उरण ः वार्ताहर फुंडे राष्ट्रवादी काँग्रेस उरण तालुका रोजगार सेल चे निलेश म्हात्रे यांचे उरण विधानसभा उमेदवार महेश महेश बालदी यांना समर्थन करून रविवार (दि. 6 ) रोजी शुभेच्छा दिल्या . या प्रसंगी भाजपा उरण तालुका अध्यक्ष रवी भोईर, रायगड जिल्हा चिटणीस चंद्रकांत घरत , उरण नगराध्यक्ष सायली सविन म्हात्रे, …
Read More »Monthly Archives: October 2019
गौरव कांडपिळे यांच्या वाढदिवसानिमित्त रक्तदान शिबिर
पनवेल ः वार्ताहर भारतीय जनता पार्टीचे युवानेते गौरव कांडपीळे यांचा वाढदिवस शनिवारी विविध सामजिक कार्यक्रम राबवून साजरा करण्यात आला. वाढदिवसानिमीत्त नवीन पनवेल सेक्टर 15 येथील चेंबूर नागरी बँकेसमोर रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. या शिबीराचे उद्घाटन सिडको अध्यक्ष आमदार प्रशांत ठाकूर यांच्याहस्ते करण्यात असून, या शिबिरास माजी खासदार लोकनेते …
Read More »झंकार नवरात्रोत्सवात कपल डान्स थीमला प्रतिसाद
पनवेल ः वार्ताहर आदिशक्तीचा जागर मोठ्या उत्साहात सर्वत्र सुरु आहे. त्यानिमित्त पनवेल मधील मिडलक्लास सोसायटी मित्र मंडळाच्या वतीने झंकार नवरात्र उत्सव 2019 आयोजित करण्यात आला आहे. त्याअंतर्गत या उत्सवात शनिवारी आई व मुलगा किंवा मुलगी कपल डान्स या थीमला सर्वानी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला. या उत्सवास माजी खासदार लोकनेते रामशेठ ठाकुर …
Read More »श्री रामशेठ ठाकूर विचारमंचाच्या वतीने हळदीकुंकू समारंभ
पनवेल ः वार्ताहर नवीन पनवेल येथील श्री रामशेठ ठाकूर विचारमंचाच्यावतीने नवरात्रो उत्सव मोठ्या उत्सहात साजरा करण्यात येत असतो. त्याअंर्तगत दरवर्षी प्रमाणे यांच्यावर्षीही श्री रामशेठ ठाकूर विचारमंचाच्यावतीने हळदी कुंकू समारंभाचे आयोजन शनिवारी करण्यात आले होते. या कार्यक्रमाचे परिसातील महिलांचा उदंड प्रतिसाद लाभला. या वेळी भाजपनेत्या श्वेता शेट्टी, शोभा सातपुते, अनिता रनदिवे, …
Read More »म्हसळ्यात पोलिसांचा रूट मार्च
म्हसळा : प्रतिनिधी विधानसभा निवडणुकीच्या कालावधीत श्रीवर्धन मतदारसंघ व उपविभागीय पोलीस अधिकार्यांच्या कार्यक्षेत्रात कोणताही अनुचित प्रकार घडू नये याकरिता पोलिसांनी कंबर कसली आहे. त्याकरिता आचारसंहिता घोषित झाल्यापासून श्रीवर्धन, म्हसळा व दिघी सागरी पोलीस ठाण्यांर्तगत मोठ्या प्रमाणात पोलीस अधिकारी व कर्मचारी तैनात केले आहेत. त्या अनुषंगाने शनिवारी (दि. 5) म्हसळा शहरातील …
Read More »आंबेत पूल जड वाहतुकीसाठी बंद
म्हसळा : प्रतिनिधी म्हाप्रळ-आंबेत-पुरार या राज्यमार्गावरील आंबेत पूल अवजड वाहतुकीसाठी बंद करण्याचा आदेश रायगडच्या जिल्हाधिकार्यांनी शुक्रवारी (दि. 4) काढला आहे. या पुलाच्या दोन्ही पोचमार्गांवर सार्वजनिक बांधकाम विभागामार्फत लोखंडी कमान उभारण्यात येणार आहे. या पुलावरून जाण्यास दुचाकी, सहा आसनी रिक्षा, चारचाकी कार, जिपव्यतिरिक्त बस, ट्रक, टेंपो आदी अवजड वाहनांना बंदी असल्याचे …
Read More »खोपोलीत प्लास्टिकचा मोठा साठा जप्त
खालापूर : प्रतिनिधी खोपोली नगर परिषद कर्मचार्यांच्या पथकाने शहरातील दुकानांवर धाडी टाकून बंदी घातलेल्या प्लास्टिकचा मोठा साठा जप्त केला. खोपोली नगरपालिकेचे मुख्याधिकारी गणेश शेट्ये यांच्या नेतृत्वाखालील गौतम भगणे, अनिल डोहळे, संतोष कांबळे, प्रसाद ढवळे, महेश सोळंकी, हरिश्चंद्र पवार, अनिल पवार, अनिल इंगळे, गुणाजी गायकवाड, विठोबा म्हात्रे, किशोर बांदिवडेकर या नगर …
Read More »प्रशांत ठाकूर यांना विजयी करणार
रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया (डेमोक्रेटीक)चा निर्धार पनवेल ः वार्ताहर पनवेल विधानसभा मतदारसंघाचे महायुतीचे उमेदवार प्रशांत ठाकूर यांनी निवडणुक अर्ज दाखल केल्यानंतर त्यांना कोणत्याही परिस्थितीत विजयी करून हॅट्रीक साधायचीच या निश्चयाने रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया (डेमोक्रेटीक) पक्षाचे रायगड जिल्हाध्यक्ष महेश साळुंखे यांच्या नेतृत्वाखाली कार्यकर्ते प्रचारास सज्ज झाले आहेत. महायुतीचे उमेदवार …
Read More »श्रीसदस्यांनी केला 1300 झाडांचा परिसर स्वच्छ
डॉ. धर्माधिकारी प्रतिष्ठानचा उपक्रम मुरूड : प्रतिनिधी डॉ. नानासाहेब धर्माधिकारी प्रतिष्ठानतर्फे मुरूड तालुक्यात 2013 साली 1300 झाडे लावण्यात आली आहेत. या झाडांभोवती पावसाळ्यात वाढलेल्या वेली, झुडपे कापून रविवारी (दि. 6) श्रीसदस्यांनी झाडांचा परिसर स्वच्छ केला. मुरूड तालुक्यातील कोर्लई, बोर्ली, काशीद, नांदगाव, माजगाव, आगरदांडा परिसरात 2013मध्ये डॉ. धर्माधिकारी प्रतिष्ठानतर्फे 1300 झाडे …
Read More »कर्जतच्या तेलंगवाडीत वन विभागाची कारवाई
पिकाने भरलेल्या शेतातील भातपीक कापले; ग्रामस्थांचा विरोध कर्जत : बातमीदार तालुक्यातील तेलंगवाडीमधील आदिवासी शेतकर्यांनी वहिवाट असलेल्या जमिनीत भातपीक लावले होते. या पिकाने भरलेल्या शेतात वन विभागाने शनिवारी (दि. 5) कापणी मशीन लावले, मात्र शेतकर्यांनी त्याला विरोध केल्याने वन विभागाने ती कारवाई अर्धवट सोडली आहे. कर्जत तालुक्याचे पहिले आमदार राहिलेले मनोहर …
Read More »
RamPrahar – The Panvel Daily Paper