पनवेल ः रामप्रहर वृत्त सिडको महामंडळातर्फे स्वप्नपूर्ती गृहनिर्माण योजनेतील उर्वरित 814 व महागृहनिर्माण योजनेतील 9,249 घरांकरिता अर्जदारांकडून उत्तम प्रतिसाद लाभला आहे. 814 घरांच्या गृहनिर्माण योजनेकरिता आतापर्यंत 27 हजार 310 व 9,249 घरांच्या महागृहनिर्माण योजनेकरिता 45 हजार 34 जणांनी अर्ज केले आहेत. सिडकोतर्फे नुकत्याच गृहनिर्माण योजना जाहीर करण्यात आल्या होत्या. या …
Read More »Monthly Archives: October 2019
से नो टू प्लास्टिक; तेरापंथ महिला मंडळाचा उपक्रम
पनवेल ः रामप्रहर वृत्त पनवेलमधील तेरापंथ महिला मंडळाद्वारे से नो टू प्लास्टिक अभियान 2 ते 8 ऑक्टोबर दरम्यान राबविण्यात येत आहे. ज्योती बाफना यांच्या नेतृत्वाखाली ही मोहीम राबविण्यात येत असून, सिडको अध्यक्ष आमदार प्रशांत ठाकूर, महापालिकेचे सभागृह नेते परेश ठाकूर यांनी तेरापंथ महिला मंडळाचे कौतुक करत या अभियानास पाठिंबा दर्शवला. …
Read More »सिडकोच्या अधिकारी, कर्मचार्यांसाठी प्रशिक्षण
पनवेल ः रामप्रहर वृत्त सिडको महामंडळातील अधिकारी व कर्मचार्यांसाठी बेलापूर येथील सिडको भवन येथेे माहिती अधिकार अधिनियम 2005 विषयक दोन दिवसीय प्रशिक्षण कार्यक्रमाचा शुक्रवारी समारोप करण्यात आला. सिडकोचे सहव्यवस्थापकीय संचालक प्रशांत नारनवरे यांच्या मार्गदर्शनाखाली या प्रशिक्षण कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. विविध शासकीय आणि निमशासकीय आस्थापनांच्या प्रशासकीय कारभारामध्ये पारदर्शकता आणण्याच्या …
Read More »करण म्हात्रे यांचा वाढदिवस
खारघर ः भाजपचे युवा कार्यकर्ते करण म्हात्रे यांचा वाढदिवस शनिवारी मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. त्यानिमित्त माजी खासदार लोकनेते रामशेठ ठाकूर यांनी करण म्हात्रे यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या. या वेळी खारघर प्रसिद्धीप्रमुख गुरुनाथ म्हात्रे, रामनाथ मुकादम, सुरज पाटील, अजित भोसले यांच्यासह मान्यवर उपस्थित होते. काँग्रेसचे कार्यकर्ते क्वाईस जुबेर पटेल यांचा …
Read More »प्रणय टोपले यांचे रामशेठ ठाकूर यांच्याकडून कौत्ाुक
पनवेल ः रामप्रहर वृत्त रशिया येथे झालेल्या एक्स डायमंड कप वाको वर्ल्ड किक बॉक्सिंगमध्ये जनार्दन भगत शिक्षण प्रसारक संस्थेच्या सीकेटी महाविद्यालयातील प्रणय टोपले याने सुवर्ण पदक पटकावले आहे. प्रणयने केलेल्या चमकदार कामगिरीबद्दल संस्थेचे चेअरमन लोकनेते रामशेठ ठाकूर आणि महाविद्यालयाच्या वतीने अभिनंदन करत त्याला पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या. रशिया येथील अनपा …
Read More »सीकेटी महाविद्यालयातर्फे मतदार जागरूकता चर्चासत्र
पनवेल ः रामप्रहर वृत्त जनार्दन भगत शिक्षण प्रसारक संस्थेच्या चांगू काना ठाकूर कला, वाणिज्य आणि विज्ञान महाविद्यालय, खांदा कॉलनी, नवीन पनवेल येथे राष्ट्रीय सेवा योजनेमार्फत महाविद्यालयामध्ये मतदार जागरूकता चर्चासत्राचे आयोजन शनिवारी (दि. 5) करण्यात आले. चर्चासत्राच्या सुरुवातीला राष्ट्रीय सेवा योजनेचे कार्यक्रम अधिकारी प्रा. सूर्यकांत परकाळे यांनी मतदार जागरूकता ही राष्ट्राच्या …
Read More »मोरा गावची एकवीरा देवी
उरण ः वार्ताहर उरण तालुक्यातील उरण नगरपालिका हद्दीतील मोरा कोळीवाडा गावातील डोंगरावर असलेली सर्व कोळी बांधवांचे श्रद्धास्थान असलेली, मोरा गावाची आराध्यदैवत व जागृत देवस्थान असलेल्या श्री एकविरा देवी होय. गावाजवळील डोंगरावर वसलेली असून जवळच डोंगरावरील मोठा पाण्याचा झरा (धबधबा) बाराही महिने वाहत असतो, देवीचा महिमा मोठा असल्याने उरण तालुक्यातून भक्त …
Read More »पालेखुर्दमधील युवक भाजपत
महानगरपालिका सभागृह नेते परेश ठाकूर यांनी केले स्वागत पनवेल ः रामप्रहर वृत्त भारतीय जनता पक्षाची विकासकामे पाहता दिवसेंदिवस पक्षप्रवेश करणार्यांची संख्या वाढत आहे. त्याअंतर्गत शेकापचे पालेखुर्द येथील युवा नेते राकेश दुर्गे, निकेश दुर्गे, जयेश दुर्गे, प्रविण सुर्वे, सुराज माळी, चंद्रकांत वावरे यांनी शनिवारी जाहीर पक्षप्रवेश केला. पनवेल महापालिकेचे सभागृह नेते …
Read More »महिलेचा विनयभंग करणार्यास अटक
पनवेल ः रामप्रहर वृत्त खारघर परिसरात 19 ऑक्टोबर रोजी रात्री एका महिलेचा विनयभंग केल्याप्रकरणी खारघर पोलीस ठाणे येथे गुन्हा दाखल केला होता. गुन्ह्यातील आरोपी हा अतिशय चाणाक्ष व हुशार असून एकांत ठिकाणावरून जाणार्या महिलेचा विनयभंग करून आरोपी पळून जात असे. ही बाब गंभीर स्वरूपाची असल्याने आरोपीचा शोध पोलीस घेत होते. …
Read More »बसस्थानके चोरीला
राज्य परिवहन महामंडळाच्या बस थांब्यावर प्रवाशांना बस येईपर्यंत वाट पाहण्यासाठी निवारा शेडची उभारणी करण्यात आली. हे निवारा शेड विशेषतः शहरी भागात प्रथमतः उभारण्यात येऊन काही प्रमाणात ग्रामीण भागातही मार्गाच्या दुतर्फा उभारण्यात आले. या बस स्थानकांमध्ये प्रवाशांचे ऊन, वारा, पाऊस, थंडी यापासून बचाव होत असतानाच त्यांच्या संपत्तीचेही रक्षण होत असते. काही …
Read More »