उरण : वार्ताहर दीनदयाळ अंत्योदय योजना राष्ट्रीय नागरी उपजीविका अभियान अंतर्गत शंभर दिवस स्वस्थ (एसएचजी) परिवारानुसार पोषण अभियान कार्यक्रम उरण नगर परिषद येथे बुधवार (दि. 12) रोजी घेण्यात आला. या वेळी इंदिरा गांधी ग्रामीण रुग्णालयाचे अधिपरिचारिका नेहा चव्हाण, आरोग्य सेवक मोहन जगताप, आरोग्य सेविका निवेदिता कोटकर, माविमच्या कविता म्हात्रे, दीनदयाळ …
Read More »Monthly Archives: August 2019
साईकृपा मित्रमंडळातर्फे शैक्षणिक साहित्य वाटप
खारघर : रामप्रहर वृत्त सिडकोचे अध्यक्ष तथा भाजपचे जिल्हाध्यक्ष आमदार प्रशांत ठाकूर यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून साईकृपा मित्रमंडळ खारघर यांच्या वतीने गुरुवारी शलेय विद्यार्थ्यांसाठी वह्या वाटप आणि रायटिंग पॅड वाटप करण्याच्या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. हा कार्यक्रम खारघर गाव येथील जिल्हा परिषदेच्या शाळेत सिडको अध्यक्ष आमदार प्रशांत ठाकूर यांच्या …
Read More »रस्ता काँक्रिटीकरणाच्या कामाचे भूमिपूजन
पनवेल : रामप्रहर वृत्त पनवेलचे कार्यक्षम आमदार प्रशांत ठाकूर यांच्या स्थानिक निधीतून चिपळे गावातील शिवशंकर मंदिर ते चिपळे स्टॉप या रस्त्याच्या काँक्रिटीकरणाचे भूमिपूजन करण्यात आले. या कामाचे भूमिपूजन पनवेल तालुका भाजप अध्यक्ष अरुणशेठ भगत यांच्या हस्ते झाले. तालुका अध्यक्ष अरुणशेठ भगत यांचे मार्गदर्शन व तालुका भाजप युवा मोर्चा सरचिटणीस विश्वजीत …
Read More »यशवंतखार येथे जनावरांना लसीकरण
रोहा : दापोली कृषी महाविद्यालयाच्या कृषिदूतांनी कृषी कार्यानुभव अंतर्गत रोहे तालुक्यातील यशवंतखार गावातील 80 जनावरांना पायलागन रोगविरोधी लसीकरण केले. या वेळी पशुचिकित्सक डॉ. युवराज सुरकुले आणि परिचर दिवेकर यांनी मार्गदर्शन व सहकार्य केले. त्यांनी शेतकर्यांना लसीकरणाचे महत्त्व व फायदे पटवून दिले. या वेळी घेण्यात आलेल्या शिबिरात रोहा येथील कृषी विज्ञान …
Read More »पेणच्या बाजारात दहीहंडीसाठी लागणारी आकर्षक मडकी
पेण : प्रतिनिधी दहीहंडी उत्सवाच्या पार्श्वभूमीवर पेणच्या बाजारात रंगविलेली मातीची आकर्षक मडकी विक्रीस आली आहेत. त्याची खरेदीसुद्धा सुरू झाली आहे. दहीहंडी उत्सवाला सर्वत्र अनन्यसाधारण महत्त्व आहे. उंचच उंच थर लावून दहीहंडी फोडणे हे गोविंदा पथकांचे मुख्य आकर्षण असते. या दहीहंड्या फोडण्यासाठी विविध गोविंदा पथके दोन महिन्यांपासून सराव करीत असून, दहीहंडी …
Read More »पूरग्रस्तांना त्वरित भरपाई मिळण्याची मागणी
आगरी समाज विकास मंचाच्या वतीने निवेदन पेण : प्रतिनिधी अतिवृष्टीमुळे नुकसान झालेल्या पेण तालुका तसेच रायगड जिल्ह्यातील नागरिकांना व शेतकर्यांना लवकरात लवकर नुकसानभरपाई मिळावी यासाठी आगरी समाज विकास मंचाच्या वतीने पेणच्या प्रांताधिकारी प्रतिमा पुदलवाड आणि माजी कॅबिनेट मंत्री रविशेठ पाटील यांना निवेदन देण्यात आले. या वेळी मंचाचे अध्यक्ष धर्माजी म्हात्रे, …
Read More »नेरळ पंचवटी येथील रस्त्याचा एक भाग बंद
कर्जत : बातमीदार दरड कोसळण्याची भीती असल्याने सार्वजनिक बांधकाम विभागाने गेल्या 20 दिवसांपासून कर्जत-नेरळ-कल्याण या रस्त्याचा पंचवटी जिते फाटा वाहतुकीसाठी बंद केला आहे. दरम्यान, या ठिकाणी रात्रीच्या वेळी अपघात होण्याची शक्यता निर्माण झाली आहे. कर्जत-नेरळ-कल्याण मार्गावर जिते फाटा येथे असलेल्या खासगी टेकडीवर गेली काही वर्षे माती उत्खनन केले जात आहे. …
Read More »ज्येष्ठ नागरिकांचा सत्कार
रोहा : प्रतिनिधी तालुक्यातील कोलाड येथील स्नेह ज्येष्ठ नागरिक कल्याणकारी मंडळाचा नववा वर्धापनदिन वसंत महाबळे यांच्या आंबेवाडी येथील निवासस्थानी उत्साहात संपन्न झाला. या वेळी 70 वर्षांवरील ज्येष्ठ नागरिक व 50 वर्ष पूर्ण झालेल्या जोडप्यांचा सन्मानपत्र, समई, ताम्हण आणि पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला. मंडळाचे चिटणीस अशोक कदम यांनी अहवाल व …
Read More »नागोठण्यात रस्त्याला भगदाड; अपघाताची भीती
Exif_JPEG_420 नागोठणे : प्रतिनिधी येथील नवीन पुलानजीक नागोठणे-पोयनाड मार्गावर उत्तर बाजूच्या रस्त्यावर भलेमोठे भगदाड पडले असून सार्वजनिक बांधकाम विभागाने तातडीने ते बुजवावे, अशी मागणी केली जात आहे. नागोठण्याकडे येताना या रस्त्याला उतार असल्याने येणारी गाडी वेगाने खाली उतरत असते. त्याच्या बाजूला मोठी दरी असल्याने चालकाचे वाहनावर नियंत्रण न राहिल्यास या …
Read More »तळीरामांनो सावधान!, कळंगुटकिनारी उघड्यावर मद्यपान करणार्यांवर कारवाई
म्हापसा ः वृत्तसंस्था जगप्रसिद्ध कळंगुट समुद्रकिनार्यावर येणार्या देश-विदेशी पर्यटकांना यापुढे सावधगिरी बाळगावी लागणार आहे. पंचायत क्षेत्रात उघड्यावर दारूचे सेवन करणार्यांवर तसेच उघड्यावर कचरा टाकणार्यांवर दंडात्मक कारवाई करण्याचा इशारा पंचायतीने दिला आहे. तसा आदेश पंचायतीकडून जारी करण्यात आला आहे. पंचायतीचे सरपंच शॉन मार्टीन्स यांच्या सहीनिशी जारी करण्यात आलेल्या आदेशात कळंगुट पंचायत …
Read More »
RamPrahar – The Panvel Daily Paper