Breaking News

Yearly Archives: 2019

प्रशांत गायकर यांचा वाढदिवस

पनवेल ः सामाजिक कार्यकर्ते प्रशांत गायकर यांचा वाढदिवस मंगळवारी विविध सामाजिक उपक्रमांनी उत्साहात साजरा करण्यात आला. त्यानिमित्त भाजपचे पनवेल तालुका अध्यक्ष अरुणशेठ भगत यांनी प्रशांत गायकर यांना पुष्पगुच्छ देऊन वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या. या वेळी भाजपचे पनवेल तालुका सरचिटणीस दशरथ म्हात्रे, पळस्पे विभागीय अध्यक्ष अनेश ढवळे, पंचायत समिती सदस्य भूपेंद्र पाटील, …

Read More »

कर्जत वंजारवाडीमध्ये वृक्ष लागवड

कडाव : प्रतिनिधी 33 कोटी वृक्ष लागवड कार्यक्रमांतर्गत कर्जत तालुक्यातील वंजारवाडी परिसरातील संरक्षित वन क्षेत्रात पूर्व विभागाचे वनपरिक्षेत्र अधिकारी सोनल वळवी, पंचायत समिती सदस्या सुरेखा हरपुडे, अरुण हरपुडे यांच्या उपस्थितीत सोमवारी वृक्ष लागवडीस सुरुवात करण्यात आली. 1 जुलै ते 30 ऑगष्टपर्यंत सुरु राहणार्‍या 33 कोटी वृक्ष लागवड कार्यक्रमांतर्गत वंजारवाडीमधील वनविभागाच्या …

Read More »

रत्नाकर पाटील यांचा वाढदिवस

पनवेल ः रायगड शिवसम्राटचे संपादक तथा शिवतेज मित्र मंडळाचे अध्यक्ष रत्नाकर पाटील यांचा वाढदिवस मंगळवारी मोठ्या उत्साहात साजरा झाला. त्यानिमित्त माजी खासदार लोकनेते रामशेठ ठाकूर यांनी रत्नाकर पाटील यांना पुष्पगुच्छ देऊन वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या. या वेळी भाजपचे जिल्हा उपाध्यक्ष राजेंद्र पाटील, वादळवाराचे संपादक विजय कडू, पत्रकार सुभाष वाघपंजे, उमेश पाटील, …

Read More »

एकच लक्ष्य, 2019मध्ये 33 कोटी वृक्ष!

म्हसळा : प्रतिनिधी तालुक्यांतील संयुक्त व्यवस्थापन केलटे, ग्रामस्थ मंडळ, महिला मंडळ व म्हसळा वन क्षेत्र विभागाच्या माध्यमातून केलटे येथे सोमवारी (दि. 1) वृक्ष लागवड तालुक्यातील वृक्ष लागवड मोहीमेचा शुभारंभ करण्यात आला. म्हसळा तालुक्यात 11 लाख 64 हजार 998 वृक्ष लागवडीचा संकल्प करण्यात आला आहे. प्रास्ताविकात वनपाल बाळकृष्ण गोरनाक यानी वनांचे …

Read More »

निळकंठ घरत यांचा वाढदिवस

पनवेल ः उरण तालुका भाजप चिटणीस निळकंठ घरत यांना वाढदिवसानिमित्त जेएनपीटी विश्वस्त महेश बालदी आणि महापालिका सभागृह नेते परेश ठाकूर यांनी शुभेच्छा दिल्या. या वेळी कामगार नेते जितेंद्र घरत, भाजप उरण तालुका अध्यक्ष रवी भोईर आदी उपस्थित होते.

Read More »

महाडमधील निराधारांना पेन्शनचा आधार

महाड : प्रतिनिधी तालुका संजय गांधी निराधार योजना समितीची बैठक नुकतीच समितीचे अध्यक्ष महेश शिंदे यांच्या अध्यक्षतेखाली  महाड तहसिलदार यांच्या दालनात झाली. या बैठकीत 150 निराधारांना पेन्शन मंजूर करण्यात आली. तर दाखल्यांच्या अभावी आठ अर्ज स्थगित ठेवण्यात आले. दरम्यान, निराधारांची पेन्शन 600 वरून 1000 रुपये केल्याबद्दल या बैठकीत मुख्यमंत्री देवेंद्र …

Read More »

ग्रामविकासाला चालना ; अलिबागेत जिल्हास्तरीय बँकर्स कार्यशाळा उत्साहात

अलिबाग :  जिमाका गावा-गावात तयार केलेल्या बचतगटांना बँकानी पतपुरवठा केल्यास बचतगटांच्या माध्यमातून उत्पन्नाच्या संधी निर्माण होऊन ग्रामविकासाला चालना मिळेल, असे प्रतिपादन जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी दिलीप हळदे यांनी मंगळवारी (दि.2) येथे केले. महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवनोन्नती अभियानाअंतर्गत रायगड जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणेच्या वतीने जिल्हा परिषद सभागृहात मंगळवारी जिल्हास्तरीय बँकर्स …

Read More »

ग्रामीण भागात वारंवार बत्ती गुल

पनवेलः बातमीदार जून महिन्यापासून पनवेल परिसरात विजेचा लपंडाव पहावयास मिळत आहे. ग्रामीण भागात तर कित्येक तास वीज गायब होत आहे. सोमवारी (दि. 1) सकाळपासून ग्रामीण भागातील वीज गायब झाली होती. महावितरणचा भोंगळ कारभार यामुळे समोर आला आहे. त्यामुळे नागरिक संतप्त झाले आहेत.  शुक्रवार (दि. 28) पासून दमदार पावसाला सुरुवात झालेली …

Read More »

ठाकूर विधी महाविद्यालयात वार्षिक पारितोषिक वितरण

पनवेल ः रामप्रहर वृत्त जनार्दन भगत शिक्षण प्रसारक संस्थेच्या भागूबाई चांगू ठाकूर विधी महाविद्यालयात मूट कोर्ट स्पर्धा, ड्राफ्टींग स्पर्धा, वक्तृत्व स्पर्धा, उत्कृष्ट विद्यार्थी शिक्षक, रांगोळी, मेहंदी, चित्रकला, पोस्टर बनविणे, फूड फेस्ट, रास गरबा, क्रीडा प्रतियोगिता अशा नानाविध स्पर्धा महाविद्यालयाच्या प्राचार्या डॉ. शितला गावंड यांच्या पुढाकाराने आयोजित करण्यात आल्या होत्या. या …

Read More »

पती निघाला ‘मुन्नाभाई’

पत्नीला फसविल्याचे अकरा वर्षानंतर झाले उघड पनवेल : रामप्रहर वृत्त अकरा वर्षांनंतर आपला पती डॉक्टर नसल्याचे समजल्यामुळे त्याच्या डॉक्टर पत्नीने आपल्या पतीविरोधात फसवणूक केल्याचा गुन्हा पनवेल शहर पोलीस ठाण्यात दाखल केला आहे. संबंधित डॉक्टरला पनवेल शहर पोलिसांनी रविवारी अटक केली असून त्याला (दि. 5)पर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे. बोगस डॉक्टर …

Read More »