शेकडो पक्षी मृत्युमुखी; सुधागडात लाखो रुपयांचे नुकसान सुधागड-पाली ः प्रतिनिधी सुधागड तालुक्यातील कुंभारशेत ग्रामपंचायत हद्दीतील बलाप येथे वार्यासह पावसाने हजेरी लावली. यावेळी बलाप येथील शेतकरी संदीप खरीवले या शेतकर्याच्या गावाशेजारी असणार्या शेतात पोल्ट्रीची शेड आहे. या शेडमध्ये सहा ते सात हजार कोंबड्या आहेत. या पोल्ट्री शेडची भिंत पडल्याने यामध्ये 200 …
Read More »Monthly Archives: July 2019
‘रन’संग्राम निर्णायक टप्प्यावर
विश्वचषक क्रिकेट स्पर्धेच्या उपांत्य फेरीचे चित्र एव्हाना स्पष्ट झाले आहे. यजमान इंग्लंडसह ऑस्ट्रेलिया, भारत आणि न्यूझीलंड यांच्यात सेमीफायनलचा थरार रंगणार आहे. कोणताही उलटफेर न होता अपेक्षेप्रमाणे चार अव्वल संघ निर्णायक टप्प्यावर येऊन पोहोचल्याने चुरस वाढली आहे. एकीकडे पांडुरंगाच्या दर्शनाची आस लागलेला वैष्णवांचा मेळा पंढरपूरकडे कूच करीत असताना, तिकडे क्रिकेटची पंढरी …
Read More »महादजी, मार्सेलिस आणि महाराष्ट्र
भाषावार प्रांतरचना तत्त्वानुसार स्थापन झालेल्या महाराष्ट्र राज्याला पुढील वर्षी 1 मे या दिवशी 60 वर्षे पूर्ण होतील. ह्या निमित्ताने महाराष्ट्राची नवी आणि खरी ओळख सगळ्या देशाला करून देता येईल. ज्ञान, पराक्रम आणि सेवा ह्या तीन क्षेत्रात मराठी माणसाने अनेक वेळा राष्ट्रीय पातळीवर स्फूर्तिदायक आणि स्थायी स्वरूपाचे नेतृत्व आघाडीवर राहून केले …
Read More »दिल जवाँ हो, तो बेबसी कैसी.. सफेद बालों की ऐसी की तैसी..!!
कुठेतरी या ओळी वाचल्या आणि मला केसांवर काहीतरी लिहावं असं वाटू लागलं… केस (अर्थात पुरुषांचे. स्त्रियांच्या केशसांभारावर ग्रंथच्या ग्रंथ लिहिले गेलेत) शरीराच्या शीर्षभागी असूनही त्यावर फार काही लिहिलं गेलं नसावं असं मला वाटतं. माझे केस लवकर गेले आणि उरलेले त्याही अगोदर पिकले. मी केस रंगवायचा प्रयत्न केला, नाही असं नाही, …
Read More »काम करणारा नेता निवडा : ना. रवींद्र चव्हाण
पनवेल : रामप्रहर वृत्त समाजसेवेची आवड असणारे अनेक असतात, पण खर्या अर्थाने समाजसेवेत वाहून घेणारे कमी असतात. आपल्या भागातील परिस्थिती पाहून नेते व कार्यकर्त्यांनी नागरिकांना दिशा देणे गरजेचे असते. त्यासाठी काम करणारे नेतृत्व निवडा, असे आवाहन रायगडचे पालकमंत्री रवींद्र चव्हाण यांनी केले. ते पक्षप्रवेश व नवनिर्वाचित सरपंच, सदस्यांच्या सत्कार सोहळ्यात …
Read More »पनवेल उपजिल्हा रुग्णालयात मनुष्यबळासाठी शासनाची मान्यता
पनवेल : रामप्रहर वृत्त पनवेल उपजिल्हा रुग्णालयाकरिता कुशल व अकुशल मनुष्यबळ कंत्राटी पद्धतीने उपलब्ध करून घेण्यास व त्याकरिता येणार्या खर्चास प्रशासकीय मान्यता मिळाली आहे. त्यामुळे हे रुग्णालय लवकरच सेवेदाखल होणार आहे. रायगड जिल्ह्यातील सर्वसामान्य नागरिकांना, तसेच वाढत्या रस्ते अपघातांमधील जखमींना तातडीने उपचार मिळावे, यासाठी आमदार प्रशांत ठाकूर यांच्या मागणीनुसार व …
Read More »साथ आएं, देश बनाएं!
भाजप सदस्य नोंदणी अभियानाचा शुभारंभ खारघर : रामप्रहर वृत्त आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भारतीय जनता पक्षाच्या पनवेलमधील सदस्य नोंदणी अभियानाचा शुभारंभ शनिवारी (दि. 6) माजी खासदार लोकनेते रामशेठ ठाकूर यांच्या हस्ते खारघर येथे करण्यात आला. या वेळी मार्गदर्शन करताना त्यांनी, येणारी विधानसभा निवडणूक लक्षात घेत मन लावून काम करा, असे …
Read More »प्रकल्पग्रस्तांचे प्रश्न सोडविणार; सर्वपक्षीय संघर्ष समितीचा निर्धार
पनवेल : रामप्रहर वृत्त दिवंगत लोकनेते दि. बा. पाटील प्रकल्पग्रस्त सर्वपक्षीय संघर्ष समिती पनवेल-उरणच्या कोअर कमिटीची बैठक शुक्रवारी (दि. 5) पनवेल येथील आगरी समाज सभागृहात संघर्ष समितीचे अध्यक्ष, माजी खासदार लोकनेते रामशेठ ठाकूर यांच्या अध्यक्षतेखाली झाली. या वेळी शेतकरी, प्रकल्पग्रस्तांचे प्रश्न सोडविण्यासाठी संघर्ष समितीचा विस्तार करण्याबाबत विचारविनिमय करून 105 जणांची …
Read More »साईनाथ दरबारने बांधिलकी जपली
खोपोली : रामप्रहर वृत्त – येथील श्री साईनाथ दरबारचे महंत भाईनाथ महाराज यांच्या वतीने यंदाही सामाजिक बांधिलकी जपण्यात आली आहे. त्यांनी नगर परिषद विद्यालय विहारी व लोकमान्य टिळक विद्यालय वासरंग येथे विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्याचे वाटप, अर्चना यमकर या अपंग विद्यार्थिनीला 15 हजार रुपयांची आर्थिक मदत, सुनीता यमकर हिला पाच हजारांची …
Read More »पेणमध्ये उद्यापासून वृक्ष लागवड कार्यक्रम
पेण : प्रतिनिधी – शासनाने वृक्ष लागवड कार्यक्रम हाती घेतला असून या कार्यक्रमांतर्गत नगरपरिषदेबरोबरच सामाजिक संस्था, खाजगी उद्योजक, सामाजिक कार्यकर्ते अशी अग्रेसर असणारी मंडळी व संस्थांना बरोबर घेऊन वृक्ष लागवड कार्यक्रम राबविण्याचा शासनाचा कार्यक्रम आहे. या अनुषंगाने नगराध्यक्षा प्रितम पाटील यांच्या अध्यक्षतेखाली पेण न.प. सभागृहात वृक्ष लागवड कार्यक्रमाच्या नियोजनाबाबत बैठकीचे …
Read More »