पनवेल पंचायत समितीच्या सभापतिपदी देवकीबाई कातकरी
Read More »Monthly Archives: December 2019
कनक स्किन अॅण्ड हेअर केअर फॅमिली सलून, अॅण्ड अॅकॅडमीचे उद्घाटन आमदार प्रशांत ठाकूर यांच्या हस्ते झाले.
Read More »महानगर गॅस कंपनीच्या दिशाहीन व्यवस्थापनामुळे रस्ते बंद, जनआंदोलन करण्याचा गणेश पाटील यांचा इशारा
कळंबोली : प्रतिनिधी महानगर गॅस कंपनीकडून घरगुती पाईप लाईन टाकण्याचे काम सुरू असून या कामा बाबत व्यवस्थापन नसल्याने नागरिकांना त्रास होत आहे. काही ठिकाणी संपूर्ण रस्तेच बंद केले जात आहेत. त्यामुळे नागरिकांना हा त्रास सहन करावा लागत आहे. तेव्हा जनतेला त्रास देण्याचे उद्योग कंपनीने त्वरीत थांबवावे अन्यथा कंपनी विरोधात जनआंदोलन …
Read More »युईएस कॉलेजमध्ये तरंग फेस्टिव्हल उत्साहात
उरण : वार्ताहर युईएस कॉलेज ऑफ मॅनेजमेंट अॅन्ड टेक्नोलॉजीमध्ये ’तरंग’ फेस्टिव्हल जल्लोषात नुकताच साजरा झाला. तीन दिवस चाललेल्या ह्या सोहळ्यात विविध स्पर्धांचे आयोजन केले होते. फेस्टिव्हल मेहंदी, टॅटू, क्वीझ, टीक-टॉक, स्पॉट फोटोग्राफी, ब्राइडल मेकप तसेच नेल आर्टस्, ग्रिंटीग कार्ड, ट्रेझर हण्ट, ब्लॉग डिझाइन, बॉलिवुड डे, पारंपारिक वेशभूषा इत्यादी रंगीबेरंगी खेळांची …
Read More »वहाळ ग्रामपंचायत हद्दीतील मटण, चिकन विक्रेत्यांची मनमानी, उपसरपंच अमर म्हात्रे यांचा इशारा
पनवेल : रामप्रहर वृत्त वहाळ ग्रामपंचायत हद्दीतील मटण व चिकन विक्रेत्यांनी मनमानीपणाने दर वाढविले आहेत. ही माहिती मिळताच वहाळ ग्रामपंचायतीचे उपसरपंच अमर केसरीनाथ म्हात्रे यांनी प्रत्यक्ष दुकानदारांशी भेट घेऊन मटण, चिकन पूर्वीच्याच दराने विकावे; अन्यथा दुकाने बंद केली जातील, अशी तंबी दिली. या वेळी अमर म्हात्रे यांच्यासमवेत तंटामुक्ती कमिटीचे अध्यक्ष …
Read More »नवीन पनवेलमधील भुयारी मार्गासाठी सिडकोने कार्यवाही करण्याची गरज
पनवेल : प्रतिनिधी नवीन पनवेलमधून पनवेल (तक्का) मध्ये जाण्यासाठी सुरू असलेले भुयारी मार्गाचे काम अंतिम टप्प्यात आले असून, रेल्वे प्रशासनाकडून भुयारी मार्ग दोन्ही बाजूने खुला करण्यात आला आहे. तक्का बाजूच्या रस्त्याचे काँक्रिटीकरण पूर्ण झाले आहे, तर नवीन पनवेल बाजूचे काँक्रिटीकरण लवकरच पूर्ण होईल. नागरिकांना मात्र या भुयारी मार्गाचा वापर करता …
Read More »रूचिता लोंढे यांची प्रचारात आघाडी
पनवेल : रामप्रहर वृत्तपनवेल महापालिकेच्या प्रभाग क्रमांक 19 ‘ब’मधील पोटनिवडणुकीच्या प्रचारात भारतीय जनता पक्ष, आरपीआय मित्र पक्ष युतीच्या उमेदवार रुचिता लोंढे यांनी आघाडी घेतली आहे. जोरदार घोषणा देत रविवारी (दि. 29) लोंढे यांचा प्रचार करण्यात आला. या वेळी महापालिकेचे सभागृह नेते परेश ठाकूर यांची उपस्थिती लाभली.नगरसेविका मुग्धा लोंढे यांच्या अपघाती …
Read More »खोपोलीजवळ टेम्पोचा भीषण अपघात; तिघे जागीच ठार, एकजण गंभीर जखमी
खोपोली, खालापूर : प्रतिनिधीमुंबई-पुणे एक्स्प्रेस वेवर विशेषतः खंडाळा घाटात अपघाताच्या घटनांमध्ये दिवसेंदिवस वाढ होत आहे. अपघातांची ही मालिका सुरूच असून, रविवारी (दि. 29) दुपारी 12.30च्या सुमारास एक्स्प्रेस वेमार्गे खोपोली बाह्यवळण रस्त्याजवळ एका टेम्पोचा अपघात होऊन आतील तीन कामगार जागीच ठार, तर एक जण गंभीर जखमी आहे. नागपूरहून नागोठणे येथे लोखंडी …
Read More »देशातील तरुणाईला अराजकतेविषयी चीड
पंतप्रधान नरेंद्र मोदींचे सूचक प्रतिपादन नवी दिल्ली : वृत्तसंस्थाआपल्या देशातील तरुण-तरुणींना देशातील अराजकतेच्या परिस्थितीची चीड असून, जातीवाद आणि घराणेशाही त्यांना आवडत नाही. योग्य व्यवस्थाच तरुणाईला आवडते व ते अशा व्यवस्थेसोबत असतात, असे सूचक प्रतिपादन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केले. ‘मन की बात’ या आपल्या रेडिओ कार्यक्रमाद्वारे ते देशातील जनतेशी रविवारी …
Read More »व्ही. के. हायस्कूलचा शतक महोत्सवी सोहळा दिमाखात
पनवेल : वार्ताहरकोकण एज्युकेशन सोसायटीच्या विठोबा खंडाप्पा (व्ही. के.) विद्यालयाचा शतकपूर्ती सोहळा रविवारी (दि. 29) दिमाखात झाला. या वेळी शैक्षणिक क्षेत्रातील दिग्गज एका व्यासपीठावर आले, तर माजी विद्यार्थीही मोठ्या संख्येने हजर होते.संस्थेचे अध्यक्ष संजय पाटील यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या या सोहळ्यास माजी केंद्रीय कृषिमंत्री शरद पवार, माजी मुख्यमंत्री मनोहर जोशी, खासदार …
Read More »