पोलादपूर तालुक्यात गेल्या काही दिवसांपासून तयार झालेल्या भातपिकाची कापणी सुरू करतेवेळी भाताचे भारे लवकर सुकण्यासाठी ऑक्टोबर हिट असल्याने रस्त्यालगतच्या गवतावर टाकून उन्ह देण्याचा प्रयत्न शेतकर्यांकडून सुरू झाला, मात्र तालुक्यात अवकाळी पावसाने हजेरी लावली अन् शेतकरीराजा पावसावर लावलेला कोकणातील भातशेतीचा जुगार सलग पाचव्या वर्षीदेखील हरला आहे. पोलादपूर तालुक्यात गेला महिनाभर ऑक्टोबर …
Read More »Yearly Archives: 2019
‘पीओके’ ताब्यात हवा
पोओके अर्थात पाकव्याप्त काश्मीरमध्ये दहशतवादी कारवाया सुरूच आहेत. काल पाच मजुरांची हत्या झाली. शाळेवर गोळीबार झाला. पीओके ताब्यात आला तरच हे थांबेल. पीओके हा आपला अंतर्गत प्रश्न आहे, हे भारताने स्पष्ट सांगितले आहे आणि चीननेही त्यात मध्यस्थी करण्याची मागणी केली नाही. तो ताब्यात घेताना एक लक्षात ठेवले पाहिजे की तेथील …
Read More »चांभार्ली-मोहोपाडा रस्त्यावर गतिरोधक बसविण्याची मागणी
मोहोपाडा : प्रतिनिधी दांड-रसायनी रस्त्यावरील चांभार्लींचा उतार हा जीवघेणा असून या रस्त्यावरून प्रवास करताना अनेकांना जीवाला मुकावे लागले आहे. या रस्त्याच्या उतारालगत दुकाने, कार्यालये आहेत. येथे नागरिकांची नेहमी रहदारी असते. शिवाय रस्त्यालगत शिवनगर वसाहत, एमआयडीसी वसाहत, जय प्रेसिजन कंपनी, एनआयएसएम सेबी प्रकल्प, शिशुविकास बालमंदिर, जनता विद्यालय व ज्युनिअर कॉलेज, प्रिआ …
Read More »भांडण सोडविण्यासाठी गेलेल्या बार मॅनेजरला मारहाण
पनवेल : वार्ताहर दारू पिण्यासाठी बारमध्ये बसलेल्या पाच व्यक्तींमध्ये झालेले भांडण सोडविण्यासाठी गेलेल्या बारच्या मॅनेजरलाच एका व्यक्तीने दगड मारल्याची घटना कळंबोलीतील तारा बारमध्ये घडली. या घटनेतनंतर कळंबोली पोलिसांनी बारच्या मॅनेजरला दगड मारणार्या व्यक्तीला अटक केली आहे. दरम्यान, या मारहाणीत बारच्या मॅनेजरला कानाच्या पाठीमागे गंभीर दुखापत झाली असून, त्याला आठ टाके …
Read More »सिडको गृहनिर्माण प्रकल्पाला प्रतिसाद
नवी मुंबई : दसरा दिवाळी काळात मोठ्या प्रमाणात घरे आरक्षण करणार्या ग्राहकांनी खाजगी विकसकांकडे पाठ फिरवली असल्याचे दिसून येते. त्या तुलनेत सिडकोने जाहीर केलेल्या परवडणार्या घरांच्या या महागृहनिर्मितीली चांगला प्रतिसाद मिळत असून, केवळ दिवाळीच्या पाच दिवसांत 20 हजार अर्ज सिडकोकडे जमा झाले आहेत. सिडकोने यंदा गृहनिर्मितीचा धडाका लावला आहे. गेल्या …
Read More »सिडको महामंडळात दक्षता जनजागृती सप्ताह
नवी मुंबई : सिडको वृत्त केंद्रीय दक्षता आयोगाच्या निर्देशांनुसार दरवर्षीप्रमाणे सिडको महामंडळामध्ये 28 ऑक्टोबर ते 02 नोव्हेंबर 2019 या कालावधीत दक्षता जनजागृती सप्ताहाचे आयोजन करण्यात आले असून, सिडको मुख्यालयासह सिडकोची नोडल कार्यालये, नवीन शहर कार्यालये येथे हा सप्ताह राबविण्यात येणार आहे. या वर्षीच्या दक्षता जनजागृती सप्ताहाची संकल्पना इमानदारी-एक जीवनशैली ही …
Read More »पनवेल : नुकत्याच झालेल्या विधानसभा निवडणुकीत भरघोस मतांनी निवडून आल्याबद्दल सिडको अध्यक्ष आमदार प्रशांत ठाकूर यांचे बालाजी मंदिर ट्रस्टच्या वतीने अभिनंदन करण्यात आले.
Read More »पनवेल : दिवाळी सणाचे औचित्य साधून सकाळ वृत्तपत्र समूहाच्या ‘यिन बझ’ या दिवाळी अंकाचे प्रकाशन माजी खासदार लोकनेते रामशेठ ठाकूर यांच्या हस्ते बुधवारी करण्यात आले. या वेळी भाजपचे जिल्हा प्रवक्ते वाय. टी. देशमुख, कामगार नेते सुरेश पाटील, सकाळ दिवाळी अंकाचे संपादक हर्ष पाटील उपस्थित होते.
Read More »पनवेलचे आमदार प्रशांत ठाकूर व उरणचे महेश बालदी भरघोस मतांनी निवडून आल्याबद्दल त्यांचे अभिनंदन करण्यात आले. या वेळी उरण तालुक्यातील पाले येथून निवृत्त सहा निरीक्षक पोसुराम म्हात्रे, निवृत्त पोलीस निरीक्षक चंद्रकांत म्हात्रे, संदीप म्हात्रे, रमाकांत म्हात्रे, धर्मा म्हात्रे, भरत म्हात्रे, मच्छिंद्र म्हात्रे, भूषण म्हात्रे, मायनाथ म्हात्रे, गंगाराम म्हात्रे, स्मिता म्हात्रे, …
Read More »गांगुली येताच इतिहास घडणार!
मुंबई : प्रतिनिधी माजी क्रिकेटपटू सौरव गांगुली भारतीय क्रिकेट नियामक मंडळाचा (बीसीसीआय) अध्यक्ष होताच भारताच्या क्रिकेटमध्ये बदलाचे वारे वाहू लागले आहेत. बीसीसीआयने ठेवलेल्या डे-नाइट टेस्ट मॅचच्या प्रस्तावाला बांगलादेश क्रिकेट बोर्डाने हिरवा कंदील दाखवला आहे. त्यामुळे 22 नोव्हेंबरपासून कोलकात्यात सुरू होणारी टेस्ट मॅच ही टीम इंडियाची पहिलीच डे-नाइट टेस्ट मॅच असेल. …
Read More »
RamPrahar – The Panvel Daily Paper