आमदार प्रशांत ठाकूर यांच्या हस्ते स्मरणिकेचे प्रकाशन; मान्यवरांची उपस्थिती खांदा कॉलनी : रामप्रहर वृत्त सिंधुदुर्ग जिल्हा रहिवासी हितवर्धक संघाचे स्नेहसंमेलन नुकतेच मोठ्या उत्साहात झाले. नवीन पनवेल येथील चांगू काना ठाकूर विद्यालयाच्या भव्य सभागृहामध्ये हा स्नेहमेळावा झाला. या कार्यक्रमाला आमदार प्रशांत ठाकूर, कस्टमचे निवृत्त सहाय्यक कमिशनर अभय पोयरेकर, वीरपत्नी वीणा पोयरेकर …
Read More »Monthly Archives: December 2019
नव्या वर्षात केंद्र सरकारची नवी योजना
नवी दिल्ली : वृत्तसंस्था नव्या वर्षात 15 जानेवारीपासून केंद्रातील मोदी सरकार ’वन नेशन, वन रेशनकार्ड’ योजना लागू करत आहे. सुरुवातीला 12 राज्यांमध्ये ही योजना कार्यान्वित होणार आहे. महाराष्ट्रासह आंध्र प्रदेश, तेलंगणा, गुजरात, हरियाणा, राजस्थान, कर्नाटक, केरळ, गोवा, मध्य प्रदेश, त्रिपुरा आणि झारखंड या राज्यात ही योजना सुरू होत आहे. वन …
Read More »बाहुला-बाहुलीचे लग्न
भारती फुलमाळे यांच्या घरात आनंदाचे वातावरण होते. घरात गोड-धोड आणि सोबतीला मटण शिजवणे सुरू होते. नातेवाईक मंडळी नटून-थटून जमत एकमेकांना शुभेच्छा देत होते. निमित्त होते भारती यांचा चार महिन्यांचा मुलगा राजकुमार यांच्या विवाहाचे. नवरी मुलगी म्हणून शेजारच्या झोपडीतल्या दोन महिन्यांच्या राणी शामसुंदरला नटवले होते. हे सर्व पाहून काही वर्षांपूर्वी (आता …
Read More »राष्ट्रीय बॉक्सिंग स्पर्धेत प्रद्युम्न म्हात्रेचा ‘सुवर्ण’ठोसा
पनवेल : वार्ताहर65वी राष्ट्रीय शालेय किक बॉक्सिंग स्पर्धा नुकतीच पंजाबमधील संगरूर येथे झाली. त्यात महाराष्ट्र राज्य संघाचे प्रतिनिधित्व करताना रायगड जिल्ह्यातील खेळाडू प्रद्युम्न अशोक म्हात्रे याने 80 किलोवरील गटात सुवर्णपदक जिंकले.प्रद्युम्नला प्रशांत गंगार्डे यांचे मार्गदर्शन लाभले. या यशाबद्दल ‘वाको’ महाराष्ट्रचे अध्यक्ष संतोष म्हात्रे, उपाध्यक्ष मंदार पनवेलकर व सचिव प्रवीण काळे …
Read More »रामचंद्र म्हात्रे विद्यालयात क्रीडा महोत्सव
उरण : वार्ताहरशिक्षणाबरोबरच क्रीडा क्षेत्रातही विद्यार्थ्यांनी नैपुण्य प्राप्त करावे यासाठी उरण तालुक्यातील आवरे येथील रामचंद्र म्हात्रे विद्यालय येथे वार्षिक क्रीडा महोत्सव आयोजित करण्यात आला आहे. यामध्ये विविध खेळांचा समावेश आहे. या क्रीडा महोत्सवाचे उद्घाटन वनाधिकारी महादेव गावंड यांच्या हस्ते झाले. या वेळी विद्यालयाचे प्राचार्य श्री. गायकवाड, शिक्षकवृंद आणि शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित …
