Breaking News

Yearly Archives: 2019

युनियन बँक नेरळ शाखेचा कारभार ठप्प

28 जूनपासून इंटरनेट सेवा बंद; पेन्शनर व खातेदारांचा संताप कर्जत : बातमीदार इंटरनेट सेवा बंद असल्याने युनियन बँकेच्या नेरळ शाखेचा कारभार ठप्प झाला आहे. त्यामुळे बँकेचे खातेदार आणि पेंशनर हे संतापले आहेत. युनियन बँक ही नेरळ गावातील पहिली बँक असल्याने त्या शाखेत तब्बल 30 हजार खातेदार आहेत. त्यातील 10 हजाराहुन …

Read More »

खोपोलीतील इंडिया स्टील कंपनीने नाल्यात सोडले रासायनिक सांडपाणी

प्रदूषण नियंत्रण महामंडळाच्या अधिकार्‍यांकडून पाहणी खोपोली, खालापूर : प्रतिनिधी दोन तीन दिवसातील मुसळधार पावसाचा फायदा घेत खोपोलीतील इंडिया स्टील कंपनीने बाजूच्या नाल्यात मोठ्या प्रमाणावर रासायनिक सांडपाणी सोडल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. याबाबत स्थानिक नागरिकांनी तक्रार केल्यानंतर रायगड प्रदूषण नियंत्रण मंडळाच्या अधिकार्‍यांनी घटनास्थळी भेट देऊन पाहणी केली. आता मात्र या कारखान्यावर …

Read More »

महाडमधील 45 शाळा धोकादायक

डागडुजीअभावी विद्यार्थ्यांचा जीव धोक्यात; पालकवर्ग चिंतेत महाड : प्रतिनिधी तालुक्यातील जिल्हा परिषदेच्या प्राथमिक शाळांच्या इमारती दिवसेंदिवस धोकादायक बनत आहेत. तालुक्यातील जवळपास 45 प्राथमिक शाळांच्या इमारती मोडकळीस आल्या असून, त्यांच्या  दुरुस्तीबाबत महाड पंचायत समितीने रायगड जिल्हा परिषदेकडे प्रस्ताव सादर केला आहे. मात्र यावर अद्याप कोणताच ठोस निर्णय घेण्यात आलेला नाही. दोनच …

Read More »

पनवेल ः सामाजिक कार्यकर्ते गिरीश जाघे यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा देताना हॅप्पी मॅन ग्रुपचे सदस्य.

Read More »

पनवेल : माजी उपनगराध्यक्ष गणेश पाटील व नगरसेविका कुसुम पाटील यांनी सेक्टर 11 व 13 मध्ये सोसायट्या, दलदलीच्या ठिकाणी कर्मचार्‍यांच्या सहाय्याने फवारणी करून घेतली.

Read More »

भरकटलेल्या कोल्ह्याची प्राणी रुग्णालयात रवानगी

नवी मुंबई : प्रतिनिधी ऐरोली सेक्टर 10 मध्ये कोल्हा फिरत असल्याने नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण पसरले होते. नागरी वस्तीत वाट चुकून आलेल्या या कोल्ह्याला पकडण्यात प्राणीमित्रांना यश आले. मंगळवारी (दि. 2) सकाळी हा कोल्हा ऐरोली सेक्टर 10मधील पाण्याच्या टाकीजवळ नेहमीप्रमाणे आला होता. या पाण्याच्या टाकीजवळ एक दीड वर्षाचा मुलगा राहत असल्याने …

Read More »

उरण शहरात रानभाज्या दाखल

उरण ः वार्ताहर पावसाळा सुरू असल्याने जंगलातील रानभाज्यांनी बाजारपेठा फुलू लागल्या आहेत. नेहमीच्या भाज्यांचे भाव काही प्रमाणात वाढले आहेत. त्या मनाने या पावसाळी हंगामात मिळणार्‍या रानभाज्या या स्वस्त दरात मिळत असल्याने रानभाज्यांना ग्राहकांकडून चांगली मागणी आहे. उरण शहरात महालक्ष्मी ज्वेलर्सच्या बाजूला महाराष्ट्र स्वीट जवळ, गांधी चौक, राजपाल नाका, आनंद नगर …

Read More »

पोलीस मित्र संघटनेच्या नवी मुंबई शाखा व कार्यकारिणीचे उद्घाटन

पनवेल ः वार्ताहर पोलीस मित्र संघटना, महाराष्ट्र राज्य संघटनेच्या नवी मुंबई जिल्हा शाखा व कार्यकारिणीचे उद्घाटन, तसेच रायगड कार्यकारिणीच्या नियुक्त्या व पोलीस दलातील अधिकार्‍यांचा सत्कार असा कार्यक्रम पार पडला. यावेळी संघटनेचे संस्थापक व राज्य अध्यक्ष राजेंद्र कपोते व नवी मुंबई रायगड जिल्हा अध्यक्ष रूपेश पाटील यांच्या हस्ते 40 पदाधिकार्‍यांच्या नियुक्त्या …

Read More »

झाड उन्मळून पडल्यानंतर शिवसेना महिला आघाडीच्या पदाधिकारी मदतीला धावल्या

पनवेल ः वार्ताहर गेल्या काही दिवसापासून पडत असलेल्या मुसळधार पावसामुळे अनेक ठिकाणी झाडे उन्मळून पडण्याचे प्रकार घडले आहेत. यातच आज नवीन पनवेल सेक्टर 8, रोड नं. 7 येथील एक झाड उन्मळून पडल्याचे समजताच शिवसेना नवीन पनवेल महिला आघाडी संघटक अपूर्वा प्रभू व स्थानिक नगरसेवक समीर ठाकूर यांनी त्वरित त्या ठिकाणी …

Read More »

समाजसेवक प्रशांत गायकर यांच्या वाढदिवसानिमित्त विविध कार्यक्रम

पनवेल ः रामप्रहर वृत्त नवी मुंबई युवा संस्था पनवेल अध्यक्ष, टायगर ग्रुप रोहिंजण-तळोजा सदस्य प्रशांत गायकर यांच्या वाढदिवसाच्या निमित्ताने रोहिंजण येथील जागृतेश्वर शिवमंदिर येथे नाश्ता वाटप, नवीन वसाहत येथील अंगणवाडीमधील लहान मुलांना शैक्षणिक साहित्य व खाऊवाटप, जि. प. शाळेमधील विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्य वाटप, पनवेल ग्रामीण रुग्णालयामधील रुग्णांना फळे व बिस्कीट …

Read More »