Breaking News

Monthly Archives: October 2019

भाजप-शिवसेनेत जोरदार इनकमिंग

नारळेवाडी कार्यकर्त्यांनी सोडली काँग्रेसची साथ कर्जत : बातमीदार तालुक्यातील साळोख ग्रामपंचायत हद्दीमधील नारळेवाडी येथील काँग्रेस कार्यकर्त्यांनी शिवसेनेत प्रवेश केला. सेनेचे जिल्हा सल्लागार भरत भगत यांनी पुढाकार घेऊन त्या सर्व कार्यकर्त्यांचा शिवसेनेत प्रवेश घडवून आणला. अवसरे येथे झालेल्या कार्यक्रमात नारळेवाडीमधील कमळू कांबडी, सतीश पुंजारा, मनोहर कांबडी, जयराम कांबडी, संतोष पुंजारा, गौतम …

Read More »

काँग्रेसच्या बंडखोरांमुळे आदिती तटकरेंच्या अडचणींत वाढ

श्रीवर्धन मतदारसंघ हा सुरुवातीपासूनच काँग्रेसचा बालेकिल्ला राहिला. त्यानंतर येथे शिवसेनेने आपले बस्तान बसवले. येथील शिवसेनेच्या कार्यकर्त्यांची फळी भक्कम आहे. त्यामुळेच श्याम सावंत येथे विजयाची हॅट्ट्रिक साधू शकले होते. एवढेच नाही तर श्याम सावंत यांनी शिवसेना सोडल्यानंतर झालेल्या पोटनिवडणुकीत जिल्हा परिषद सदस्य असलेले तुकाराम सुर्वे यांनी श्याम सावंत यांचा पराभव केला …

Read More »

डिजिटल मीडियाची चलती

फेसबुककडील आकडेवारीनुसार त्यांच्याकडील राजकीय जाहिराती महाराष्ट्रातील लाखो लोकांनी पाहिल्याचे दिसत असून गेल्या आठवडाभरात महाराष्ट्रात राजकीय पक्षांकडून फेसबुकवर लाखो रूपयांच्या जाहिराती प्रसारित केल्या गेल्या आहेत. समाजमाध्यमांच्या लोकप्रियतेमुळेच सर्वच पक्षांकडून या डिजिटल मीडियाला प्राधान्य दिले जाते आहे. डिजिटल माध्यम प्रभावी असले तरी, जनतेच्या मनात काय आहे ते ओळखून त्यानुसार प्रचाराची आखणी केली …

Read More »

मुरूड वाचनालयात वाचन प्रेरणा दिन उत्साहात

मुरूड : प्रतिनिधी येथील सार्वजनिक वाचनालय आणि कोकण मराठी साहित्य परिषद यांच्या संयुक्त विद्यमाने माजी राष्ट्रपती डॉ. ए. पी. जे. अब्दुल कलाम यांच्या जयंतीनिमित्त मंगळवारी (दि. 15) वाचन प्रेरणा दिन साजरा करण्यात आला. मुरूड सार्वजनिक वाचनालयात झालेल्या या कार्यक्रमाच्या सुरुवातीला वाचनालयाचे अध्यक्ष अनिल कारभारी यांनी प्रास्ताविक केले. ‘कोमसाप’चे दक्षिण रायगड …

Read More »

केईआय कंपनीकडून कामगारांचा सत्कार

कर्जत : प्रतिनिधी केबल वायर क्षेत्रात 50 वर्षे सेवा देणार्‍या केईआय कंपनीने सुवर्णमहोत्सवी वर्षानिमित्त आपल्या कामगारांचा सत्कार केला. या वेळी कामगारांना आपल्या रोजच्या कामाचे साहित्य ठेवण्यासाठी बॅग भेट देण्यात आली. नेरळ येथील सागर इलेक्ट्रॉनिक या दुकानाने त्यासाठी पुढाकार घेतला होता. या वेळी केईआय कंपनीचे सेल्स मॅनेजर संदीप बनसोड, सागर इलेक्ट्रॉनिकचे …

