पीओपीपेक्षा निम्म्याहून कमी किमती पनवेल ः बातमीदार गणेशोत्सवाला अवघे पंधरा दिवस उरले असून सध्या बाजारात गणेशमूर्ती घेण्यासाठी भक्तांची लगबग सुरू झाली आहे. पर्यावरणाला अधिक महत्त्व दिले जात असल्याने पर्यावरणपूरक म्हणजेच शाडूच्या मातीच्या मूर्तींना मागणी आहे. आठ इंचांपासून ते चार फुटांपर्यंतच्या गणेशमूर्ती बाजारात उपलब्ध आहेत. त्यांच्या किमती प्लास्टर ऑफ पॅरिसपेक्षा निम्म्याहून …
Read More »Yearly Archives: 2019
द्रोणागिरी हायस्कूलची पूरग्रस्तांसाठी मदत फेरी
पनवेल ः रामप्रहर वृत्त द्रोणागिरी हायस्कूल इंग्रजी माध्यम करंजा हे विद्यालयसुद्धा पुढे आले. या लोकांना मदत करण्यासाठी द्रोणागिरी हायस्कूल इंग्रजी माध्यम करंजा या विद्यालयातील इयत्ता नववी आणि दहावीच्या वर्गातील स्काऊट आणि गाईड युनिटचे सर्व विद्यार्थी, मुख्याध्यापिका प्रभू, शिक्षक डी. सी. पाटील, पी. ए. थळी आदी सर्व शिक्षक या सर्वांनी पुढाकार …
Read More »पोलीस मित्र समन्वय समितीची कळंबोली पोलीस ठाण्याला भेट
कळंबोली ः रामप्रहर वृत्त महाराष्ट्र पोलीस मित्र समन्वय समिती, महाराष्ट्र राज्याच्या पदाधिकारी यांनी कळंबोली पोलीस स्टेशनचे शैलेश जाधव यांची भेट घेतली. आपल्या समितीचे कार्य याबद्दल चर्चा केली. शैलेश जाधव यांच्याशी झालेल्या चर्चेनुसार सर्व सभासदांची माहिती त्यांना देण्यात आली. तसेच मुंब्रा येथे वाहतूक पोलिसांवर झालेल्या भ्याड हल्ल्याचा निषेध नोंदविण्यात आला. कळंबोली …
Read More »करंजा विद्यालयात दहीहंडी उत्सव
उरण ः द्रोणागिरी हायस्कूल इंग्रजी माध्यम करंजा विद्यालयात दहीहंडी उत्सव उत्साहात साजरा करण्यात आला. या उत्सवासाठी ज्युनि. आणि सिनी. के.जी. चे विद्यार्थी-विद्यार्थिनी श्रीकृष्ण आणि राधेची वेशभूषा करून आले होते. मुख्याध्यापिका सौ. प्रभू यांच्या हस्ते विजेत्यांना बक्षिसे देण्यात आली. यामध्ये उत्कृष्ट राधा दिव्यांसी कोळी, उत्कृष्ट कृष्ण रोहित राणे यास तर राधा-कृष्ण …
Read More »पनवेलच्या रस्त्यांवर लवकरच ट्रॅफिक वार्डन
पनवेल ः वार्ताहर अरुंद रस्त्यांचे शहर असलेल्या पनवेल शहरात वाहतूक सुरळीत राहण्यासाठी ट्रॅफिक वार्डन नेमण्याचा निर्णय पनवेल महापालिकेच्या सर्वसाधारण सभेत नुकताच घेण्यात आला. त्यामुळे लवकरच पनवेल शहरातील वाहतूककोंडी सोडविण्यासाठी वाहतूक पोलिसांच्या मदतीला वार्डन रस्त्यावर काम करणार आहेत. वाहतूक विभागाच्या पोलीस उपायुक्तांनी 1 ऑक्टोबर 2018 रोजी वाहतूक कर्मचारी कमी असल्यामुळे महापालिकेने …
Read More »अवयवदानाचा कशेळे ग्रामपंचायत पॅटर्न
कशेळे ग्रामपंचायतीने ग्रामस्थांनी मृत्यूनंतर अवयवदान करण्याचा ठराव घेतला आहे. सर्व ग्रामस्थांच्या सहमतीने घेण्यात आलेल्या त्या ठरावामागे खरेतर दोन वर्षांपूर्वी पहिल्यांदा ब्रेनडेड झाल्यानंतर आपल्या शरीरातील अवयवदान करणार्या ताराबाई पवार या मुख्य पुरस्कर्त्या आहेत. त्यानंतर मागील दीड महिन्यांपूर्वी भारती भोईर यांनी आपले डोळे दान करून दाखवलेली भूमिका ही कशेळे ग्रामपंचायतमधील ग्रामस्थ आणि …
Read More »‘आयुष’मान भवं!
