सावंतवाडी : येथील नगराध्यक्षपदाच्या पोटनिवडणुकीत भाजपचे संजू परब विजयी झाले असून, त्यांनी शिवसेनेचे उमेदवार बाबू कुडतकर यांचा पराभव केला आहे. हा पराभव म्हणजे शिवसेनेचे आमदार व दीपक केसरकर यांना मोठा धक्का, तर भाजप नेते नारायण राणे यांचे मोठे यश मानले जात आहे. मतमोजणीत पहिल्या फेरीअखेर महाविकास आघाडीचे बाबू कुडतरकर 301 …
Read More »Monthly Archives: December 2019
अल्पवयीन मुलीवर बलात्कारप्रकरणी शिक्षकाला दहा वर्षाचा कारावास
अलिबाग : प्रतिनिधी जादा शिकवणी घेण्याच्या बहाण्याने पीडित अल्पवयीन मुलीवर शिकवणी शिक्षकाने वारंवार बलात्कार केल्याच्या आरोपाखाली त्या शिक्षकाला जिल्हा न्यायालयाने दोषी ठरवून दहा वर्षे सश्रम कारावासाची शिक्षा सुनावली आहे. अक्षय रंगराव पाटील (22) असे शिक्षा झालेल्या आरोपीची नाव आहे. खांदा पनवेल येथे राहणार्या अक्षय पाटील याच्याकडे पीडित मुलगी शिकवणीसाठी जात …
Read More »खोपोली नगर पालिकेच्या नवीन वास्तूस, छत्रपती शिवाजी महाराज यांचे नाव द्यावे; भाजपची मागणी
खोपोली : प्रतिनिधी मुंबई-पुणे जुन्या महामार्गावरील वासरांग रस्त्यावर खोपोली नगर पालिकेची नवीन वस्तू उभारण्यात आली आहे. त्या वास्तूस छत्रपती शिवाजी महाराज यांचे नाव देण्यात यावे अशी मागणी सोमवारी (दि. 30) भाजपाचे परिवहन सभापती तुकाराम साबळे यांच्या नेतृत्वाखाली शिष्टमंडळाने केली. छत्रपती शिवाजी महाराज समस्त महाराष्ट्राचे दैवत असल्याने त्यांच्या कालावधीत खर्या अर्थाने …
Read More »अमली पदार्थांची विक्री करणार्या नायजेरीयन नागरिकांना अटक
पनवेल : वार्ताहर खारघर परिसरात अमली पदार्थांची विक्री करण्यासाठी आलेल्या दोन नायजेरीयन नागरिकांना गुन्हे शाखेच्या अमली पदार्थ विरोधी पथकाने अटक केली आहे. अमली पदार्थ विरोधी पथकाने या दोघांजवळ असलेले तब्बल 15 लाख 15 हजार रुपये किंमतीचे एम्फेटामाइन पावडरसह मॅसेक्लीन पावडर व एमडीएमएच्या गोळ्या असा अमली पदार्थ जप्त केला आहे. खारघर …
Read More »लोकनेते रामशेठ ठाकूर यांच्या हस्ते युवा महोत्सवात बक्षीस वितरण
पनवेल : रामप्रहर वृत्त बाळासाहेब पाटील लोकसेवा प्रतिष्ठान, युवा गु्रपच्या वतीने ‘युवा महोत्सव 2019’ आयोजित करण्यात आला आहे. या महोत्सवाचा बक्षीस वितरण समारंभ रविवारी (दि.29) झाला. सोहळ्यास माजी खासदार लोकनेते रामशेठ ठाकूर यांची प्रमुख उपस्थिती लाभली असून, त्यांच्या हस्ते विजेत्या स्पर्धकांचा गौरव करण्यात आला. पनवेल शहरातील महोत्सव शहरातील वरदविनायक सोसायटी …
