दोन गोविंदांसह तीन जणांचा दुर्दैवी मृत्यू; परिसरात हळहळ अलिबाग, खालापूर : प्रतिनिधी रायगड जिल्ह्यात शनिवारी (दि. 24) दहीहंडीला गालबोट लागले असून, दोन गोविंदांसह तीन जणांचा मृत्यू झाला आहे. त्यामुळे हळहळ व्यक्त होत आहे. खालापूर तालुक्यातील चौक येथील नवीन वसाहतीमध्ये दहीहंडीचा दोर बांधलेला पिलर अंगावर पडून उभ्या असलेल्या तरुणाचा मृत्यू झाला, …
Read More »Yearly Archives: 2019
‘सुवर्ण’सिंधू! जागतिक बॅडमिंटन स्पर्धा जिंकली
स्वित्झर्लंड : भारताची आघाडीची बॅडमिंटनपटू पी. व्ही. सिंधू हिने इतिहासातील अपयशावर मात करीत स्वित्झर्लंड येथे झालेल्या जागतिक अजिंक्यपद बॅडमिंटन स्पर्धेच्या विजेतेपदावर नाव कोरले आहे. सिंधूने जपानच्या नोझोमी ओकुहाराचा 21-7, 21-7 असा सरळ पराभव करीत धूळ चारली. अशी कामगिरी करणारी सिंधू ही पहिलीच भारतीय खेळाडू ठरली आहे. जागतिक अजिंक्यपद स्पर्धेत सिंधूने …
Read More »साईतेज प्रतिष्ठानचा दहीहंडी उत्सव
नवीन पनवेल ः पनवेल महापालिकेच्या प्रभाग समिती ‘ड’चे अध्यक्ष असलेल्या तेजस कांडपिळे यांच्या साईतेज प्रतिष्ठानचा दहीहंडी उत्सव रंगला. या वेळी प्रसिद्ध सिनेअभिनेता अंकुश चौधरी याची उपस्थिती लाभली. त्याचप्रमाणे महापौर डॉ. कविता चौतमोल, नगरसेवक, नगरसेविका, पदाधिकारी, कार्यकर्ते उपस्थित होते.
Read More »तिज महोत्सव उत्साहात साजरा
पनवेल ः बंजारा समाज श्रावण महिन्यात तिज महोत्सव उत्साहात साजरा करत असतो. खारघर येथे श्री संत सेवादास बहुउद्देशीय बंजारा समाज उन्नती मंडळातर्फे आयोजित तिज उत्सवास सिडको अध्यक्ष आमदार प्रशांत ठाकूर यांनी शनिवारी भेट दिली. या वेळी खारघर शहराध्यक्ष ब्रिजेश पटेल, नगरसेवक अभिमन्यू पाटील, वासुदेव पाटील, भीमराव लोंढे, बंजारा समाजाचे आबाराव …
Read More »पनवेल तालुक्यात दहिहंडी उत्सव
पनवेल ः गोविंदा रे गोपाळाचा जयघोष करत पनवेल तालुक्यात दहिहंडी उत्सव मोठ्या जल्लोषात साजरा करण्यात आला. यानिमित्त कामोठे, कंळबोली, पनवेल तसेच खारघर येथील दहीहंडी उत्सवाला माजी खासदार लोकनेते रामशेठ ठाकूर, सिडको अध्यक्ष आमदार प्रशांत ठाकूर, सभागृह नेते परेश ठाकूर, भाजपचे जिल्हा प्रवक्ते वाय. टी. देशमुख यांच्यासह मान्यवरांनी भेट दिली.
Read More »कळंबोलीत दहिहंडी उत्सवाचे आयोजन
पनवेल ः भारतीय जनता पार्टी कळंबोली शहराचे अध्यक्ष अमर ठाकूर यांच्या पुढाकाराने कळंबोलीतील साखरशेठ चौका स्व. त्रिंबक जोमा ठाकूर सामाजिक विकास मंडळ आणि अजिंक्यतारा मित्र मंडळ रोडपाली यांच्या संयुक्त विद्यमाने भव्य दहिहंडी उत्सवाचे आयोजन करण्यात आले होते. या दहिहंडी उत्सवाला माजी खासदार लोकनेते रामशेठ ठाकूर, सिडको अध्यक्ष आमदार प्रशांत ठाकूर, …
Read More »ब्राह्मण सभेच्या वतीने पूरग्रस्तांना सहाय्य
पनवेल ः नवीन पनवेल येथील ब्राह्मणसभा या संस्थेच्या वतीने सांगली येथील पूरग्रस्तांना रोख व वस्तूरूपाने सहाय्य करण्यात आले. सांगली येथील हरिपूररोड नदीलगतच्या वस्तीमधे पाणी शिरल्याने अतोनात नुकसान झालेल्या पूरग्रस्तांना सभेच्या सदस्यांनी सहाय्य केले. ब्राह्मण सभेच्या सदस्यांंनी स्वयंस्फूर्तीने जीवनावश्यक वस्तू व रोख रक्कम जमा करण्यास सुरुवात केली. वितरणाचा कार्यक्रम सांगली येथील …
Read More »मनोज चव्हाण अचिव्हर्स पुरस्काराने सन्मानित
पनवेल ः रामप्रहर वृत्त पनवेल महानगर पलिकतेचे स्वछता निरीक्षक मनोज चव्हाण यांना 2019चा नवी मुंबई अचिव्हर्स पुरस्कार नुकताच मिळाला आहे. नवी मुंबई आवाज या वृत्त वाहिनीच्या वतीने आद्य क्रांतिवीर वासुदेव बळवंत फडके नाट्यगृहात नुकत्याच झालेल्या शानदार कार्यक्रमात आमदार प्रशांत ठाकूर, कामगार नेते महेंद्र घरत, महापालिका आयुक्त डॉ. गणेश देशमुख यांच्या …
Read More »ज्येष्ठ नागरिक संघाचा वर्धापनदिन उत्साहात
नवीन पनवेल ः रामप्रहर वृत्त ज्येष्ठ नागरिक संघ, नवीन पनवेल या संस्थेचा रौप्यमहोत्सवी वर्धापनदिन सोहळा संघाच्या नवीन पनवेल येथील सभागृहात साजरा झाला. या कार्यक्रमाला पुणेे विद्यापीठातून वृद्धकल्याणशास्त्र विषयात डॉक्टरेट प्राप्त केलेल्या डॉ. रोहिणी पटवर्धन या प्रमुख अतिथी म्हणून उपस्थित होत्या. त्यांच्या हस्ते संघाच्या स्मरणिकेचे प्रकाशनही झाले. वृद्धपणातील अखेरच्या टप्प्यातील आजारांवर …
Read More »नाते तुमचे आमचे
सेलिब्रेटींशी पनवेलकरांनी साधला संवाद पनवेल ः रामप्रहर वृत्त श्री रामशेठ ठाकूर समाजिक विकास मंडळ व सकाळ वृत्तपत्र समूह यांच्या माध्यमातून आयोजित सकाळ प्रिमीयर नाते तुमचे आमचे हा कार्यक्रम पनवेल येथील आद्य क्रांतीकारक वासुदेव बळवंत फडके नाट्यगृहात रविवारी (दि. 25) झाला. या कार्यक्रमास माजी खासदार लोकनेते रामशेठ ठाकूर यांची प्रमुख उपस्थिती …
Read More »
RamPrahar – The Panvel Daily Paper