Breaking News

Monthly Archives: July 2019

श्री. रामशेठ ठाकूर सामाजिक विकास मंडळातर्फे तक्का, बांठिया शाळेत वह्यावाटप

पनवेल ः रामप्रहर वृत्त श्री. रामशेठ ठाकूर सामाजिक विकास मंडळाच्यावतीने विविध शैक्षणिक उपक्रम सातत्याने राबवून गरीब व गरजू विद्यार्थ्यांना मदत करण्यात येत असते. त्याअंतर्गत मंडळाच्यावतीने तक्का येथील पनवेल महापालिकेच्या शाळा क्रमांक 7 मराठी प्राथमिक शाळेत वह्यावाटप कार्यक्रमाचे आयोजन सोमवारी (दि. 8) करण्यात होते. या वेळी भाजपचे पनवेल शहर अध्यक्ष जयंत …

Read More »

चांभारखिंड डोंगरावर 10 हजार रोपांची लागवड

महाड : प्रतिनिधी – शासनाच्या 33 कोटी वृक्ष लागवड अभियानांतर्गत महाड जवळील चांभारखिंड डोंगरावर सामाजिक वनीकरण आणि चांभारखिंड ग्रामपंचायत यांच्या संयुक्त विद्यमाने सुमारे दहा हजार वृक्षांची लागवड करण्यात आली. महाड शहराला लागुनच चांभारखिंड गाव आहे. या गावालगत असलेला डोंगर झाडांविना बोडका आहे. यामुळे सामाजिक वनीकरण आणि चांभारखिंड ग्रामपंचायत यांच्या वतीने …

Read More »

केएमसी महाविद्यालयाकडून जनजागृती

खोपोली : प्रतिनिधी  –  वृक्ष लागवड आणि संवर्धनाविषयी जनजागृती करण्यासाठी खोपोलीतील केएमसी महाविद्यालयात पोस्टर स्पर्धा व शहरात रॅली काढण्यात आली होती. वृक्ष लागवड मोहिमेत सर्वसामान्य नागरिकांनीही सहभागी  होऊन पुढाकार घ्यावा तसेच लागवड करण्यात आलेल्या वृक्षांचे   संवर्धन व्हावे, यासाठी शनिवारी येथील केएमसी महाविद्यालयात पोस्टर स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. त्यात विद्यार्थ्यांनी …

Read More »

पनवेल ः तारा येथील युवा नेते चंद्रकांत शंकर पाटील यांनी वाढदिवसानिमित्त लोकनेते माजी खासदार रामशेठ ठाकूर यांचे आशीर्वाद घेतले. या वेळी शिरढोण माजी उपसरपंच मंगेश वाकडीकर,  कर्नाळाचे माजी उपसरपंच विद्याधर जोशी, युवा नेते गणेश पाटील, दिनेश पाटील, बूथ अध्यक्ष योगेश पाटील, युवा कार्यकर्ते दीपक पाटील, सुयोग पाटील, संदीप पाटील, प्रशांत …

Read More »

युवीचे मार्गदर्शन कामी आले : रोहित

मुंबई : प्रतिनिधी रोहित शर्माची बॅट वर्ल्ड कप स्पर्धेत सध्या चांगलीच तळपत आहे. यंदाच्या वर्ल्ड कपमध्ये सर्वाधिक पाच शतकांचा विक्रम त्याच्या नावावर आहे आणि वर्ल्ड कप स्पर्धेच्या इतिहासात अशी कामगिरी करणारा तो पहिलाच फलंदाज ठरला आहे. शिवाय वर्ल्ड कप स्पर्धेतील त्याचे हे एकूण सहावे शतक ठरले आहे आणि त्याने महान …

Read More »

कर्जतच्या वंजारवाडी येथे वृक्षारोपण

कडाव : प्रतिनिधी – 33 कोटी वृक्ष लागवड कार्यक्रमांतर्गत कर्जत वंजारवाडीमधील संरक्षित वन क्षेत्रात विभागिय वनाधिकारी मनिष कुमार, ठाणे दक्षका पथकाचे सस्ते, पनवेल उपविभागीय वनाधिकारी एन. एम. कुप्ते यांच्या हस्ते वृक्ष लागवड करण्यात आली. दिडशेहून अधिक ग्रामस्थांसह सामाजिक संस्थांच्या प्रतिनिधींनीही यावेळी वृक्षारोपण केले. 30 ऑगष्टपर्यंत सुरु राहणार्‍या वृक्ष लागवड कार्यक्रमांतर्गत …

Read More »

फेडरर @ 350

लंडन : वृत्तसंस्था आठ वेळेसचा विम्बल्डन पुरुष एकेरीतील चॅम्पियन रॉजर फेडरर याने विजयासह आणखी एक विक्रम रचला. फेडररने फ्रान्सच्या लुकास पाउली याचा पराभव करीत ग्रँडस्लॅममधील 350व्या विक्रमी विजयाची नोंद केली. विजेतेपदाच्या सर्वच प्रबळ दावेदारांनी या प्रतिष्ठित स्पर्धेच्या अंतिम 16मध्ये स्थान पटकाविण्यात यश मिळवले. फेडररने 17व्यांदा विम्बल्डनच्या चौथ्या फेरीत स्थान पक्के …

Read More »

खोपोलीत तळ्यातून जलपर्णी, शेवाळ काढले

पालिका प्रशासनाकडून स्वच्छता मोहिमेसाठी निधी खोपोली : प्रतिनिधी – वरची खोपोली येथील विरेश्वर मंडळ व ग्रामस्थांनी शंकर मंदिर परिसरातील विरेश्वर तळ्यातील धोकादायक जलपर्णी व शेवाळ काढण्याची मोहीम हाती घेतली आहे. मागील दहा दिवस दररोज एक ट्रॉली  या प्रमाणे दहा ट्रॉली शेवाळ व जलपर्णी येथील ग्रामस्थांनी तळ्यातून बाहेर काढली. वास्तविक हे …

Read More »

चंद्रकांत पाटील यांचा वाढदिवस सामाजिक उपक्रमांनी साजरा

पनवेल ः रामप्रहर वृत्त तारा येथील भाजपचे नेतेे चंद्रकांत पाटील यांचा वाढदिवस सोमवारी (दि. 8) विविध सामाजिक आणि शैक्षणिक उपक्रम राबवत साजरा करण्यात आला. त्यानिमित्त तारा येथील जिल्हा परिषदेच्या शाळेमध्ये विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्यवाटप आणि वृक्षारोपण कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. भाजपनेते चंद्रकांत पाटील यांचा वाढदिवस शैक्षणिक आणि सामाजिक उपक्रम राबवत …

Read More »

कळंबोलीत राजमाता अहिल्यादेवी जयंती सोहळा ; लोकनेते रामशेठ ठाकूर, आमदार प्रशांत ठाकूर यांची उपस्थिती

पनवेल ः रामप्रहर वृत्त कळंबोलीतील पुण्यश्लोक राजमाता आहिल्यादेवी सामाजिक विकास संस्थच्या वतीने राजमाता अहिल्यादेवी यांच्या 294वी जयंती सोहळ्याचे रविवारी (दि. 7) आयोजन करण्यात आले होते. हा कार्यक्रम माजी खासदार लोकनेते रामशेठ ठाकूर यांच्या अध्यक्षतेखाली आणि सिडको अध्यक्ष आमदार प्रशांत ठाकूर यांच्या प्रमुख उपस्थितीत कळंबोली येथील सुधागड एज्युकेशन सोसायटीमध्ये झाला. कळंबोलीमधील …

Read More »