परळी : प्रतिनिधी विरोधी पक्ष निराश लोकांनी भरलेले आहेत. त्यांना त्यांचे नेते सोडून जात आहेत, तर जे उरले आहेत ते हताश झाले आहेत, अशा शब्दांत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी गुरुवारी (दि. 17) विरोधकांना टोला लगावला. राज्याच्या ग्रामविकासमंत्री पंकजा मुंडे यांचा मतदारसंघ असलेल्या परळी येथील सभेत ते बोलत होते. मराठवाडा दुष्काळमुक्त …
Read More »Monthly Archives: October 2019
कार्यतत्पर आमदार प्रशांत ठाकूर यांना सर्व स्तरांतून उदंड पाठिंबा
पनवेल : रामप्रहर वृत्त विधानसभा निवडणुकीच्या धामधुमीत भाजप, शिवसेना, आरपीआय आणि मित्रपक्ष महायुतीचे पनवेल मतदारसंघातील उमेदवार आमदार प्रशांत ठाकूर यांना सर्व स्तरांतून उदंड प्रतिसाद लाभत आहे. या कार्यतत्पर लोकप्रतिनिधीच्या विजयी हॅट्ट्रिकसाठी विविध संस्था आपला पाठिंबा दर्शवत असून, हे समर्थन वाढतच आहे. अशाच प्रकारे अनेक संस्थांच्या पदाधिकार्यांनी आमदार प्रशांत ठाकूर यांना …
Read More »आमदार प्रशांत ठाकूर यांना तीन हजार मतांची आघाडी देणार
पनवेल : रामप्रहर वृत्त पनवेल विधानसभा मतदारसंघातील भाजप, शिवसेना, रिपाइं मित्रपक्ष महायुतीचे उमेदवार आमदार प्रशांत ठाकूर यांना पळस्पे विभागातून तीन हजार मतांची आघाडी देणार, असा निर्धार भाजप पळस्पे जिल्हा परिषद विभागीय अध्यक्ष अनेश ढवळे यांनी व्यक्त केला आहे. ढवळे पुढे म्हणाले की, आमदार प्रशांत ठाकूर यांच्या माध्यमातून विविध विकासकामे करण्यात …
Read More »रिक्षाचालकाने महिलेची पर्स केली परत
पनवेल ः वार्ताहर पनवेलमधील एका प्रामाणिक रिक्षाचालकाने त्याच्या रिक्षात विसरलेली पर्स महिलेशी संपर्क साधून त्यांना परत केली. त्याबद्दल त्या रिक्षाचालकाचे कौतुक करण्यात येत आहे. मुंबई येथे राहणार्या विनिता जोशी या गव्हर्नमेंट ऑडिटर असून त्या शासकीय कामासाठी पनवेल येथे आल्या होत्या. त्या रिक्षा क्र. एमएच-46-एझेड-5074 या रिक्षातून प्रवास करताना घाईघाईमध्ये त्यांच्याकडे …
Read More »कर्जत मतदारसंघात शिवसैनिकांना भगवा फडकविण्याची सुवर्णसंधी
कर्जत : बातमीदार विधानसभेच्या कर्जत मतदारसंघात 2019च्या निवडणुकीत कोणत्याही राजकीय पक्षाला बंडखोरीचा त्रास जाणवला नाही. त्याने शिवसेना हा पक्ष पहिल्यांदा सुखावला आहे. या वेळी आठ इच्छुक असूनदेखील बंडखोरी शमविण्यात सेना नेतृत्वाला यश आले आहे. कर्जत-खालापूर विधानसभा मतदारसंघात सेनेच्या अधिकृत उमेदवाराला 1999, 2009 आणि 2014 मध्ये बंडखोर उमेदवारांमुळे पराभव स्वीकारावा लागला …
Read More »विविध सामाजिक संस्था व महिला मंडळांचा आमदार प्रशांत ठाकूर यांच्या प्रचारात सहभाग
