अनेक भागांत पूरस्थिती, धरणांतून पाण्याचा विसर्ग, जनजीवन विस्कळीत मुंबई : प्रतिनिधी गेल्या तीन दिवसांपासून सुरू असलेल्या पावसामुळे संपूर्ण राज्यात रविवारी (दि. 4) दाणादाण उडाली. पालघर, ठाणे जिल्ह्यातील बदलापूर, खडवली, कल्याण, रत्नागिरीतील खेड, विदर्भात गडचिरोली, नाशिक आदी भागांत नदी-नाले तुडूंब भरून वाहू लागल्याने पूरपरिस्थिती निर्माण झाली होती. त्यामुळे येथील जनजीवन विस्कळीत …
Read More »Monthly Archives: August 2019
शेकापला खिंडार; पनवेल तालुका चिटणीस एकनाथशेठ भोपी भाजपमध्ये
पनवेल : रामप्रहर वृत्त शेतकरी कामगार पक्षाला पनवेल तालुक्यात मोठा धक्का बसला आहे. शेतकरी कामगार पक्षाचे तालुका चिटणीस आणि सुकापूर ग्रामपंचायतीचे माजी सरपंच एकनाथशेठ भोपी यांनी रविवारी (दि. 4) त्यांच्या असंख्य समर्थकांसह राज्याचे गृहनिर्माण मंत्री राधाकृष्ण विखे-पाटील यांच्या हस्ते आणि माजी खासदार लोकनेते रामशेठ ठाकूर यांच्या प्रमुख उपस्थितीत भारतीय जनता …
Read More »राज्यात अनेक भागांमध्ये पूरस्थिती; शाळांना सुटी जाहीर
मुंबई: गेल्या काही दिवसांपासून सुरू असलेल्या पावसामुळे राज्यात दाणादाण उडाली आहे. मुंबई, रायगड जिल्ह्यासह कोकण, पश्चिम महाराष्ट्र आणि विदर्भात अनेक ठिकाणी पूरपरिस्थिती निर्माण झाली असून, त्यामुळे जनजीवन विस्कळीत झाले आहे. ठाणे जिल्ह्यातील खडवली येथे आणि पालघर जिल्ह्याच्या वसईतील मिठागर परिसरात अनेक कुटुंब पुराच्या पाण्यात अडकली होती. त्यांच्या बचावकार्यासाठी हेलिकॉप्टरची मदत …
Read More »उरण तालुक्यात पूरस्थिती
चिरनेर, कंठवली, रांजणपाडा व जसखारमध्ये नुकसान उरण ः प्रतिनिधी मागील 15 दिवस सतत कोसळणार्या पावसाने अक्षरशः संपूर्ण उरण तालुक्याला झोडपले असून शनिवारी मध्यत्रीपासून पडणार्या मुसळधार पावसामुळे चिरनेरमधील मध्यवर्ती नाल्याला प्रचंड पूर आल्याने चिरनेरमधिल सखल भागातील घरांमध्ये पुराचे पाणी घुसल्याने जनतेचे अतोनात नुकसान झाले आहे.नागरिकांच्या सर्व चीजवस्तू पुराच्या पाण्यात वाहून गेल्याने …
Read More »बापदेववाडीतील शेकाप कार्यकर्ते भाजपत
पनवेल ः रामप्रहर वृत्त तालुक्यातील बापदेववाडीतील शेतकरी कामगार पक्षाच्या कार्यकर्त्यांनी रविवारी (दि. 4) भाजपात प्रवेश केला. भाजप तालुकाध्यक्ष अरुणशेठ भागत यांनी त्यांचे भाजपत स्वागत केले. यावेळी तालुका उपाध्यक्ष संजय पाटील, विभागीय अध्यक्ष अनेष ढवळे आदी उपस्थित होते. खांदा कॉलनीतील सिकेटी महाविद्यालयात झालेल्या या पक्षप्रवेश कार्यक्रमात महादू सांबरी, रघुनाथ सांबरी, हिरामण …
