Breaking News

Monthly Archives: August 2019

आला पावसाळा आहार सांभाळा

सध्या पाऊस भरपूर प्रमाणात पडत आहे. पावसाळयात आजारांचे प्रमाण वाढते. या पार्श्वभूमीवर पावसाळयात आहाराबाबत घ्यावयाची काळजी याबाबतचा लेख. आयुर्वेद हे एक प्राचीनतम भारतीय वैद्यकशास्त्र आहे. आयुर्वेदाने एका वर्षाचे सहा वेगवेगळ्या कालामध्ये विभाजन केले आहे. या सहा कालखंडालाच ऋतू असे म्हटले आहे. प्रत्येक ऋतूत आढळणारे हवामान, आजुबाजूची परिस्थिती त्या कालावधित शरीरात …

Read More »

तंत्रज्ञानासोबतची जोखीम

तंत्रज्ञानाची पुरेशी माहिती नसलेली मंडळी कित्येकदा अशा अ‍ॅप्सवरील खाजगीपणाच्या सेटिंग्जबद्दल अनभिज्ञ असतात. अज्ञानापोटी अशी खाजगी छायाचित्रे चुकीच्या व्यक्तींच्या हाती लागल्यास त्यांचा दुरुपयोग केला जाऊ शकतो. कधी कधी तर ध्यानीमनी नसताना तंत्रज्ञानाच्या साह्याने कुणीतरी तुमच्या खाजगीपणावर आकस्मिक घाला घालू शकतो असेही आता अनेक प्रकरणांतून अघडकीस येऊ लागले आहे. तंत्रज्ञानामुळे आपले खाजगीपण …

Read More »

म्हसळ्यातील विद्यार्थ्यांनी घेतले निवडणुकीचे धडे

म्हसळा : प्रतिनिधी लोकशाहीतील महत्वाचा घटक असलेल्या निवडणूक प्रक्रियेची जाणीव व्हावी, यासाठी म्हसळा शहरातील शाळा नं. 1 मधील विद्यार्थ्यानी निवडणुकीचे धडे घेतले. म्हसळा शाळा नं.1 मध्ये  निवडणूक निर्णय अधिकारी तथा मुख्याध्यापिका शुभदा दातार यांच्या मार्गदर्शनाखाली शालेय स्वराज्य सभा निवडणूक कार्यक्रम घेण्यात आला. या निवडणूक प्रक्रियेत दूसरी ते चौथीच्या 115 विद्यार्थ्यांनी …

Read More »

कृषिदुतांकडून कलम बांधणी प्रात्यक्षिक

रोहे ः प्रतिनिधी  ग्रामीण कृषी कार्यानुभव कार्यक्रमा अंतर्गत दापोली कृषी महाविद्यालयातील कृषीदुतांनी रोहे तालुक्यात ठिकठिकाणी कलम बांधण्याच्या विविध पद्धती व बोर्डो मिश्रण तयार करणे यावर प्रात्याक्षिके सादर केली. तसेच कलमे बांधून त्यापासून अर्थार्जन करण्याचे उपाय शेतकर्‍यांना सांगीतले. डॉ. बाळासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापीठाने विकसित केलेले तंत्रज्ञान, नवीन जाती, कृषी विभागाच्या …

Read More »

नागोठणे शहरातील अतिवृष्टीमुळे नुकसान झालेल्या आपद्ग्रस्तांना आर्थिक मदत

Exif_JPEG_420 Exif_JPEG_420 नागोठणे : प्रतिनिधी अलिकडे झालेल्या अतिवृष्टीने नागोठणे शहरातील अनेक नागरिकांच्या घरांची पडझड झाली होती. यातील आर्थिकदृष्ट्या मागासलेल्या चार नागरिकांना येथील ग्रामपंचायतीने प्रत्येकी पाच हजार रुपये मदत करण्याचा निर्णय घेतला होता. या धनादेशाचे वितरण शुक्रवारी (दि. 2) ग्रामपंचायत कार्यालयात करण्यात आले. नागोठण्यातील राजेंद्र नागोठणेकर (कुंभारआळी), दीपक बोरकर (खडकआळी), महंमद …

Read More »