पनवेल ः वार्ताहर पनवेल परिसरातील विविध सामाजिक संस्था, तसेच अनेक महिला मंडळांनी पनवेल विधानसभेचे महायुतीचे उमेदवार आमदार प्रशांत ठाकूर यांच्या प्रचारात सक्रिय सहभाग घेतला असून घराघरात जाऊन प्रचार करीत आहेत. पनवेल विधानसभा मतदारसंघातून महायुतीचे उमेदवार म्हणून आमदार प्रशांत ठाकूर हे उभे असून त्यांच्या प्रचारार्थ भाजप-शिवसेना, आरपीआय पक्ष व मित्रपक्षांसह आता …
Read More »विधानसभा निवडणुकीसाठी पोलीस यंत्रणा सज्ज
अलिबाग : प्रतिनिधी विधानसभा निवडणुका शांततेत व सुरळीत पार पडाव्यात, कायदा आणि सुव्यवस्था राखली जावी यासाठी जिल्हा पोलीस प्रशासन सज्ज झाले आहे. रायगड जिल्हा पोलीस अधीक्षक कार्यक्षेत्रात तीन हजार 483 पोलिसांच्या ताफ्यासह पाच केंद्रीय सुरक्षा बलाच्या कंपन्या तैनात करण्यात आल्या आहेत. जिल्ह्यातील 28 पोलीस ठाण्याच्या हद्दीत ठिकठिकाणी नाकाबंदी सुरू करण्यात …
Read More »अष्टविनायक रिक्षा चालक-मालक सेवा संस्थेचा रविशेठ पाटील यांना जाहीर पाठिंबा
पेण : प्रतिनिधी येथील अष्टविनायक रिक्षा चालक-मालक सेवा संस्थेच्या पदाधिकार्यांनी गुरुवारी (दि. 17) भाजप-शिवसेना महायुतीचे उमेदवार रविशेठ पाटील यांची भेट घेऊन त्यांना जाहीर पाठिंबा दर्शविला. रायगड जिल्हा रिक्षा चालक-मालक महासंघाचे जिल्हाध्यक्ष विजय घरत यांच्या नेतृत्वाखाली युनियनचे उपाध्यक्ष समाधान पाटील, यशवंत चौलकर, उदय माने, राकेश घासे, दत्ता भडकले, राजू जंगम, अमोल …
Read More »आदिवासी वस्त्यांमध्येही प्रचार
प्रशांत ठाकूर यांच्या प्रचारात शिवसेनेचा पुढाकार पनवेल ः वार्ताहर पनवेल विधानसभा मतदारसंघाचे महायुतीचे उमेदवार आमदार प्रशांत ठाकूर यांच्या प्रचारार्थ शिवसैनिक आता आदिवासी, ठाकूरवाड्या, वस्त्यांवर जाऊन प्रचार करीत आहेत. कोणत्याही परिस्थितीत महायुतीचे उमेदवार प्रशांत ठाकूर यांना एक लाखापेक्षा जास्त मताधिक्य देऊन विजयी करण्याचा निर्धारच शिवसैनिकांनी केला आहे. पनवेल परिसरातील अनेक आदिवासी …
Read More »पेणमध्ये ट्रेलरच्या धडकेत महिलेचा मृत्यू
पेण : प्रतिनिधी मुंबई-गोवा महामार्गावर अपघाताची मालिका सुरूच असून पेणजवळील रामवाडी ब्रिजवर पुन्हा एकदा अपघात होऊन दुचाकीवरील महिलेला आपला प्राण गमवावा लागला आहे. जगदिश हिरामण कोळी (40, रा. कोळवे, वडखळ) हे आपल्या ताब्यातील दुचाकीवरून (एमएच-06,बीएल-7608) पत्नी तृप्तीसह (35) गुरुवारी (दि. 17) सकाळी वडखळ बाजूकडून पेणकडे येत होते. रामवाडीजवळ त्यांच्या दुचाकीला …
Read More »
RamPrahar – The Panvel Daily Paper