Breaking News

Monthly Archives: August 2019

रायगडातही राष्ट्रवादीला गळती ; खारपाडा वडमाळवाडी येथील कार्यकर्त्यांचा भारतीय जनता पार्टीत प्रवेश

पेण : प्रतिनिधी माजी मंत्री रविशेठ पाटील यांच्या नेतृत्वावर विश्वास ठेवून आणि भाजप कार्यकर्ते हिरामण घरत व संजय घरत यांच्या विशेष प्रयत्नातून खारपाडा वडमाळवाडी येथील शेकडो कार्यकर्त्यांनी भारतीय जनता पक्षात प्रवेश केला. आज आपण विकासाच्या प्रवाहात सामील झाला आहात, असे सांगून पालकमंत्री रवींद्र चव्हाण यांनी त्यांचे भाजपमध्ये स्वागत केले. शेवटच्या …

Read More »

रोटरी क्लब रोहा सेंट्रलतर्फे सैनिकांचे सन्मान

रोहा  : प्रतिनिधी रोटरी क्लब रोहा सेंट्रल तर्फे शहर व परिसरातील स्वातंत्र्यसैनिक व सीमेवर लढणार्‍या जवानांचा त्यांच्या घरी जाऊन सन्मान करण्यात आला. त्यात मराठा बटालियनमध्ये श्रीनगर येथे कार्यरत असलेले व सध्या सूट्टीनिमित्त रोह्यात आलेले मिलिंद चाळके यांचाही समावेश आहे. त्यांनी यावेळी सीमेवरील कामाचे अनुभव विषद करुन रोटरी क्लबला विशेष धन्यवाद …

Read More »

पालीत माजी सैनिक, खेळाडूंचा सत्कार

पाली : प्रतिनिधी स्वातंत्र्य दिनाचे औचित्य साधून गुरुवारी (दि. 15) पाली (ता. सुधागड) येथील ग. बा. वडेर हायस्कुलमध्ये माजी सैनिकांचा सत्कार करण्यात आला. तर पाली तहसील कार्यालयात पत्रकार, खेळाडू आणि समाजसेवकांना सन्मानपत्र देऊन गौरविण्यात आले. ग. बा. वडेर हायस्कुलमध्ये प्रसाद लखीमळे, सुनील थळे, भगवान शिंदे, सुरेश दंत, शांताराम पालांडे या …

Read More »

खोपोलीत स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा

खोपोली : प्रतिनिधी खालापूर तालुक्यातील सर्व शाळा, महाविद्यालये, विविध शासकीय कार्यालये, पोलीस ठाणे, खोपोली नगर परिषद कार्यालय या ठिकाणी गुरुवारी स्वातंत्र दिन मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. या निमित्ताने नगर परिषदेने विविध क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी बजावणार्‍या व्यक्तींचा सन्मान केला. नगराध्यक्षा सुमन औसरमल यांच्या हस्ते खोपोली नगर परिषदेच्या पटांगणात ध्वजवंदनाचा  मुख्य …

Read More »

स्वातंत्र्य दिन चिरायु होवो; रायगडात उत्साह ; मुरुडमध्ये मान्यवरांचा सत्कार

मुरुड : प्रतिनिधी 72 वा भारतीय स्वातंत्र्य दिन आज विविध कार्यक्रमानी आज तालुक्यात सर्व ग्रामपंचायत, शहरात मध्येही सकाळी 7-30वाजता ध्वजारोहण कार्यक्रम ठिक ठिकाणी संपन्न झाला. स्वातंत्र्य दिनानिमित्त गुरुवारी मुरुड नगर परिषदेच्या प्रांगणात उपनगराध्यक्ष नौसिन दरोगे यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले. यावेळी नगराध्यक्षा स्नेहा पाटील, गटनेत्या मुग्धा जोशी, विरोधी पक्षनेते मंगेश …

Read More »

पाऊस आला धावून… भातशेती गेली वाहून

मुरूड तालुका हा पर्यटन तालुका असून येथे वर्षाला सात लाख पर्यटक भेट देत असतात काशीद येथील समुद्र किनार्‍याप्रमाणे सुप्रसिद्ध ऐतिहासिक जंजिरा किल्ला हेसुद्धा लोकांचे आवडते पर्यटनस्थळ आहे. पर्यटकांच्या येण्यावर इथली उपजीविका असून त्यांच्यामुळे स्वयंरोजगार मिळाल्याने लोकांच्या हाताला पैसा व काम मिळत असते मुरूड तालुक्यात सर्वात जास्त पीक हे भात असून …

Read More »

मजगावच्या नाज शाळेत ध्वजवंदन

मुरुड : प्रतिनिधी तालुक्यातील मजगाव येथील नाज अ‍ॅकॅडमी हायस्कूल व कनिष्ठ महाविद्यालयात स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा करण्यात आला. यावेळी संस्थेचे संचालक हिलाल हलडे यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले. त्यानंतर गुणवंत विद्यार्थ्यांचा गौरव करण्यात आला.  माजी गटशिक्षणाधिकारी बापू सोनावणे, रज्जाकभाई तांडेल, हिलाल हलडे, मधुकर भोईनकर, दिनारभाभी झोंबरकर, इम्तियाज तांडेल, मुख्त्यार मुजावर, सायमा …

Read More »

लोकसंख्या नियंत्रण हवेच

छोट्या कुटुंबांचा पुरस्कार करीत मोदींनी यातच अस्सल राष्ट्रप्रेम दडलेले आहे, असेही म्हटले. लोक सुशिक्षित आणि आरोग्यसंपन्न नसतील तर त्यांचे घर वा देशही सुखी असू शकणार नाही, असे सांगत मोदीजींनी कुटुंब छोटे राखण्याची कृती ही राष्ट्रप्रेम दर्शवणारीच आहे आणि ज्यांनी तसे केले असेल ते आमच्या अभिनंदनास पात्र आहेत. अशांचा सत्कार केला …

Read More »

बद्रिकेदार फाऊंडेशन कळंबोलीतर्फे विद्यार्थी गुणगौरव व सैनिक सन्मान

कळंबोली ः बद्रिकेदार फाऊंडेशन कळंबोलीतर्फे विद्यार्थी गुणगौरव व सैनिक सन्मान येथे आयोजित करण्यात आला होता. या कार्यक्रमाला सिडको अध्यक्ष आमदार प्रशांत ठाकूर, डीआयजी रवींद्र रौतेला उपस्थित होते. संस्थेचे संस्थापक दिलीप बिष्ट व भूपाल बिष्ट यांनी यापुढेही असे कार्यक्रम राबविण्याची ग्वाही दिली. महाराष्ट्र पोलीस मित्र समन्वय समिती नवी मुंबई शहर यांच्या …

Read More »

नवीन पनवेल येथील भाजप कार्यालयात भारतरत्न अटलबिहारी वाजपेयी यांची पुण्यतिथी

नवीन पनवेल ः भारतरत्न माजी पंतप्रधान अटलबिहारी वाजपेयी यांच्या पुण्यतिथीनिमित्त अभिवादन करताना जिल्हा परिषदेतील भाजपचे गटनेते अमित जाधव, पालदेव ग्रामपंचायतीचे सदस्य योगेश पाटील.

Read More »