष्यात एक अत्यंत खास स्थान आहे आणि मला त्याबाबत प्रचंड आदर …

Read More »

विंडीज दौर्यातून धोनीची माघार

दोन महिने लष्करात सेवा बजावणार नवी दिल्ली : वृत्तसंस्था भारताच्या आगामी वेस्ट इंडिज दौर्‍यात माजी कर्णधार महेंद्रसिंह धोनीचा समावेश नसणार आहे. खुद्द धोनीनेच हे स्पष्ट केले आहे. या वृत्तामुळे भारताचा हा अनुभवी यष्टीरक्षक फलंदाज यापुढे खेळणार का, असा प्रश्न पुन्हा एकदा उपस्थित झाला आहे. महेंद्रसिंह धोनी हा टेरिटोरियल आर्मीच्या पॅराशूट …

Read More »

सिंधूची फायनलमध्ये धडक

इंडोनेशिया खुली बॅडमिंटन स्पर्धा जाकार्ता : वृत्तसंस्था इंडोनेशिया खुल्या बॅडमिंटन स्पर्धेत भारताचे आशास्थान असलेल्या पी. व्ही. सिंधूने अंतिम फेरीत धडक मारली आहे. उपांत्य फेरीच्या सामन्यात सिंधूने चीनच्या चेन यूफीवर 21-19 आणि 21-10 अशी सहज मात केली. जाकार्तामध्ये सुरू असलेल्या या स्पर्धेच्या उपांत्यपूर्व फेरीत जपानच्या तिसर्‍या मानांकित ओकुहाराला शह दिल्यानंतर सिंधूला …

Read More »

पनवेल आयटीआयमध्ये कार्यशाळा

पनवेल : रामप्रहर वृत्त पनवेल येथील आयटीआयमध्ये बीपीसीएल  कंपनीच्या माध्यमातून कार्यशाळा क्रमांक 3 इमारतीच्या उद्घाटन समारंभाचे आयोजन शनिवारी (दि. 20) करण्यात आले होते. या कार्यशाळेचे उद्घाटन सिडको अध्यक्ष आमदार प्रशांत ठाकूर यांच्या हस्ते आणि सभागृह नेते परेश ठाकूर यांच्या प्रमुख उपस्थितीत झाले. या समारंभास पनवेल महापालिकेचे स्थायी समिती सभापती मनोहर …

Read More »

नवनाथ नगर झोपडपट्टी येथे विद्यार्थ्यांना वह्यावाटप

पनवेल ः नवनाथ नगर झोपडपट्टी येथे रामशेठ ठाकूर सामाजिक विकास मंडळामार्फत गरीब गरजू विद्यार्थ्यांना वह्यावाटप करण्यात आले. या वेळी नगरसेवक अ‍ॅड. मनोज भुजबळ, नगरसेविका अ‍ॅडव्होकेट रूशाली वाघमारे, नगरसेविका सुशीला घरत, नगरसेवक प्रकाश बिनेदार, वॉर्ड अध्यक्ष विजय म्हात्रे, अ‍ॅडव्होकेट जितेंद्र वाघमारे, मनोहर मुंबईकर, रावसाहेब खरात, राहुल वाहूळकर, जरीना शेख, नांदा टापरे, …

Read More »