उरण ः रामप्रहर वृत्त उरणमधील कोप्रोली गावातील अश्विनी अजित पाटील या नवदुर्गेने पतीच्या निधनानंतर न डगमगता स्वकर्तृत्वाने उभारी घेतली आहे. पतीच्या निधनानंतरही या महिलेने जिद्द कायम ठेवत मेहनतीवर विश्वास ठेवला आहे. यामुळे ही महिला उरण तालुक्यातील मेहनत करणार्यांसाठी आशेचे उदाहरण बनली आहे. अश्विनी अजित पाटील यांचा दिवस पहाटे 3 वाजता …
Read More »Monthly Archives: October 2019
पनवेलमध्ये घुमला जागर मतदानाचा
पनवेल ः बातमीदार भारत सरकार, सूचना व प्रसारण मंत्रालय, रिजनल आऊटरिच ब्युरो, गीत व नाटक विभाग महाराष्ट्र व गोवा, भारत निवडणूक आयोग, जिल्हाधिकारी कार्यालय तथा जिल्हा निवडणूक निर्णय अधिकारी कार्यालय, रायगड आणि स्वयंसिद्धा सामाजिक विकास संस्था, रोहा यांच्या संयुक्त विद्यमाने 5 ऑक्टोबर रोजी पनवेल तालुक्यात विधानसभा निवडणूक मतदान जनजागृती अभियान …
Read More »राजा! जागा राहा, रात्र वैर्याची आहे!!
महाराष्ट्र विधानसभा निवडणूक 2019च्या रणधुमाळीला सुरुवात झाली आहे. राज्याचे लोकप्रिय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या समवेत समन्वय, सामंजस्य, सौहार्द आणि सहकार्य या सूत्रांचा अवलंब करून या निवडणुकीत उत्तमरीत्या धुरा हाती घेतली आहे. भारतीय जनता पक्षाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांतदादा पाटील आणि शिवसेना नेते सुभाष देसाई यांच्या सहीने संयुक्त …
Read More »महायुतीला महाजनादेश मिळेल
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा ठाम विश्वास मुंबई : प्रतिनिधी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी शुक्रवारी (दि. 4) संयुक्त पत्रकार परिषद घेऊन अधिकृतरीत्या भाजप-शिवसेना महायुतीची घोषणा केली. विधानसभा निवडणुकीत महायुतीला महाजनादेश मिळेल. महायुती प्रचंड मताधिक्याने विजयी होईल, असा ठाम विश्वास या वेळी मुख्यमंत्र्यांनी व्यक्त केला. युती होईल …
Read More »भिंगारीतील शेकाप पदाधिकारी भाजपमध्ये
पनवेल : रामप्रहर वृत्त भारतीय जनता पक्षाने केलेली विकासकामे पाहता विविध पक्षांतील पदाधिकारी व कार्यकर्ते भाजपमध्ये दाखल होत आहेत. तशाच प्रकारे भिंगारी विभागातील शेतकरी कामगार पक्षाच्या पदाधिकार्यांनी गुरुवारी (दि. 3) भाजपत जाहीर प्रवेश केला. माजी खासदार लोकनेते रामशेठ ठाकूर आणि सिडको अध्यक्ष आमदार प्रशांत ठाकूर यांनी पक्षप्रवेशकर्त्यांचे शाल देऊन स्वागत …
Read More »आधी भूमिपुत्रांचे पैसे द्या, मगच मत मागा!
महेश बालदी यांचा घणाघात; जासईत शक्तिप्रदर्शन उरण : प्रतिनिधी, वार्ताहर स्वतःला भूमिपुत्रांचे कैवारी म्हणवून घेताना शेकापच्या विवेक पाटलांनी कर्नाळा बँकेत 400 कोटींचा घोटाळा करून गोरगरीब जनतेला कंगाल केले आहे. तुम्हाला भूमिपुत्र जनतेकडून मत हवे असेल, तर प्रथम त्यांचे पैसे परत करा; अन्यथा हीच जनता तुमची मस्ती उतरविल्याशिवाय राहणार नाही, असा …
Read More »नगरसेविका मुग्धा लोंढे यांच्यावर अंत्यसंस्कार
पनवेल : वार्ताहर अपघाती निधन झालेल्या पनवेल महापालिकेच्या नगरसेविका आणि भाजप महिला मोर्चाच्या शहराध्यक्षा मुग्धा गुरुनाथ लोंढे यांच्यावर शुक्रवारी (दि. 4) मध्यरात्री दोनच्या सुमारास शोकाकुल वातावरणात अंत्यसंस्कार करण्यात आले. या वेळी अमरधाम स्मशानभूमीत लोकप्रतिनिधी, विविध क्षेत्रांतील मान्यवर आणि नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. मुग्धा लोंढे यांच्या अकाली मृत्यूचे वृत्त कळताच …
Read More »श्रीवर्धनमध्ये निवडणूक अधिकार्यांकडे 23 नामनिर्देशन पत्रे दाखल
श्रीवर्धन ़: प्रतिनिधी विधानसभेच्या श्रीवर्धन मतदारसंघाचे निवडणूक निर्णय अधिकारी अमित शेडगे यांच्याकडे 23 नामनिर्देशन पत्रे दाखल करण्यात आली आहेत. विनोद रामचंद्र घोसाळकर (महायुती), आदिती सुनील तटकरे (काँग्रेस आघाडी), सुमन यशवंत सकपाळ (बहुजन समाज पक्ष), अकमल असलम कादीरी (इंडियन युनियन मुस्लिम लीग), रामभाऊ रामचंद्र मंचेकर (बहुजन मुक्ती पार्टी), संजय बाळकृष्ण गायकवाड …
Read More »निवडणुकीच्या तोंडावर गाव बैठकांवर जोर
पाली ः प्रतिनिधी आगामी विधानसभा निवडणुकांचे बिगुल वाजले आहे. काही दिवसांपूर्वी आचारसंहितादेखील लागू झाली आहे. प्रचारासाठी फार थोडे दिवस शिल्लक आहेत. त्यामुळे जिल्ह्यातील विधानसभेसाठी प्रस्थापित आमदार व इच्छुक उमेदवार यांच्या मोर्चेबांधणीस सुरुवात झाली असून सर्वत्र गाव बैठकांवर अधिक भर दिला जात आहे. अधिकाधिक लोकांपर्यंत पोहचण्यासाठी गाव बैठकांना जास्त पसंती आहे. …
Read More »अनाजी पंतांचा कडेलोट करा -भाई शिंदे
खोपोलीत महायुतीचा कार्यकर्ता मेळावा उत्साहात खालापूर : प्रतिनिधी कर्जत, खालापूर विधानसभा मतदारसंघात मागील 15 वर्षे शिवसेना-भाजप युतीचा आमदार नाही. त्यामुळे येथील विकासकामे रखडली आहेत. कार्यकर्त्यांना त्रास सहन करावा लागत आहे. हे चित्र बदलण्यासाठी येथे महायुतीचा आमदार होणे गरजेचे आहे. येथील विरोधकांची मक्तेदारी मोडून काढण्यासाठी प्रत्येक कार्यकर्त्याने मेहनत घ्यावी आणि एकजुटीने …
Read More »