पनवेल : रामप्रहर वृत्त नवी मुंबई स्पोर्ट्स व सामाजिक विकास मंडळ यांच्या विद्यमाने नवी मुंबई व रायगड जिल्हा अजिंक्यपद टेबल टेनिस स्पर्धेचे आयोजन 29 व 30 जून रोजी नवीन पनवेल सेक्टर 18 येथील सिडको समाज मंदिरात करण्यात आले होते. या स्पर्धेत 247 खेळाडूंनी सहभाग घेत उदंड प्रतिसाद दिला. स्पर्धेचे उद्घाटन …
Read More »Yearly Archives: 2019
क्रिकेटपटू करुण नायरचे समुद्रकिनारी गर्लफ्रेण्डला प्रपोज
मुंबई : प्रतिनिधी कसोटी क्रिकेटपाठोपाठ आयपीएलमध्ये चमक दाखवणारा क्रिकेटपटू करुण नायरने नुकतेच गर्लफ्रेण्डला प्रपोज केले. सनया तनकारीवालासोबत करुण लवकरच लग्नगाठ बांधणार आहे. करुणने इन्स्टाग्रामवर फोटो शेअर करून आपला आनंद चाहत्यांसोबत शेअर केला आहे. समुद्रकिनारी सुटीवर गेल्याची संधी साधत करुणने सनयाला प्रपोज केले. गुडघ्यावर बसून करुणने आपल्या गर्लफ्रेण्डला लग्नाची मागणी घातली. …
Read More »लंकेची विंडीजवर सरशी
निकोलस पूरनचे झुंजार शतक व्यर्थ चेस्टर ली स्ट्रीट : वृत्तसंस्था विश्वचषक स्पर्धेत वेस्ट इंडीजविरुद्धच्या सामन्यात श्रीलंकेने 23 धावांनी विजय मिळवला. अविष्का फर्नांडोच्या विक्रमी शतकाच्या जोरावर श्रीलंकेने विंडीजला 339 धावांचे आव्हान दिले होते. या आव्हानाचा पाठलाग करताना निकोलस पूरनने 118 धावांची झुंजार खेळी केली, पण ती खेळी व्यर्थ ठरली. या विजयासह …
Read More »टीम इंडियाच्या मधल्या फळीची पुन्हा हाराकिरी
बर्निंगहॅम : वृत्तसंस्था रोहित शर्मा (104) आणि केएल राहुलच्या (77) चांगल्या सुरुवातीनंतर भारताच्या मधल्या फळीने पुन्हा एकदा हाराकिरी केली. त्यामुळे भारताला 50 षटकांत 9 फलंदाजांच्या 314 धावांपर्यंतच मजल मारता आली. रोहितने यंदाच्या वर्ल्डकपमधील आपले चौथे शतक पूर्ण केले. याबरोबरच त्याने संगकाराच्या वर्ल्डकपमध्ये चार शतके ठोकण्याच्या विश्वविक्रमाशी बरोबरी केली, पण शतकानंतर …
Read More »सह्याद्रि प्रतिष्ठानतर्फे द्रोणागिरी किल्ल्यावर साफसफाई
उरण ः रामप्रहर वृत्त – छत्रपती शिवाजी महाराजांचा आदर्श डोळ्यासमोर ठेवून त्यांचे विचार व कार्याचा प्रसार व प्रचार करणार्या सह्याद्रि प्रतिष्ठान उरण तालुक्याच्या वतीने उरण तालुक्यातील उरणचे वैभव असलेल्या द्रोणागिरी किल्ल्यावर दुर्गसंवर्धन मोहिमेअंतर्गत साफसफाई करून विविध वृक्षे लावण्यात आली. सह्याद्रि प्रतिष्ठानतर्फे राज्यातील गड किल्ल्यांचे संवर्धन, संरक्षणाचे काम मोठ्या प्रमाणात चालू …
Read More »जिल्ह्यात दिवसभरात सरासरी 172 मि.मि. पावसाची नोंद
