Breaking News

Monthly Archives: November 2019

पनवेल-कर्जत मार्गावर लोकल कधी?

2007मध्ये मालगाडी वाहतूक सुरू झाल्यानंतर आजतागायत कर्जत-पनवेल मार्गावर उपनगरीय प्रवासी वाहतूक सुरू व्हावी यासाठी रेल्वेमंत्र्यांनी कार्यवाही करावी, अशी मागणी गेली अनेक वर्षे होत आहे. या मार्गावर मालगाडी वाहतुकीनंतर काही गाड्या या मार्गाने चालविल्या जात आहेत. तर दुसर्‍या मार्गिकेसाठी भूसंपादन करण्याची कार्यवाही अत्यंत धीम्या गतीने होत आहे. मधू दंडवते देशाचे रेल्वेमंत्री …

Read More »

स्वागतार्ह पुनरागमन

अजितदादांना असलेले राजकीय भान शिवसेनेच्या नेत्यांना असते तर ही वेळच आली नसती. अर्थात अजितदादांनी भाजपासोबत जाणे विरोधकांना चांगलेच झोंबले आहे हे तर दिसतेच आहे. परंतु या सार्‍याचा सांगोपांग विचार करून अत्यंत समंजसपणे देवेंद्रजी आणि अजितदादा यांनी हातमिळवणी केली आहे. महाराष्ट्रात नवे ‘देवेंद्र पर्व’ सुरू होत आहे आणि त्याला अजितदादांची भरभक्कम …

Read More »

आठ किलोचा गांजा जप्त

पनवेल : बातमीदार उलवे व एनआरआय परिसरात गांजा या अमली पदार्थाची विक्री करणार्‍या माणिक जयराम रुडे (32) या व्यक्तीला परिमंडळ 1मधील अमली पदार्थविरोधी विशेष पथकाने उलवे भागात सापळा रचून अटक केली. त्याची गाडी आणि घरामधून पोलिसांनी सात किलो 900 ग्रॅम वजनाचा गांजा जप्त केला आहे. अमली पदार्थ विरोधी विशेष पथकातील …

Read More »

कत्तलीसाठी आणलेल्या जनावरांची सुटका

मोहोपाडा : वार्ताहर रसायनी पोलीस ठाण्याच्या हद्दीतील आपटा गावात एका घरासमोर चारा पाण्याची सोय न करता कत्तल करण्यासाठी डांबून ठेवलेल्या जनावरांची सुटका करण्यात आली. रसायनी पोलीस ठाण्याच्या वरिष्ठ पोलीस निरीक्षक सुजाता तानवडे यांच्या सतर्कतेमुळे या सहा गाई व दोन वासरांना जीवदान मिळाले आहे. मौजे आपटा येथे ही जनावरे सुफियान जलिल …

Read More »

म्हसळ्यातील 1755 शेतकर्यांना मिळणार नुकसानभरपार्ई

म्हसळा : प्रतिनिधी क्यार व महा चक्रीवादळ आणि अवेळी पावसामुळे शेतकर्‍यांचे प्रचंड नुकसान झाले. बाधित शेतकर्‍यांना आर्थिक साहाय्य देण्यासंदर्भात  राज्यपालांच्या अध्यक्षतेखालील बैठकीत महत्त्वाचा निर्णय झाला आहे.  म्हसळा तालुक्यात भातपिकाखालील एकूण क्षेत्र 2689 हेक्टर आहे. त्यापैकी 1755 शेतकर्‍यांचे 530.02 हेक्टर क्षेत्र बाधित झाले असून त्यांना 42 लाख 40 हजार रुपये अनुदान …

Read More »

सुतारपाडा शाळा इमारतीची दुरवस्था

कर्जत : बातमीदार तालुक्यातील सुतारपाडा येथील जिल्हा परिषद शाळेच्या इमारतीवर काही दिवसांपूर्वी झाड कोसळल्याने या शाळा इमारतीची अत्यंत दयनीय अवस्था झाली आहे. अनेक दिवस उलटूनही या इमारतीची दुरुस्ती करण्यात आली नसल्याने विद्यार्थ्यांनी बसायचे कुठे, असा प्रश्न निर्माण झाला आहे. सध्या विद्यार्थ्यांना शाळेच्या व्हरांड्यात बसावे लागत आहे, मात्र याकडे ग्रामपंचायतीसह शाळा …

Read More »

पनवेल : विदर्भ कराटे असोसिएशन नागपूर आणि नवभारत टाइम्स वृत्तपत्र समूहाच्या वतीने आयोजित राज्यस्तरीय कराटे स्पर्धेमध्ये प्रहार मिलिटरी स्कूलने घवघवीत यश संपादन केले असून, या स्पर्धेत कैवल्य रंजीता गजभिये याने रौप्यपदक पटकाविले. आहे. या यशाबद्दल विविध स्तरांतून कैवल्यचे अभिनंदन होत आहे.

Read More »

सुधागडात आरोग्यसेवेअभावी रुग्णांची गैरसोय

आरोग्यसेविकांनी मुख्यालयालगत राहण्याची नागरिकांची मागणी पाली-बेणसे ः प्रतिनिधी सार्वजनिक आरोग्यसेवेतील आरोग्यसेविकांनी मुख्यालयाच्या ठिकाणी राहणे बंधनकारक असतानाही सुधागड तालुक्यातील बहुसंख्य आरोग्यसेविका आपल्या मुख्यालयाच्या ठिकाणापासून दूर वास्तव्यास आहेत. परिणामी उपचारासाठी आलेल्या रुग्णांची गैरसोय होते. त्याबरोबरच दूरवर राहत असल्याने आरोग्यसेविकांकडूनही उत्तम सुविधा देण्यास कसूर राहते. त्यामुळे प्राथमिक आरोग्य केंद्राचा दर्जा सुधारण्याबरोबरच रुग्णांना वेळच्या …

Read More »

अश्वरोहक फवाद मिर्झा ऑलिम्पिकसाठी पात्र

नवी दिल्ली : वृत्तसंस्था आशियाई क्रीडा स्पर्धेतील दुहेरी पदकविजेत्या फवाद मिर्झाने अश्वारोहणमध्ये ऑलिम्पिकसाठी पात्र होण्याचा मान मिळवला आहे. 27 वर्षीय फवादने पात्रता स्पर्धेत अग्रस्थान गाठून दोन दशकांची भारताची प्रतीक्षा संपुष्टात आणली आहे. आंतरराष्ट्रीय अश्वारोहण महासंघाकडून 20 फेब्रुवारी 2020ला यासंदर्भात अधिकृत पुष्टी मिळू शकेल. याआधी इम्तियाझ अनीस (2000, सिडनी) आणि आय. …

Read More »

उंबरवाडी वाळीत प्रकरण चिघळणार

पीडित कुटुंबीयांचा आमरण उपोषणाचा इशारा पाली : प्रतिनिधी वाळीत प्रकरणात गुन्हे दाखल झालेल्या आरोपींवर जलदरीत्या कायदेशीर व कडक कारवाई करण्यात यावी, अन्यथा कुटुंबासह आमरण उपोषण करण्याचा इशारा गाव कमिटीने वाळीत टाकलेल्या हाशा हंबीर यांनी दिला आहे. त्यामुळे हे वाळीत प्रकरण चिघळण्याची चिन्हे दिसत आहेत. सुधागड तालुक्यातील उंबरवाडी (राबगाव) येथील हाशा …

Read More »