Read More »प्रिआ स्कूलमध्ये वार्षिक क्रीडा स्पर्धा
मोहोपाडा : प्रतिनिधीयेथील प्रिआ स्कूलच्या मैदानावर सात दिवसीय वार्षिक क्रीडा स्पर्धा मोठ्या उत्साहात झाली. विद्यार्थ्यांच्या क्रीडा कौशल्याला व सुप्त गुणांना वाव मिळावा यासाठी ही स्पर्धा आयोजित करण्यात आली होती. या स्पर्धेत वैयक्तिक खेळांमध्ये 100 मीटर धावणे, बकेट बॉल, बास्केट बॉल, तीन पायांची शर्यत, बुक बॅलन्सिंग, बिस्कीट रेस, सॅक रेस, दोरी …
Read More »जागतिक रॅपिड बुद्धिबळचे कोनेरू हम्पीला विजेतेपद
मॉस्को : वृत्तसंस्थाभारताच्या कोनेरू हम्पीने रशियातील मॉस्को येथे झालेल्या महिला जागतिक रॅपिड बुद्धिबळ स्पर्धेचे विजेतेपद मिळवले. हम्पीने चीनच्या लेई टिंगजीचा टाय ब्रेकरमध्ये पराभव केला. महिला गटात भारताच्या हम्पीने, तर पुरुष गटात नॉर्वेच्या मॅग्नस कार्लसन याने विजेतपद मिळवले.या स्पर्धेतील प्रत्येक फेरीत हम्पीने नऊ गुण मिळवल्याने ती टिंगजीसह बरोबरीत राहिली. दोघींचे गुण …
Read More »‘यंग इंडिया’ सुसाऽऽट!
भारतीय युवा संघाचा आफ्रिकेवर सलग दुसरा विजय लंडन : वृत्तसंस्थावयाची 18 वर्षे पूर्ण करणारा मुंबईचा उदयोन्मुख खेळाडू यशस्वी जैस्वालने (नाबाद 89 धावा आणि 4 बळी) केलेल्या अष्टपैलू कामगिरीच्या बळावर 19 वर्षांखालील भारतीय संघाने दक्षिण आफ्रिकेला दुसर्या एकदिवसीय क्रिकेट सामन्यात आठ गडी आणि 202 चेंडू राखून पराभूत केले. या विजयासह भारताने …
Read More »बल्लाळेश्वराच्या दर्शनासाठी पालीत भाविकांची गर्दी; प्रचंड वाहतूक कोंडी
पाली ः प्रतिनिधी अष्टविनायक देवस्थानांपैकी एक बल्लाळेश्वराचे स्थान असलेल्या पालीत नाताळच्या सुटीनिमित्त मोठी गर्दी होत आहे. बल्लाळेश्वराच्या दर्शनासाठी भाविकांच्या रांगा लागल्या होत्या. हजारोंच्या संख्येने भाविक व त्यांची वाहने दाखल होत असल्याने वाहतूक कोंडी झाली होती. नाताळपासून सुरू झालेली भाविकांची गर्दी थेट जानेवारी महिन्याच्या शेवटच्या आठवड्यापर्यंत राहील. कारण नाताळच्या सुट्या, नवीन …
Read More »पोलीस ठाण्याची पडीक इमारत ठरतेय अवैध धंद्यांचे ठिकाण
खालापूर : प्रतिनिधी औद्योगिक वसाहत व बोरघाटातील वाहतुकीचा ताण तसेच शहराची झपाट्याने होणारी वाढ या कारणाने खोपोलीत 1972 मध्ये नव्याने पोलीस ठाण्याची निर्मिती करण्यात आली होती. सुरुवातीला रायगड जिल्हा परिषदेच्या मालकीच्या ग्रामीण विकास यंत्रणा विक्री केंद्राच्या इमारतीमध्ये भाडेपट्ट्यावर खोपोली पोलीस ठाण्याचे कार्य चालू होते, मात्र 10 वर्षांपूर्वी खोपोली पोलीस ठाणे …
Read More »