अलिबाग : प्रतिनिधी रायगड जिल्हा परिषदेच्या 564 शाळांच्या इमारती नादुरुस्त आहेत. जिल्हा नियोजन समितीने नादुरुस्त शाळा इमारत दुरुस्तीसाठी आठ कोटी रुपयांचा निधी मंजूर केला आहे, मात्र नादुरुस्त शाळांची यादीच अद्याप जिल्हा नियोजन समितीकडे दिली नसल्याने निधी वर्ग करण्यात आलेला नाही. त्यामुळे निधी उपलब्ध असूनही शाळा इमारतीच्या दुरुस्तीचे काम रखडले आहे. …
Read More »Yearly Archives: 2019
पनवेलमध्ये आता जिल्हा व सत्र न्यायालय; शासनाचे शिक्कामोर्तब
आमदार प्रशांत ठाकूर आणि वकील संघटनेच्या पाठपुराव्याला यश पनवेल : रामप्रहर वृत्त पनवेल येथे येत्या 27 जुलैपासून जिल्हा व सत्र न्यायालय सुरू होणार आहे. त्यामुळे पनवेल, उरण, कर्जत व खालापूर या तालुक्यांतील पक्षकार आणि वकिलांचा अलिबागला जाण्याचा दूरचा फेरा, तसेच वेळ व पैसा वाचणार आहे. याबद्दल पनवेल वकील संघटनेचे अध्यक्ष …
Read More »वन्यप्राण्यांची शिकार आणि तस्करी थांबणार कधी?
‘जीव जीवस्य जीवनम’हा मूलमंत्र देणारी आपली भारतीय संस्कृती आणि या संस्कृतीचा आम्हाला अभिमान आहे. हे आम्ही सातत्याने ठणकावून आणि बेंबीच्या देठापासून ओरडून सांगत असतो, मात्र खरंच आपण तसं वागतो का? निसर्गाचा आदर आणि उपासना करणारी आमची संस्कृती. आज ह्याच संस्कृतीच्या अतिरेकामुळे भारतातील वनसंपदा आणि पर्यावरण नष्ट होण्याच्या मार्गावर आहे. जगा …
Read More »कठोर कायद्याला पर्याय नाही
महाराष्ट्रातील मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखालील सरकारने गेल्या नोव्हेंबर महिन्यात अन्नभेसळीसंदर्भातील धोरण कठोर करण्याची घोषणा केली होती. भेसळीचा गुन्हा अजामीनपात्र करून संबंधित आरोपींना जन्मठेप ठोठावण्याकरिता कायद्यात सुधारणा करण्याची भूमिका सरकारकडून जाहीर करण्यात आली आहे. लवकरच यादृष्टीने कायद्यातील बदल प्रत्यक्षात येऊ शकतात. राज्य अन्न आणि औषध प्रशासनाने (एफडीए) आणि पोलिसांनी गेल्या …
Read More »नीलेश पाटील यांचा वाढदिवस साजरा
पनवेल ः रामप्रहर वृत्त पनवेल पंचायत समितीचे माजी सदस्य नीलेश पाटील यांचा वाढदिवस शुक्रवारी शैक्षणिक उपक्रम राबवित साजरा करण्यात आला. त्यानिमित्त बेलवली येथील रायगड जिल्हा परिषदेच्या शाळेत श्री. रामशेठ सामाजिक मंडळाच्या वतीने वह्यावाटप, तसेच शैक्षणिक साहित्याचे वाटप करण्यात आले. या वेळी उपस्थित मान्यवरांनी नीलेश पाटील यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या. पनवेल …
Read More »श्री. रामशेठ ठाकूर सामाजिक विकास मंडळाचे महंत आबानंदगिरी ट्रस्टने मानले आभार
पनवेल ः रामप्रहर वृत्त सातारा जिल्ह्यातील जावळी तालुक्यामधील महंत आबानंदगिरी चॅरिटेबल ट्रस्ट अध्यक्ष राजेंद्र पांचाळ यांनी महायोगी गगनगिरी विद्यार्थी वसतिगृहतील विद्यार्थ्यांना वह्या देण्याबाबत सिडको अध्यक्ष आमदार प्रशांत ठाकूर यांना निवेदन देण्यात आले होते. त्याअनुषंगाने तेथील विद्यार्थ्यांना मोफत वह्यावाटप करण्यात आले. त्यानिमित्त माजी खासदार लोकनेते रामशेठ ठाकूर यांचे राजेंद्र पांचाळ यांनी …
Read More »‘सीकेटी’त आंतरराष्ट्रीय विद्यार्थी संमेलन ; तैवान युनिव्हर्सिटीच्या विद्यार्थ्यांची उपस्थिती
पनवेल : रामप्रहर वृत्त जनार्दन भगत शिक्षण प्रसारक संस्थेच्या खांदा कॉलनीतील चांगू काना ठाकूर (सीकेटी) आर्टस्, कॉमर्स अॅण्ड सायन्स महाविद्यालयात राष्ट्रीय सेवा योजना विभाग (एनएसएस) आणि तैवान युनिव्हर्सिटी यांच्या वतीने गुरुवारी (दि. 18) आंतरराष्ट्रीय विद्यार्थी संमेलन आयोजित करण्यात आले होते. या अंतर्गत सांस्कृतिक, क्रीडा, राजकारण, समाजकारण व शिक्षण या विषयांवर …
Read More »अश्विनी बिंद्रे हत्याकांड प्रकरण ; तत्कालीन तपास अधिकार्याच्या नियुक्तीसाठी याचिका
पनवेल ः बातमीदार अश्विनी बिंद्रे हत्याकांड प्रकरणाची सुनावणी अलिबाग सत्र न्यायालयात सुरू आहे, मात्र त्या ठिकाणी सरकारी वकिलांना नवी मुंबई पोलिसांकडून योग्य ते सहकार्य केले जात नसल्याचा आरोप अश्विनी बिंद्रे यांचे पती राजू गोरे आणि भाऊ आनंद बिंद्रे यांनी केला आहे. यासाठी तत्कालीन तपास अधिकारी संगीत शिंदे अल्फान्सो यांची नियुक्ती …
Read More »पनवेल ः महानगरपालिकेच्या सरस्वती मंदिर शाळेत वह्यावाटप कार्यक्रमप्रसंगी नगरसेविका दर्शना भोईर, माजी नगरसेवक जगदीश गायकर, श्री. राठोड व अन्य.
Read More »चिंध्रण (ता.पनवेल) ः जिल्हा परिषदेच्या शाळेत श्री. रामशेठ ठाकूर सामाजिक विकास मंडळाच्या वतीने वह्यावाटप करण्यात आले. या वेळी भाजप ओबीसी सेलचे अध्यक्ष एकनाथ देशेकर, वावंजे अध्यक्ष शिवाजी दुर्गे, सामाजिक कार्यकर्ते भगवान कडू, सरपंच कमला देशेकर, उपसरपंच तुषार दुर्गे, सदस्य गणपत कडू, नरेश सोनावळे, पुंडलिक देशेकर, शंकर देशेकर, बाळाराम कडू, एकनाथ …
Read More »
RamPrahar – The Panvel Daily Paper