’आयुष’ मंत्रालय भारत सरकर, राज्य सरकार, महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठ, भारतीय केंद्रीय चिकित्सा परिषद, एमसीआयएम, सिडको, नवी मुंबई महानगरपालिका, डॉ. डी. जी. पोळ फाऊंडेशन आणि डॉ. डी. वाय. पाटील विद्यापीठ यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित वर्ल्ड आयुष एक्स्पो आणि आरोग्य 2019 हा जागतिक स्तरावरील आरोग्यदायी महोत्सव वाशी येथे झाला. केंद्रीय आयुषमंत्री …
Read More »जलव्यवस्थापन काळाची गरज
कोल्हापूर, सांगलीत आलेल्या जलप्रलयामुळे ‘जारे जारे पावसा’ अशी आळवणी तेथील लोकांना करावी लागली. एवढी पर्जन्यवृष्टी या दोन जिल्ह्यांत झाली. पश्चिम महाराष्ट्रासह कोकण, विदर्भात यंदा पुराने हाहाकार माजवला, तर दुसरीकडे मराठवाड्याचा बहुतांश प्रदेश मात्र कोरडाच राहिला. इतकेच काय तर सांगली शहरासह काही भाग पाण्याखाली गेले असताना याच जिल्ह्यातील जत, आटपाडीसारख्या तालुक्यांमध्ये …
Read More »चिदंबरम यांचा भ्रष्टाचार आणि हिंदू आतंकवाद
काश्मीरमध्ये अनुच्छेद 370 रद्द केल्यानंतर राजकीय स्फोट झालेला नाही. महाराष्ट्राची पूरपरिस्थिती हळूहळू सावरत आहे. भूतपूर्व केंद्रीय वित्त आणि गृहमंत्री पी. चिदंबरम यांची आर्थिक भ्रष्टाचाराच्या संशयावरून चौकशी चालू आहे. या सगळ्या गोष्टीच्या मुळाशी गेलो की त्यांचा संबंध राष्ट्रवादाशी येतो हे समजते.आपल्याकडे राष्ट्रवादावर शास्त्रीय पद्धतीने गंभीर चर्चा न करण्याची बौद्धिक शिस्त आहे. …
Read More »उत्साह, थरार अन् जल्लोष! गोपाळकाल्याचा सण रायगडात साजरा
पनवेल : रामप्रहर वृत्त गोपाळकाल्याचा सण शनिवारी (दि. 24) रायगड जिल्ह्यात साजरा करण्यात आला. राज्यातील पूरपरिस्थितीमुळे काही दहीहंड्या रद्द झाल्या असल्या, तरी उर्वरित आयोजकांनी परंपरा जपत उत्सव साजरा केला. या वेळी गोविंदांचा उत्साह कायम असल्याचे दिसून आले. थरांवर थर लावून सलामी देत हंडी फोडल्यानंतर उपस्थित सर्वांनी एकच जल्लोष केला. रायगड …
Read More »
RamPrahar – The Panvel Daily Paper