Read More »

विरोधकांनी पेण मतदारसंघाला मागे नेण्याचे काम केले

नगराध्यक्षा प्रीतम पाटील यांचा आरोप; महायुतीची दणदणीत प्रचारसभा पेण : प्रतिनिधी येथील शेकाप आमदाराने गेल्या 10 वर्षांत पेण विधानसभा मतदारसंघ मागे नेण्याचे काम केले असून, मोर्चे व आंदोलने करून लोकांच्या भावनांशी खेळण्याचे काम त्यांनी केले आहे, असा आरोप नगराध्यक्षा प्रीतम पाटील यांनी पेण येथील प्रचारसभेत केला. पेण विधानसभा मतदारसंघातील महायुतीचे …

Read More »

कोकण विकासाचा केंद्रबिंदू ठरेल पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा विश्वास; खारघरमध्ये विराट सभा, विजयाचा संकल्प

पनवेल ः प्रतिनिधी केंद्रात आणि राज्यात भाजप महायुतीने आपली जबाबदारी पूर्णपणे निभावण्याचा प्रयत्न केला. यामुळेच लोकसभा निवडणुकीत महाराष्ट्राने भाजपला भरभरून साथ दिली. यावरून सरकारची वाटचाल योग्य दिशेने आणि अपेक्षित वेगाने सुरू आहे हे स्पष्ट होते. भारताच्या विकासात महाराष्ट्राचे मोठे योगदान राहिले आहे. नवीन भारताच्या निर्मितीतही महाराष्ट्राचे योगदान महत्त्वपूर्ण ठरेल आणि …

Read More »

‘उरण सरस’ महोत्सवाची सांगता

उरण ः वार्ताहर श्री समर्थ कृपा स्वयंसाहाय्यता संस्था उरण यांनी ओएनजीसी यांच्यामार्फत उरणमध्ये प्रथमच उरण महिला बचत गटांसाठी आयोजित उरण सरस उरण महोत्सव आयोजित केला होता. तीन दिवसांच्या या महोत्सवात श्री समर्थ कृपा सखी संस्थेच्या अध्यक्षा संगीता ढेरे, तसेच उपाध्यक्षा वैदेही वैवडे, खजिनदार मंजू कुमार, सचिव कविता म्हात्रे, वैशाली पाटील, …

Read More »

तक्का येथील शेकाप कार्यकर्त्यांच्या हाती ‘कमळ’

पनवेल ः रामप्रहर वृत्त पनवेल विधानसभा मतदारसंघात शेतकरी कामगार पक्षाची गळती सुरूच असल्याचे दिसून येत आहे. दिवसेंदिवस शेकापचे पदाधिकारी, कार्यकर्ते विकासाचे कमळ हाती घेताना दिसत आहेत. त्याअंतर्गत तक्का येथील शेकापच्या अनेक कार्यकर्त्यांनी मंगळवारी भारतीय जनता पक्षात जाहीर पक्षप्रवेश केला. या वेळी भाजपचे पनवेल शहर अध्यक्ष जयंत पगडे यांनी पक्षाची शाल …

Read More »

टेंभोड्यातील शेकाप कार्यकर्त्यांचा प्रवेश

पनवेल ः रामप्रहर वृत्त पनवेल विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भाजपमध्ये अनेक पक्षाचे पदाधिकारी भाजपमध्ये जाहीर पक्षप्रवेश करत आहेत. त्याअंतर्गत टेंभोडे येथील शेकाप कार्यकर्त्यांनी मंगळवारी भाजपमध्ये जाहीर पक्षप्रवेश केला आहे. सर्व प्रवेशकर्त्यांचे माजी खासदार लोकनेते रामशेठ ठाकूर यांनी पक्षात स्वागत केले. पनवेल तालुक्यातील टेंभोडे येथील कार्यकर्त्यांनी शेतकरी कामगार पक्षाच्या मनमानी कारभाराला कंटाळून …

Read More »