उरण ः प्रतिनिधी सहा दिवस सतत मुसळधार पावसाने संपूर्ण कोकणाला झोडपले असून, उरण तालुक्यात जसखार गावातील घरांना सर्वात जास्त पुराचा झटका बसला. जसखार गाव जलमय झाले होते. या पार्श्वभूमीवर नुकसानीची पाहणी करण्यासाठी जेएनपीटीचे मुख्य व्यवस्थापक सुनील मानभावे, जेएनपीटीचे माजी विश्वस्त दिनेश पाटील, जसखार ग्रामपंचायतीचे सरपंच दामोदर घरत, राजेश म्हात्रे विश्वनाथ …
Read More »Yearly Archives: 2019
मृत्यूची भिंत;२६ जण ठार
मुंबई, पुणे, कल्याणमध्ये दुर्घटना मुंबई, पुणे, कल्याण : प्रतिनिधी पुण्यातील कोंढवा येथे संरक्षक भिंत कोसळून 15 बांधकाम मजुरांचा मृत्यू झाल्याची घटना ताजी असतानाच मंगळवारी रात्री जोरदार पावसात मुंबई, पुणे आणि कल्याणमध्ये त्याची पुनरावृत्ती झाली. या तीन दुर्घटनांमध्ये मिळून 26 जणांचा मृत्यू झाला असून, सुमारे 80 लोक जखमी झाले आहेत. जखमींवर …
Read More »कासाडी नदीचे प्रदूषण चार महिन्यांत रोखणार
पर्यावरण मंत्री रामदास कदम यांची ग्वाही तळोजा एमआयडीसी प्रदूषणावर आमदार प्रशांत ठाकूर यांची लक्षवेधी पनवेल, मुंबई : रामप्रहर वृत्त तळोजा औद्योगिक विभागात दूषित वायू व पाणी सोडणार्या कारखान्यांमुळे नागरिकांना होणारा त्रास लवकरात लवकर दूर व्हावा, यासाठी आमदार प्रशांत ठाकूर यांनी मंगळवारी (दि. 2) विधिमंडळाच्या पावसाळी अधिवेशनात लक्षवेधी सूचना उपस्थित केली. …
Read More »मुरूडमध्ये पोलिसांची आरोग्य तपासणी
मुरुड : प्रतिनिधी डॉक्टर्स डे चे औचित्य साधून मुरुड आणि रायगड मेडिकल असोसिएशन आणि मेडिकल टेकनालॉजीस्ट याच्या संयुक्तवतीने सोमवारी येथील पोलीस ठाण्यात पोलीस कर्मचार्यांची मोफत आरोग्य तपासणी करण्यात आली. वाढते ताणतणाव आणि कामाच्या अनिश्चित वेळा हा पोलिसांच्या जीवनाचा अविभाज्य भाग बनला आहे. त्यामुळे त्यांच्या आरोग्याचे गंभीर प्रश्न निर्माण होताना दिसतात. …
Read More »17 वर्षीय मुलीचे अपहरण
पनवेल : कॉलेजला गेलेली तरुणी घरी परत न आल्याने तिचे अपहरण झाल्याची तक्रार (दि. 28 जून) शहर पोलीस ठाण्यात करण्यात आली आहे. ही 17 वर्षीय तरुणी पनवेल शहरातील एका कॉलेजमध्ये गेली होती. त्यानंतर तिला अज्ञात व्यक्तीने फूस लावून पळवून नेले असल्याची तक्रार करण्यात आली आहे. तिने अंगामध्ये गुलाबी रंगाचा शाळेच …
Read More »डॉक्टर्स डेनिमित्त रोह्यात आरोग्य शिबिर
रोहा : प्रतिनिधी डॉक्टर्स डे निमित्त रायगड आणि रोहा तालुका मेडीकल असोसिएशन यांच्या संयुक्त विद्यमाने सोमवारी (दि. 1) रोह्यातील शासकीय कर्मचार्यांसाठी मोफत आरोग्य तपासणी शिबिर घेण्यात आले. त्याचे उद्घाटन उपविभागीय अधिकारी रविंद्र बोंबले यांनी केले. कायम तणावपुर्ण आयुष्य जगणार्या सरकारी कर्मचार्यांसाठी हे शिबिर नवसंजीवनी देणारे ठरेल, अशी भावना रायगड मेडीकल …
Read More »रुपेश पाटील यांचा वाढदिवस
नवीन पनवेल ः पालीदेवदचे युवा नेते भाजप बूथ अध्यक्ष रुपेश पाटील यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा देताना जिल्हा परिषद सदस्य अमित जाधव, युवा सरचिटणीस महेश केणी, सुकापूर अध्यक्ष राजेश पाटील, गुरु पोपेटा, सुशांत शिंदे.
Read More »…तर शेती किफायतशीर ठरेल -अनिल घेरडीकर
कर्जत : प्रतिनिधी पारंपारिक शेतपीक घेण्यापेक्षा कोणत्या शेतमालाचा दर चांगला आहे, ते पाहून पीक घेतल्यास शेतीचा व्यवसाय फायदेशीर ठरेल, असा विश्वास कर्जतचे उपविभागीय पोलीस अधिकारी अनिल घेरडीकर यांनी सोमवारी (दि. 1)व्यक्त केला. कृषिदिनाचे औचित्य साधून कर्जत प्रेस क्लबने साळोख तर्फे नीड या गावात आयोजित केलेल्या आदर्श शेतकरी पुरस्कार वितरण कार्यक्रमात …
Read More »अॅड. मनोज भुजबळ यांच्याकडून मोफत रुग्णवाहिका
पनवेल ः आषाढी वारीनिमित्त वारकर्यांसाठी मोफत वैद्यकीय सेवेसाठी उत्कर्ष सांस्कृतिक कला आणि क्रीडा मंडळ तसेच पनवेल महानगरपालिकेचे नगरसेवक अॅड. मनोज भुजबळ यांच्याकडून मोफत रुग्णवाहिका देण्यात आली. श्री संत सावतामाळी महाराज मंदिर पोदी मंदिरातून आज पंढरपूरकडे प्रस्थान करण्यात आले. या वेळी डॉ. गिरीष गुणे, अॅड. मनोज भुजबळ, जगदिश म्हात्रे, हेमंत भुजबळ, …
Read More »‘स्वच्छतेच्या कामात सातत्य राखा’
पेण : प्रतिनिधी सफाईच्या बाबतीत कर्मचार्यांनी सातत्य राखावे, असे आवाहन पेणच्या मुख्याधिकारी अर्चना दिवे यांनी सफाई कर्मचार्यांना केले. स्वच्छता अभियाना अंतर्गत स्वच्छता सर्व्हेक्षण 2020 च्या अनुषंगाने पेण नगर पालिका सभागृहात सफाई कर्मचार्यांसाठी मार्गदर्शन शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी त्या बोलत होत्या. स्वच्छता सर्व्हेक्षणाचे काम सुरू झाले असून, त्यामध्ये पेण …
Read More »
RamPrahar – The Panvel Daily Paper