लोकनेते रामशेठ ठाकूर यांच्या वाढदिवसानिमित्त विविध उपक्रम पनवेल : प्रतिनिधी माजी खासदार लोकनेते रामशेठ ठाकूर यांच्या वाढदिवसानिमित्त खारघर भारतीय जनता पार्टी व पनवेल तालुका महसूल विभाग यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित करण्यात आलेल्या शासकीय दाखले वाटप दोन दिवसीय शिबिराला उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला. या वेळी लाभार्थ्यांना भाजपचे जिल्हा प्रवक्ते वाय. टी. देशमुख …
Read More »Yearly Archives: 2019
कार जळणे, जाळणे आणि जाळून घेणे
मागील काही दिवसांत वाहनांना आगी लागण्याच्या घटना चढ्या क्रमाने आहेत. यामध्ये जळणे, जाळणे आणि जाळून घेणे अशा घटना घडत असल्याने चिंतेचा विषय बनत आहे. मनुष्य व वित्तहानी होत असल्याने यावर चिंतन होण्याची आवश्यकता भासू लागली आहे. खालापुरात एका महिन्यात तब्बल सहा वाहने जळून खाक झाली. बीड जिल्ह्यातील कोळगाव गेवराई येथे …
Read More »शरदरावांचं नक्की काय चाललंय?
शरदचंद्र गोविंदराव पवार! पु. ल. देशपांडे यांच्या नंतरचं एक लाडकं (राजकीय) व्यक्तीमत्व!! थांबा, पटकन सुतावरून स्वर्ग गाठण्याचा प्रयत्न करू नका. मी काही महाराष्ट्राचे थोर साहित्यिक पुरुषोत्तम लक्ष्मण देशपांडे ऊर्फ पु. ल. उर्फ भाई यांची आणि शरद पवार यांची बरोबरी करीत नाही. भाई पु. लं.चे यंदाचे जन्मशताब्दी वर्ष आहे. तसे ते …
Read More »बॅडमिंटन स्पर्धेला उत्स्फूर्त प्रतिसाद
सभागृह नेते परेश ठाकूर यांच्या हस्ते उद्घाटन पनवेल : प्रतिनिधी उलवे नोड येथील रामशेठ ठाकूर इंटरनॅशनल स्पोर्ट्स कॉम्प्लेक्समध्ये आयोजित करण्यात आलेल्या रायगड जिल्हा अजिंक्यपद आणि राज्य निवड चाचणी स्पर्धेचे उद्घाटन रायगड जिल्हा बॅडमिंटन असोसिएशनचे अध्यक्ष व महापालिका सभागृह नेते परेश ठाकूर यांच्या हस्ते शुक्रवारी (दि. 7) झाले. या वेळी जिल्हा …
Read More »सिडकोची बेकायदेशीर नळजोडण्यांवर कारवाई
उरण ः प्रतिनिधी ग्रामीण भागातील 70 गावे आणि नवी मुंबई, खारघर, उलवे नोड, द्रोणागिरी नोड आणि महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाला हेटवणे नळ पाणीपुरवठा योजनेच्या मुख्य जलवाहिनीद्वारे पाणीपुरवठा होतो. याच जलवाहिनीला अनधिकृतपणे टॅब मारून पाण्याची नासाडी करणार्या बेकायदेशीर नळ जोडण्यांवर सिडकोने कारवाई केली आहे. त्यानुसार सुमारे 70हून अधिक नळजोडण्या वेल्डिंग मारून बंद …
Read More »लोकनेते रामशेठ ठाकूर यांच्याकडून महास्वच्छता अभियानाची पाहणी
पनवेल ः प्रतिनिधी माजी खासदार लोकनेते रामशेठ ठाकूर यांच्या वाढदिवसानिमित्त विविध उपक्रम राबविण्यात येत आहेत. त्याअनुषंगाने श्री रामशेठ ठाकूर सामाजिक विकास मंडळ, भारतीय जनता पार्टी पनवेल आणि पनवेल महापालिका यांच्या वतीने महास्वच्छता अभियान राबविण्यात येत आहे. त्याअंतर्गत कामोठ्यात शुक्रवारी (दि. 7) स्वच्छता अभियानाचे आयोजन करण्यात आले होते. या स्वच्छता अभियानाला …
Read More »आमदार प्रशांत ठाकूर यांच्याकडून सिडको हद्दीतील कामांचा आढावा
पनवेल ः प्रतिनिधी नवीन पनवेलमधील सिडको हद्दीतील आदई तलावाचा गणेश विसर्जन आणि छटपूजा घाट, नवीन पनवेल सेक्टर 11मधील उद्यानातील दुरूस्तीची, रस्ते आणि गटारांची कामे पावसाळ्यापूर्वी पूर्ण करण्याच्या सूचना सिडको अध्यक्ष आमदार प्रशांत ठाकूर यांनी सिडकोच्या अधिकार्यांना शुक्रवारी (दि. 7) दिल्या. शुक्रवारी सकाळी 10 वाजल्यापासून सिडको अध्यक्ष आमदार प्रशांत ठाकूर यांनी …
Read More »काँग्रेसचे रवींद्र चितळे यांचा भाजपत प्रवेश
पनवेल : रामप्रहर वृत्त पनवेलमधील कराडे खुर्द ग्रामपंचायतीचे माजी उपसरपंच, काँग्रेसचे नेते रवींद्र महादेव चितळे यांनी भाजपत जाहीर प्रवेश केला. जेएनपीटी विश्वस्त व भाजपचे जिल्हा सरचिटणीस महेश बालदी यांनी त्यांचे पक्षात स्वागत केले. या वेळी भाजप विभागीय अध्यक्ष किरण माळी, माजी सरपंच विजय मुरकुटे, प्रवीण खंडागळे, सुनील माळी, राजेश सोनावळे, …
Read More »पनवेल : भाजपचे उद्देश टेंभे यांचा वाढदिवस शुक्रवारी मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. त्यानिमित्त माजी खासदार लोकनेते रामशेठ ठाकूर यांनी उद्देश टेंभे यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या. या वेळी सभागृह नेते परेश ठाकूर उपस्थित होते.
Read More »‘प्रिआ’कडून पर्यावरण जनजागृती रॅली
रसायनी : प्रतिनिधी पाताळगंगा रसायनी इंडस्ट्रीज असोसिएशन (प्रिआ)च्या वतीने मोहोपाडा परिसरात पर्यावरण जनजागृतीसाठी रॅली काढण्यात आली. या रॅलीत पर्यावरणाच्या दृष्टीने नागरिकांनी कशी काळजी घ्यावी यावर जनजागृती करण्यात आली. यावेळी पाताळगंगा रसायनी परिसरातील सर्व कंपन्यांचे पदाधिकारी उपस्थित होते. पाताळगंगा रसायनी हा औद्योगिकीकरणाने नटलेला परिसर आहे. या परिसरातील सर्व कारखानदारांनी एकत्रित येऊन …
Read More »
RamPrahar – The Panvel Daily Paper