अलिबाग : जिमाका रायगड जिल्ह्यात गेल्या 24 तासात सरासरी 172.41 मि.मि पावसाची नोंद झाली आहे. तसेच 1 जूनपासून एकूण सरासरी 874.70 मि.मि. पर्जन्यमानाची नोंद झाली आहे. मंगळवारी सकाळपर्यंतचे दैनंदिन पर्जन्यमान : अलिबाग 64.00 मि.मि., पेण-214.00 मि.मि., मुरुड-145.00 मि.मि., पनवेल-234.20 मि.मि., उरण-227.00 मि.मि., कर्जत-136.00 मि.मि., खालापूर-157.00 मि.मि., माणगांव-270.00 मि.मि., रोहा-188.00 मि.मि., …
Read More »मास्टर माईंड नॅशनल चॅम्पियनशीपमध्ये स्वरांश कोळी आठवा
बेलापूर ः प्रतिनिधी – 2018-19 मध्ये पार पडलेल्या मास्टर माईंड नॅशनल चॅम्पियनशीपमधये सहाशेपेक्षा अधिक विद्यार्थ्यांनी राज्यभरातून सहभाग घेतला होता. त्यात स्वरांश सागर कोळी याने आठव्य क्रमांकार झेप घेऊन शैक्षणिक क्षेत्रामध्ये आपल्या बुध्दी व कौशल्याचा ठसा उमटविल्याने भारती विद्यापीठ शैक्षणिक संकुलामध्ये त्याचे कौतुक होत आहे. स्वरांग कोळी याने शालेय स्तरावरील परीक्षा …
Read More »अंबा नदीने धोक्याची पातळी ओलांडली ; पाली व जांभुळपाडा पुलावरून पाणी, पाच तास वाहतूक ठप्प
पाली : प्रतिनिधी सुधागड तालुक्याला सोमवारी (दि.1) मुसळधार पावसाने झोडपले. मंगळवारी (दि.2) अंबा नदीने धोक्याची पातळी ओलांडली होती. त्यामुळे तालुकयातील जनजीवन विस्कळीत झाले. मंगळवारी पहाटे वाकण-पाली-खोपोली महामार्गावरील पाली व जांभुळपाडा पुलावरून पाणी गेले होते. त्यामुळे दोन्ही बाजूची वाहतूक पाच तास ठप्प झाली होती. सकाळी सव्वा नऊ वाजता पाणी ओसरल्यावर वाहतूक …
Read More »उरणमधील आपत्ती व्यवस्थापनाचा बोजवारा
जसखार, रांजणपाडा, मुळेखंड, सोनारी, करळ गावात घुसले पाणी उरण ः वार्ताहर – गेल्या सहा दिवसांपासून थैमान घातलेल्या पावसाचा जोर वाढत असून पावसाने आता रौद्ररूप धारण केले आहे. उरणमध्ये गेले तीन दिवस मुसळधार पाऊस पडत आहे. त्यामुळे उरण तालुक्यातील गावांना पुराचा धोका निर्माण झाला आहे. उरण तालुक्यात नव्याने येत असलेल्या प्रकल्पांच्या …
Read More »मालाडच्या दुर्घटनेची उच्चस्तरीय चौकशी होईल -मुख्यमंत्री
मुंबई : प्रतिनिधी – मुंबईतील मालाड इथं संरक्षक भिंत कोसळून 18 जण ठार, तर 75 जण जखमी झाले आहेत. या दुर्घटनेची उच्चरस्तरीय चौकशी केली जाईल, अशी घोषणा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मंगळवारी (दि. 2) विधानसभेत बोलताना केली. दोन दिवसांच्या पावसात तुंबलेल्या मुंबईवर विरोधकांनी आज विधानसभेत चर्चा उपस्थित केली होती. त्याला …
Read More »
RamPrahar – The Panvel Daily Paper