या डिजिटल इंडियामुळे किती बदल झाला आहे नाही. काही सेकंदात तुम्हाला तुमचा बोर्डाच्या परीक्षेचा निकाल समजतो. नाही तर 90च्या दशकापर्यंत एसएससीच्या निकालाचे किती अप्रूप असायचे. या निकालानंतर त्याच्या किंवा तिच्या पुढील शिक्षणाची दिशा ठरत असे आजच्यासारख्या इतर परीक्षा देण्याची गरज नसे. मे महिना संपत आला की बोर्डाच्या कार्यालयात कोणाची ओळख …
Read More »Yearly Archives: 2019
मुंबई विद्यापीठाच्या अभ्यासक्रमात पनवेलमधील कवींच्या कविता
पनवेल : प्रतिनिधी : पनवेलचे ज्येष्ठ गजलकार ए. के. शेख आणि ज्येष्ठ कवी रोहिदास पोटे यांची कविता या शैक्षणिक वर्षापासून मुंबई विद्यापीठाने एफवायबीएच्या मराठी विषयाच्या अभ्यासक्रमात समाविष्ट केली आहे. त्याबद्दल माजी खासदार लोकनेते रामशेठ ठाकूर, कोकण मराठी साहित्य परिषद नवीन पनवेल शाखेचे अध्यक्ष गणेश कोळी यांनी अभिनंदन केले. गजलकार ए. …
Read More »पनवेलकरांनी अनुभवली वाद्यांची मैफल
खारघर : प्रतिनिधी : श्री ज्येष्ठराज सिद्धिविनायक मंदिर पनवेलच्या वर्धापन दिनानिमित्त आयोजित करण्यात आलेल्या मी आणि आमची वाद्ये या वाद्यांच्या कार्यक्रमाचे आयोजन शुक्रवारी येथील फडके नाट्यगृहात करण्यात आले होते. या वेळी पनवेलकरांनी वाद्यांच्या मैफलीचा आनंद घेतला. सारेगम फेम म्युझिकल टीमने सादर केलेल्या विविध वाद्यांच्या संगीत मैफलींनी पनवेलकर या वेळी मंत्रमुग्ध …
Read More »‘अरबन नेशन’च्या दुसर्या शाखेचे उद्घाटन
उलवे : रामप्रहर वृत्त : उलवे नोड परिसरात वाढते नागरीकरण लक्षात घेता या परिसरात नवनवीन उद्योगांना चालना मिळत आहे. त्याअंतर्गत सेक्टर 9 येथे ‘अरबन नेशन’ या जिमची दुसरी शाखा सुरू करण्यात आली. अरबन नेशन या जिमच्या दुसर्या शाखेचे उद्घाटन माजी खासदार लोकनेते रामशेठ ठाकूर यांच्या हस्ते रविवारी झाले. उलवे नोड …
Read More »भूखंडाच्या अमिषाने एक कोटी 68 लाखांची फसवणूक
पनवेल : बातमीदार : भूखंड देतो असे सांगून पनवेल येथील एका व्यापार्याची तब्बल एक कोटी 68 लाख रुपयांची फसवणूक करण्यात आली आहे. शहर पोलीस ठाण्यात भाग्यलक्ष्मी बिल्डर्स अॅण्ड डेव्हलपर्सचे प्रो.प्रा. राजेंद्र दर्यावसिंग राजपूत यांच्या विरोधात फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. विशाल प्रदीपकुमार भटनागर (40 वर्षे) यांचा पनवेल इंडस्ट्रीयल इस्टेट, …
Read More »पांडवकडा धबधब्यावर पर्यटकांना नो एंट्रीच?
खारघर : प्रतिनिधी : नवी मुंबईसारख्या सिमेंटच्या जंगलात खारघर शहरामधील नैसर्गिक पांडवकडा धबधबा पर्यटकांना नेहमीच आकर्षित करतो. मुंबई उपनगर ते कल्याण, ठाणे, तसेच रायगड जिल्ह्यातील पर्यटकांच्या पसंतीस उतरलेल्या या धबधब्यावर सुरक्षेच्या कारणावरून यंदाही बंदी घातली जाण्याची शक्यता आहे. वनविभागाने अधिकृतरीत्या याबाबत कोणताही निर्णय अद्याप घेतला नसला, तरी या वर्षी देखील …
Read More »अतिक्रमणामुळे वन्यजीवांची नागरी वस्त्यांकडे धाव
उरण : प्रतिनिधी : उरण तालुक्यातील ठिकठिकाणच्या नागरी वस्त्यांमध्ये मागील कालखंडात कधीतरी आढळून येणारे विविध प्रकारचे विषारी आणि बिनविषारी साप मोठमोठे अजगर अधिक प्रमाणात दिसू लागले आहेत. भक्ष्याच्या शोधात आलेले साप, अजगर नागरी वस्तीत आढळू लागले आहेत. तालुकातील वने आणि मोठमोठे डोंगर, दर्या नष्ट होत चालल्याने आणि वन्यजीवांच्या आश्रयस्थानावर मानवाने …
Read More »श्री सदस्यांचे स्वच्छता अभियान
नेरळमधील स्मशानभूमी आणि कब्रस्तान परिसराची स्वच्छता कर्जत : बातमीदार डॉ. नानासाहेब धर्माधिकारी प्रतिष्ठानच्या वतीने रविवारी (दि. 9) नेरळ गावातील मुस्लिम कब्रस्तान आणि हिंदू स्मशानभूमी परिसराची स्वच्छता करण्यात आली. या मोहिमेत नेरळमधील 200 हून अधिक श्री सदस्य आणि नागरिक सहभागी झाले होेते. नेरळ गावात मध्यवर्ती ठिकाणी मुस्लिम कब्रस्तान असलेल्या ठिकाणी रविवारी …
Read More »म्हसळ्यातील प्राथमिक शिक्षक पगाराविना
जि.प. शिक्षण, पं.स. अर्थ विभागात समन्वयाचा अभाव म्हसळा : प्रतिनिधी पावित्र रमजान व इदनिमीत्त प्राथमिक शिक्षकांना 1जूनपर्यंत पगार द्यावेत, असे शासनाचे आदेश असतानाही, रायगड जि.प.चा शिक्षण विभाग आणि पं.स.चा अर्थ विभाग यांच्यातील असमन्वयामुळे म्हसळा तालुक्यातील प्राथमिक शिक्षकांना 10 जून उजाडला तरीही पगार मिळालेला नाही. वास्तविक अन्य विभागांतील कर्मचार्यांप्रमाणेच प्राथमिक शिक्षकांचे …
Read More »पाणीक्षमता वाढवण्यासाठी गाळ काढणे आवश्यक -तहसीलदार
मुरूड तालुक्यात गाळमुक्त धरण योजनेची कामे जोमात मुरुड : प्रतिनिधी गाळमुक्त धरण व गाळयुक्त शिवार या योजने अंतर्गत मुरुड तालुक्यातील धरण व तलावातील गाळ काढण्याच्या कामास जोरदार सुरुवात झाली आहे. तालुक्यात एकाच वेळी आठ ठिकाणी ही कामे सुरु आहेत. पाणी क्षमता वाढवण्यासाठी धरण किंवा तलावातील गाळ काढणे आवश्यक असून, मुरुड …
Read More »
RamPrahar – The Panvel Daily Paper