महाराष्ट्र विधानसभेच्या मुंबई येथील विधानभवनात झालेल्या पावसाळी अधिवेशनाचे सूप वाजले. ही केवळ या अधिवेशनाची सांगता नव्हती, तर हा दिवस होता तेराव्या महाराष्ट्र विधानसभेचा अखेरचा दिवस. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी या तेराव्या विधानसभेत बोलताना केलेल्या भाषणामुळे मला आठवण झाली ती 2016 साली त्यांनीच मला वर्षा या मुख्यमंत्र्यांच्या अधिकृत शासकीय निवासस्थानी दिलेल्या …
Read More »Monthly Archives: July 2019
भाजपमध्ये ‘इनकमिंग’ जोरात ; विविध पक्षांचे असंख्य पदाधिकारी व कार्यकर्ते दाखल
पनवेल : रामप्रहर वृत्त उरण विधानसभा मतदारसंघातील शेकाप, काँग्रेस, शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या असंख्य पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी शुक्रवारी (दि. 6) भारतीय जनता पक्षात जाहीर प्रवेश केला. त्यांचे रायगडचे पालकमंत्री रवींद्र चव्हाण यांनी स्वागत केले. मुंबई-गोवा महामार्गावरील बांधनवाडी येथील हॉटेल मोतीमहल येथे झालेल्या या समारंभास माजी खासदार लोकनेते रामशेठ ठाकूर, सिडकोचे …
Read More »सुधारणांचा अर्थसंकल्प
नवी दिल्ली : वृत्तसंस्था केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी शुक्रवारी (दि. 5) पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या सरकारच्या दुसर्या कार्यकाळातील पहिला अर्थसंकल्प लोकसभेत सादर केला. सुधारणांच्या या अर्थसंकल्पात गाव, गरीब आणि शेतकर्यांच्या विकासावर अधिक भर देण्यात आला आहे. (पान 2 वर..) -आयकर भरण्यासाठी ॅनकार्डची सक्ती नाही करदात्यांना आयकर भरणा करण्याच्या बाबतीत …
Read More »देशाला सर्वच क्षेत्रांत आघाडीवर नेणारा अर्थसंकल्प -सुधीर मुनगंटीवार
मुंबई : प्रतिनिधी शेतकरी, महिला आणि गाव-शहरांचा सर्वांगीण विकास याला केंद्रबिंदू ठेवून अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी केंद्रीय अर्थसंकल्पात देशाला सर्वच क्षेत्रात आघाडीवर नेण्याचा प्रयत्न केला आहे, अशी प्रतिक्रिया अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी दिली आहे. देश महात्मा गांधीजी यांची 150वी जयंती साजरी करत असताना त्यांना अभिप्रेत असलेला सक्षम गाव-सक्षम देश घडवण्याला …
Read More »रत्नागिरीत बस उलटून 23 विद्यार्थी जखमी
रत्नागिरी : प्रतिनिधी शहरातील झाडगाव येथे एसटी बस उलटून 23 शाळकरी मुले जखमी झाल्याची घटना शुक्रवारी (दि. 5) सकाळी साडेनऊच्या सुमारास घडली. कासारवेलीहून शहर बस रत्नागिरीकडे येत असताना झाडगाव लघुउद्योग वसाहत रोडवर हा अपघात झाला. जखमी विद्यार्थ्यांना जिल्हा शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.
Read More »कोल्हापूरमधील तिलारी घाटात दरड कोसळली
कोल्हापूर : प्रतिनिधी चंदगड तालुक्यातील दक्षिण भागात असलेल्या तिलारी घाटात शुक्रवारी (दि. 5) दरड कोसळली. रस्त्याच्या बाजूला डोंगर खचून खाली ढासळल्याने येथील वाहतूक बंद झाली होती. सार्वजनिक बांधकाम विभाग, महसूल विभाग, पोलीस विभाग यांचे अधिकारी व कर्मचारी घटनास्थळी दाखल झाले. त्यानंतर खचलेला भाग पूर्ववत करण्याचे प्रयत्न सुरू झाले. दरम्यान, तेथून …
Read More »‘जलयुक्त शिवार’ रखडले
रायगड जि. प.तील रिक्त पदांमुळे कामावर परिणाम अलिबाग : प्रतिनिधी रायगड जिल्हा परिषदेच्या पाणीपुरवठा विभागात अनेक पद रिक्त असल्याने या पदांचा भार कार्यरत अधिकारी आणि कर्मचार्यांकडे सोपविण्यात आला आहे. त्यामुळे कर्मचार्यांवर कामाचा ताण पडत असून, अधिकारी नसल्याने अनेक काम रखडली आहेत. जलयुक्त शिवार योजनेच्या कामांवर याचा परिणाम होत आहे. रायगड …
Read More »जेएनपीटी बंदरातून सहा कोटींचे सोने हस्तगत
उरण : बातमीदार जेएनपीटी बंदरात इराकवरून आलेल्या एका कंटेनरमध्ये सोन्याची बिस्किटे आढळली आहेत. 19 किलो वजनाच्या या बिस्किटांची भारतीय बाजारभावाने सहा कोटी 27 लाख इतकी किंमत आहे. इराकहून आलेला कंटेनर (बीएएक्सयू 2629232-20डीव्ही) गुरुवारी (दि. 4) सायंकाळी पीयूबीजवळ नव्याने बसविण्यात आलेल्या अत्याधुनिक मशीनमध्ये स्कॅनिंग झाला. त्या वेळी कस्टमच्या अधिकारी वर्गाला संशय …
Read More »बीड खुर्द येथील बेपत्ता ; मायलेकाचे मृतदेह आढळले
खालापूर, खोपोली : प्रतिनिधी बीड खुर्द येथील आग लागलेल्या घरातून बेपत्ता असलेल्या मायलेकांचे मृतदेह शुक्रवारी (दि. 5) गावातील विहिरीत आढळून आले. त्यामुळे परिसरात एकच खळबळ उडाली आहे. खालापूर तालुक्यातील बीड खुर्द येथील भानुदास कर्णूक यांचे घर बुधवारी रात्री लागलेल्या आगीत भस्मसात झाले. घटना घडली तेव्हा भानुदास कामावर होते, तर घरात …
Read More »इनरव्हील क्लबच्या अध्यक्षपदी डॉ. जयश्री पाटील
पनवेल : वार्ताहर – इनरव्हील क्लब ऑफ पनवेल इंडस्ट्रीयल टाऊनचा पदग्रहण समारंभ नुकताच श्रीकृपा हॉल, खांदा कॉलनी येथे झाला. यावेळी प्रमुख पाहुण्या डीजीएन रोटेरियन रश्मी कुलकर्णी या उपस्थित होत्या. प्रमुख पाहुण्यांच्या हस्ते दीपप्रज्वलनाने कार्यक्रमाची सुरुवात झाली. रोटरी कर्णबधीर शाळेतील मुलींनी अतिशय सुंदर गणेश वंदना सादर केली. क्लबच्या मावळत्या अध्यक्षा वैशाली …
Read More »
RamPrahar – The Panvel Daily Paper