निलेश राणेंची शिवसेनेवर टीका कणकवली : प्रतिनिधी महाविकास आघाडीच्या नेतेपदी उद्धव ठाकरे यांची निवड करण्यात आली आहे, तर दुसरीकडे उद्धव ठाकरे हे गुरुवारी (दि. 28) मुख्यमंत्रिपदाची शपथ घेणार आहेत. अशातच भाजप नेते निलेश राणे यांनी पुन्हा एकदा शिवसेनेवर निशाणा साधला आहे. हे दरोडेखोर आता उघड दरोडे टाकणार. कारण महाराष्ट्रात वर्गणी …
Read More »Monthly Archives: November 2019
पनवेल : महापालिका प्रभाग 18मधील ठाणा नाका रोड येथील जानव्ही सोसायटीलगत असलेल्या गार्डनची तेथील राहिवाशांच्या मागणीनंतर नगरसेवक नितीन पाटील यांच्या प्रयत्नाने साफसफाई झाली. याबद्दल रहिवाशांनी त्यांचे आभार मानले. या वेळी लीना पाटील, प्रसाद कंधारे, चंद्रकांत पाटील, उमेश इनामदार, महेश सरदेसाई, प्रसाद हनुमंते आदी उपस्थित होते.
Read More »बँक ऑफ महाराष्ट्रतर्फे संविधान दिन साजरा
पनवेल : वार्ताहर बँक ऑफ महाराष्ट्रने आपल्या शाखांमध्ये संविधान दिन मोठ्या उत्साहात साजरा केला. बँकेच्या वाशीस्थित शाखेत व अंचल कार्यालयातही संविधान दिन साजरा झाला. या कार्यक्रमास बँकेचे मुख्य प्रबंधक दत्तात्रय कावेरी, ज्योती बाडकर, नीलिमा खोपकर, नीलम कारमे, नमिता मेश्राम, अरविंद मोरे, गोपीचंद पाटेकर, निधी शर्मा आदी उपस्थित होते. या वेळी …
Read More »गाड्यांच्या काचा फोडून होतेय ऐवजाची चोरी
पनवेल : वार्ताहर नवी मुंबई तसेच पनवेल परिसरातील अनेक विभागात उभ्या करून ठेवण्यात आलेल्या गाड्यांच्या काचा फोडून लॅपटॉपसह इतर मौल्यवान वस्तूंची चोरी एक टोळी करीत आहे. या वाढत्या घटनांमुळे पोलीस यंत्रणा या टोळीचा माग कधी काढणार, अशी विचारणा वाहनमालक करीत आहेत. गेल्या काही दिवसांमध्ये वाशी येथे उभ्या करून ठेवलेल्या गाड्यांच्या …
Read More »अवैध वाहतूक : 278 वाहनांवर कारवाई, पनवेल आरटीओने केली 76 लाख 44 हजारांची वसुली
पनवेल : वार्ताहर पनवेल आरटीओने एप्रिल ते ऑक्टोबर या सात महिन्यांच्या कालावधीत अवैध प्रवासी वाहतूक करणार्या वाहनांविरोधात विशेष मोहीम राबवून 278 वाहनांवर धडक कारवाई केली आहे. विशेष बाब म्हणजे या कारवाईत 33 वाहने जप्त करण्यात आली आहेत. सायन-पनवेल मार्गावर तसेच पनवेल भागात बेकायदेशीररीत्या प्रवाशांची वाहतूक सुरू होती. त्यामुळे सार्वजनिक उपक्रमाद्वारे …
Read More »पनवेल : चिखले ग्रुप ग्रामपंचायतीच्या सदस्यपदासाठी झालेल्या पोटनिवडणुकीत सांगडे येथील प्रभाग क्रमांक 3चे भाजप उमेदवार सूर्यकांत पाटील यांची बिनविरोध निवड झाली आहे. याबद्दल माजी खासदार लोकनेते रामशेठ ठाकूर यांनी पाटील यांचे अभिनंदन केले व त्यांना पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या. या वेळी पं. स. सदस्य भूपेंद्र पाटील, पळस्पे विभागीय अध्यक्ष अनेश …
Read More »करंजाडे ग्रामपंचायतीची ग्रामसभा
पनवेल : रामप्रहर वृत्त करंजाडे ग्रामपंचायतीची ग्रामसभा बुधवारी (दि. 27) झाली. या ग्रामसभेत पुढील पाच वर्षांसाठीचा आराखडा तयार करण्यात आला. या सभेला भाजपचे करंजाडे विभागीय प्रमुख कर्णा शेलार उपस्थित होते. करंजाडे ग्रामपंचायतीच्या ग्रामसभेत गावातील पाणीप्रश्न, वीज, पेव्हर ब्लॉक, गटारांची साफसफाई, शौचालयांची दुरुस्ती, आदिवासी बांधवांचे प्रश्न यांसह अनेक प्रश्नांवर चर्चा करण्यात …
Read More »‘भारतीय संविधान जगात सर्वश्रेष्ठ’, खारघरमध्ये संविधान सन्मान रॅली
नवी मुंबई : रामप्रहर वृत्त भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी देशाला अर्पण केलेले संविधान हे जगातील सर्वश्रेष्ठ असून, त्या आधारे भारताला पुर्नवैभव मिळेल, असे प्रतिपादन अमेरिकेतील विचारवंत क्रांती खेम्मा यांनी केले. खारघर येथील सत्याग्रह महाविद्यालयाच्या वतीने आयोजित संविधान सन्मान रॅलीच्या शुभारंभ सोहळ्यात त्या बोलत होत्या. क्रांती खेम्मा पुढे म्हणाल्या की, …
Read More »फुंडे हायस्कूलमध्ये संविधान व शहीद दिन
उरण : रामप्रहर वृत्त रयत शिक्षण संस्थेच्या फुंडे येथील तु. ह. वाजेकर विद्यालयात संविधान व शहीद दिन असा दुहेरी कार्यक्रम झाला. सातवी ‘अ’च्या वर्गाने कार्यक्रमाचे नियोजन केले होते. विद्यालयाचे प्राचार्य मोहन पाटील, उपमुख्याध्यापक ए. यू. खाडे, पर्यवेक्षक जी. सी. गोडगे, आशा मांडवकर, सांस्कृतिक विभागप्रमुख एच. एन. पाटील, वर्गशिक्षिका दर्शना माळी …
Read More »बीएससी 1990 ग्रुपचे स्नेहसंमेलन
पनवेल : वार्ताहर येथील एएससी (आताचे एमपीएएसी) कॉलेजमधील बीएससी 1990 ग्रुपचे स्नेहसंमेलन जेएनपीटी टाऊनशिपमधील मल्टिपर्पज हॉल येथे नुकतेच झाले. या वेळी आशिष चौबळ यांची कविता, गाणी याचबरोबर या ग्रुपमधील हास्यप्रबोधनकार संजीवन म्हात्रे यांचा पन्नाशीनंतरचे आयुष्य यावर कार्यक्रम झाला. 50 वर्षे पूर्ण झालेल्यांना सन्मानित करून भेटवस्तू देण्यात आल्या. या वर्षात ग्रुपमधील …
Read More »
RamPrahar – The Panvel Daily Paper