धर्माधिकारी प्रतिष्ठानतर्फे दाखल्यांचे वाटप

मुरूड तालुक्यात विद्यार्थी, नागरिकांना लाभ; कर्मचार्‍यांनी भाग घेण्याचे आवाहन मुरुड : प्रतिनिधी डॉ. नानासाहेब धर्माधिकारी प्रतिष्ठान तर्फे नुकताच डॉ. आप्पासाहेब धर्माधिकारी यांच्या मार्गदर्शनाखाली मुरुड तालुक्यात विविध प्रकाराच्या 3204 दाखल्यांचे वाटप करण्यात आले. शासकीय कामासाठी लागणारे दाखले वाटपाचे काम शासनाचे आहे, मात्र हे काम प्रतिष्ठान मोठ्या उत्साहात करीत आहे. म्हणूनच सर्व …

Read More »

बीसीटी विद्यालयात कबड्डी स्पर्धा रंगली

उरण : रामप्रहर वृत्त जनार्दन भगत शिक्षण प्रसारक संस्थेच्या द्रोणगिरी नोड येथील   भागुबाई चांगू ठाकूर (बीसीटी) विद्यालयात शुक्रवारी (दि. 1) तालुकास्तरीय कबड्डी स्पर्धा आयोजित करण्यात आली होती. या स्पर्धेच्या उद्घाटन समारंभाला प्रमुख पाहुणे नगराध्यक्ष  सायली म्हात्रे, जि. प. सदस्य विजय भोईर, दीपक ठाकूर, विस्तार अधिकारी प्रियंका पाटील, के. पी. म्हात्रे, …

Read More »

विविध समित्यांकडून नियोजन

एखादा उपक्रम यशस्वी करण्यासाठी टीमवर्क आवश्यक असते. हाती घेतलेले काम मार्गी लागण्यास सांघिक प्रयत्नांनी मदत होते. त्याची प्रचिती सिडको अध्यक्ष आमदार प्रशांत ठाकूर यांच्या वाढदिवसानिमित्त आयोजित करण्यात येणार्‍या आरोग्य महाशिबिरात येते. महाशिबिराच्या नियोजनासाठी माजी खासदार लोकनेते रामशेठ ठाकूर यांच्या मार्गदर्शनाखाली सुकाणू, निमंत्रण, स्वागत, विविध रोग तपासणी, परिवहन, डॉक्टर व वैद्यकीय …

Read More »

स्मिथने ऑस्ट्रेलियाला सावरले

बर्मिगहॅम : प्रतिनिधी जवळपास दीड वर्षानंतर कसोटी क्रिकेटमध्ये पुनरागमन करणार्‍या स्टीव्ह स्मिथने इंग्लंडच्या वेगवान मार्‍याचा आणि चाहत्यांच्या टोमण्यांचा सक्षमपणे मुकाबला करून अ‍ॅशेस मालिकेतील पहिल्या कसोटी सामन्यात झुंजार शतक साकारले. त्यामुळे सुरुवातीला स्टुअर्ट ब्रॉड आणि ख्रिस वोक्सच्या गोलंदाजीसमोर ढेपाळणार्‍या ऑस्ट्रेलियाने पहिल्या डावात 284 धावांपर्यंत मजल मारली. नाणेफेक जिंकून ऑस्ट्रेलियाचा कर्णधार टिम …

Read More »

पनवेलमध्ये राज्यस्तरीय बुद्धीबळ स्पर्धा

पनवेल : बातमीदार पनवेलमध्ये 4 ऑगस्टला विशेष बालवयोगटासाठी मिनी जलद चषक राज्यस्तरीय बुद्धीबळ स्पर्धा व खुल्या गटासाठी मिनी ब्लिट्झ (अती जलद) चषक अशा दोन स्पर्धांचे आयोजन विरुपाक्ष मंगल कार्यालय सभागृहात करण्यात आले आहे. अस्मिता चेस अ‍ॅण्ड स्पोर्ट्स अकॅडमी, पनवेलद्वारे आयोजित करण्यात आलेल्या मागील चार राज्यस्तरीय बुद्धिबळ स्पर्धांमध्ये एक हजार 500हून …

Read More »