Read More »थर्टी फर्स्टसाठी पोलीस यंत्रणा सज्ज
पनवेल : रामप्रहर वृत्त नववर्षाच्या पार्श्वभूमीवर पोलीस यंत्रणा सज्ज झाली आहे. त्यामुळे शहरात महत्त्वाच्या ठिकाणी चोख बंदोबस्त लावण्यात येणार असून, ड्रंक अॅण्ड ड्राइव्हच्या कारवायांवरही अधिक भर दिला जाणार आहे. तर शासन निर्णयानुसार नववर्षाच्या पहाटेपर्यंत ऑकेस्ट्रा, हॉटेल व बार खुले ठेवण्यास अनुमती असून, त्यासाठी पोलिसांची पूर्वपरवानगी आवश्यक आहे. सरत्या वर्षाला निरोप …
Read More »गोवठणे संघ अजिंक्य
उरण : वार्ताहरतालुक्यातील गोवठणे येथे प्रशांत स्पोर्ट्सचे संचालक मनोज पाटील यांच्या सौजन्याने आयोजित क्रिकेट स्पर्धेत श्री गणेश गोवठणे संघाने विजेतेपद पटकाविले. सारडे इलेव्हन संघ उपविजेता ठरला. त्यांना, तसेच वैयक्तिक उल्लेखनीय कामगिरी करणार्या खेळाडूंना बक्षीस देऊन गौरविण्यात आले.पारितोषिक वितरण समारंभास भाजप गोवठणे अध्यक्ष रोशन म्हात्रे, ग्रामपंचायत सदस्य प्राची पाटील, मनोज पाटील, …
Read More »संजय कडू राष्ट्रीय टे टे स्पर्धेच्या प्रशिक्षकपदी
पनवेल : रामप्रहर वृत्तशिवछत्रपती राज्य क्रीडा पुरस्कार विजेते व आंतरराष्ट्रीय टेबल टेनिस प्रशिक्षक संजय सुदाम कडू यांची क्रीडा व युवक सेवा संचालनालयातर्फे शालेय राष्ट्रीय अजिंक्यपद टेबल टेनिस स्पर्धेसाठी प्रशिक्षकपदी निवड करण्यात आली आहे. ही स्पर्धा 4 ते 9 जानेवारी 2020 या कालावधीत गुजरातमधील बडोदा येथे स्कूल गेम फेडरेशन ऑफ इंडिया …
Read More »नेरळ किंग एनपीएलचा विजेता
कर्जत : बातमीदारनेरळ ग्रामपंचायत हद्दीमधील क्रिकेटपटूंसाठी आयोजित करण्यात आलेली नेरळ प्रीमियर लीग (एनपीएल) नेरळ किंग या संघाने जिंकली. नेरळ वॉरियर संघ उपविजेता ठरला.नेरळ येथील कोतवालवाडी ट्रस्टच्या हुतात्मा भाई कोतवाल, हिराजी पाटील मैदानावर 10 स्थानिक व्यावसायिक संघांमध्ये एनपीएल साखळी पद्धतीने खेळविली गेली. यात नेरळ लायन, नेरळ किंग, नेरळ डेअर डेव्हिल्स, नेरळ …
Read More »क्रिकेट स्पर्धेत दापोली संघ प्रथम
पनवेल : रामप्रहर वृत्तखारकोपर येथील मंगेश स्पोर्ट्सच्या वतीने स्व. तुळशीराम बाबू ठाकूर चषक क्रिकेट स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. माजी खासदार लोकनेते रामशेठ ठाकूर यांनी रविवारी (दि. 29) या स्पर्धेला भेट दिली. त्यांच्या हस्ते स्पर्धेचे विजेतेपद पटकाविणार्या दापोली संघाला गौरविण्यात आले.पारितोषिक वितरण समारंभाला भाजपचे जिल्हा उपाध्यक्ष राजेंद्र पाटील, ग्रामपंचायत सदस्य …
Read More »