Read More »अतिवृष्टीमुळे रसायनी पोलीस ठाण्यात पाणी
मोहोपाडा ः रामप्रहर वृत्त गेले दहा दिवस पावसाने चांगलाच कहर केला आहे. दोन दिवस सुरू असणार्या मुसळधार पावसामुळे पाताळगंगा नदीनेही धोक्याची पातळी ओलांडली आहे. रविवारी (दि. 4) दुपारपर्यंत ठिकठिकाणी पाणी साचल्याने सतर्कंतेचा इशारा देण्यात आला होता.नदीच्या थोडयाच अंतरावर असणार्या रसायनी पोलिस ठाण्याच्या आवारात तीन फूट पाणी साचल्याने पोलीस ठाण्यातील विविध …
Read More »बीएमटीटी कर्मचार्यांची बैठक
पनवेल ः रामप्रहर वृत्त सिडकोच्या बीएमटीसी कर्मचार्यांच्या प्रलंबित प्रश्नांसदर्भात जाहीर सभा शनिवारी (दि. 3) झाली. बीएमटीटी कामगार सेवाभावी सामाजिक संस्थेच्यामाध्यामातून खांदा कॉलनी येतील सिकेटी महाविद्यालयात आयोजीत करण्यात आली होती. सिडको अध्यक्ष आमदार प्रशांत ठाकूर यांच्या अध्यक्षतेखाली ही सभा संपन्न झाली. या सभेला भाजपचे जिल्हा प्रवक्ते वाय. टी. देशमुख, तालुका अध्यक्ष …
Read More »आरोग्य महाशिबिर यशस्वी
मुसळधार पावसातही हजारोंची गर्दी पनवेल ः प्रतिनिधी सिडको अध्यक्ष भाजपा जिल्हाध्यक्ष प्रशांत ठाकूर यांच्या वाढदिवसानिमित्त सिकेटी महाविद्यालयात आयोजित महाआरोग्य शिबिराला रविवारी (दि. 4) जोरदार पावसाने हजेरी लावून शिबिर यशस्वी केले. या महाआरोग्य शिबिराचा आठ हजारपेक्षा जास्त लोकांनी लाभ घेतला. यावेळी सगळ्याने आयोजकांनी केलेल्या नियोजना व सुविधांचे कौतुक केले सिकेटी महाविद्यालयात …
Read More »आरोग्य महाशिबिराची तपपूर्ती
ऑगस्ट महिन्यातील पहिला रविवार आणि त्या दिवशी सिडको अध्यक्ष आमदार प्रशांत ठाकूर यांच्या वाढदिवसानिमित्त मोफत आरोग्य महाशिबिर असे समीकरण आता पनवेलवासीयांसाठी बनले आहे. वाढदिवस हे केवळ निमित्त, पण ज्यांना पैशाअभावी आरोग्य सुविधा मिळत नाहीत, अशांची आरोग्य तपासणी व्हावी, त्यांना औषधोपचार मिळावेत, यासाठी श्री. रामशेठ ठाकूर सामाजिक विकास मंडळ व रायगड …
Read More »खोपोली पालिकेकडून स्वच्छतादूतांचा सन्मान
खोपोली : प्रतिनिधी स्वच्छता अभियानात सहकार्य केलेल्या सामाजिक संघटना, कंपनी, तसेच सामाजिक कार्यकर्ते, पत्रकार यांचा खोपोली नगर परिषदेच्या वतीने गुरुवारी (दि. 1) स्मृतिचिन्ह, पत्र देऊन मान्यवरांच्या हस्ते सन्मान करण्यात आला. स्वच्छ सर्वेक्षण 2019 राष्ट्रीय पुरस्कार प्राप्त सन्मान, तसेच स्वच्छ सर्वेक्षण 2020च्या शुभारंभ सोहळ्याचे आयोजन शहरातील छत्रपती शाहू महाराज सभागृहात करण्यात …
Read More »
RamPrahar – The Panvel Daily Paper