हिंदू महासभेची मागणी नवी दिल्ली : वृत्तसंस्था कारसेवकांवर दाखल करण्यात आलेले खटले मागे घेण्याची मागणी अखिल भारतीय हिंदू महासभेने केली आहे. हिंदू महासभेचे राष्ट्रीय अध्यक्ष चक्रपाणी महाराज यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी, गृहमंत्री अमित शाह आणि उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांना यासंदर्भात एक पत्र लिहिले आहे. कारसेवकांवरील खटले मागे घेण्याव्यतिरिक्त …
Read More »Monthly Archives: November 2019
‘ई-नाम’चा वापर करावा : सीतारामन
नवी दिल्ली : वृत्तसंस्था कृषी मालाला योग्य बाजारभाव मिळण्यासाठी राज्यांनी कृषी उत्पन्न बाजार समित्या (एपीएमसी) बंद करून ई-नाम (इलेक्ट्रॅानिक नॅशनल ऍग्रीकल्चर मार्केट) या व्यवहार पद्धतीचा वापर करावा, असे आवाहन अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी केले आहे. याद्वारे शेतकर्यांना चांगला बाजारभाव मिळू शकतो, असे त्या म्हणाल्या. दिल्लीमध्ये राष्ट्रीय कृषी व ग्रामीण विकास …
Read More »उरण येथे श्रीक्षेत्र माणकेश्वर येथे यात्रा
उरण : वार्ताहर येथील केगावमधील श्रीक्षेत्र माणकेश्वर तीर्थक्षेत्र म्हणून प्रसिद्ध असलेल्या शिवमंदिरात त्रिपुरा पौर्णिमेनिमित्त यात्रेचे अयोजन मंगळवार (दि. 12)नोव्हेंबर रोजी करण्यात आले होते. यात्रेकरूंनी सकाळपासूनच गर्दी केली होती. सायंकाळी 7 वाजता मंदिरासमोरील दीपमालेचे दीपपूजन सहाय्यक पोलीस आयुक्त (पोर्ट विभाग) विठ्ठलराव दामगुडे व केगावचे सामाजिक कार्यकर्ते नितीन मोरेश्वर पाटील यांच्या हस्ते …
Read More »जागृती महिला मंडळातर्फे अनोखा उपक्रम
पनवेल : वार्ताहर कळंबोली येथील जागृती महिला मंडळाने मंगलेश्वरी माता मंदिराजवळ से. 6 मध्ये मेडिकल कॅम्पमध्ये पाच हजार वर्षे पूर्वीच्या व्हॅक्युम थेरेपी अॅक्युप्रेशर पद्धतीचा वापर करून सायटीका स्लीपडिस्क, स्पाँडेलिसीस, फ्रोझन, शोल्डर मायग्रेन, डिप्रेशन पॅरालिसीस यासारख्या अनेक आजारांवर डॉ. अनिल जानी यांच्या माध्यमातून औषधाशिवाय मोफत उपचार शिबिराचे आयोजन केले होते. त्याला …
Read More »अपंग क्रांती संघटनेचे चर्चासत्र
पनवेल : बातमीदार दिव्यंगांच्या न्याय्य हक्क व सर्वांगीण विकासासाठी गेल्या पाच वर्षापासून कार्य करत असणारी अपंग क्रांती संघटनेची पदाधिकारी मंडळाची विशेष नियोजन सभा व चर्चासत्र आण्णासाहेब सहस्त्रबुद्धे अनुदानित माध्यमिक आश्रमशाळा शांतिवन येथे आयोजित करण्यात आले होते. या कार्यक्रमाचे तालुकाध्यक्ष बाळाराम रोडपालकर होते. सभेचे प्रमुख मार्गदर्शक संस्थापक अध्यक्ष बी. जी. पाटील …
Read More »पनवेल : तारा गावातील समाधान पाटील यांच्या घरात भला मोठा साप शिरला. अनेक प्रयत्न करूनही तो सापडत नसल्याने शेवटी जिते येथील राजेश ठाकूर या सर्पमित्राला पाचारण करण्यात आले. अथक प्रयत्नांनंतर साडेपाच फुटी कोब्रा या जातीच्या नागाला पकडण्यात यश आले. राजेश पाटील यांनी दोन दिवसांपूर्वी याच गावात अजगरला जीवदान दिले होते.
Read More »‘रिलायन्स’ विरोधात रोहा प्रांताधिकारी कार्यालयावर मोर्चा
रोहा, पाली : प्रतिनिधी नागोठणे येथील रिलायन्स कंपनी विरोधात लोकशासन आंदोलन संघर्ष समितीने बुधवारी (दि. 13) रोहा प्रांताधिकारी कार्यालयावर मोर्चा काढला होता. रोहे शहरातील अष्टमी नदी पूल ते प्रांताधिकारी कार्यालय मार्गे निघालेल्या या मोर्चात संघर्ष समितीचे पदाधिकारी राजेंद्र गायकवाड, शशांक हिरे, बळीराम बडे, गंगाराम मिनमीने, प्रमोद चोरघे, चेतन जाधव, अनंता …
Read More »ढगाळ वातावरणामुळे ताडी निर्मितीवर परिणाम
परवाना शुल्क माफ करण्याची मागणी अलिबाग : प्रतिनिधी लांबलेला पाऊस व चक्रीवादळ यामुळे असलेले ढगाळ वातावरणाचा ताडी उत्पादनावर मोठ्या प्रमाणात परिणाम झाला आहे. ताडी निर्मिती थांबली आहे. त्यातच राज्य शासनाने ताडीमाडीच्या लिलावाला डिसेंबर अखेरपर्यंत मुदतवाढ दिली असल्यानेे ताडीमाडी उत्पादकांना आर्थिक नुकसान सहन करावे लागत आहे. त्यामुळे सप्टेंबर ते डिसेंबरदरम्यानचे परवाना …
Read More »कर्जत तहसील कार्यालयाचे पटांगण झाले खाजगी वाहनांचे पार्किंग
कडाव : प्रतिनिधी तहसील कार्यालयात विद्यार्थी, नागरिक आणि शेतकरी यांची महत्वाची कामे असतात. मात्र कर्जत तहसिलदार कार्यालयाचे पटांगण म्हणजे खासगी वाहनांची पार्किंग झाल्याचे चित्र पाहावयास मिळत आहे. त्याविषयी नागरिकांमधून तीव्र नाराजी व्यक्त होत आहे. कर्जत तहसिल कार्यालयाच्या पटांगणात खाजगी वाहनांची गर्दी येथे नक्की कशासाठी येते. हे मात्र गुलदस्त्यातच आहे असे …
Read More »पर्यटनासाठी समुद्रकिनारे होताहेत स्वच्छ
कर्जत : बातमीदार पर्यटनाला चलन देण्यासाठी स्वच्छता हि बाब महत्वाची आहे.जगातील अनेक देश हे केवळ पर्यटनावर आपल्या देशाची आर्थिक सुबत्ता राखून आहेत. पर्यटनासाठी भारत हा जगात आघाडीवरील देश आहे. हे ओळखून पर्यटकांना आकर्षित करणारे समुद्रकिनारे स्वच्छ करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. केंद्र सरकारच्या केंद्रीय पर्यावरण आणि वन तसेच सामाजिक वनीकरण …
Read More »