Breaking News

Yearly Archives: 2019

कार्यकर्त्यांनी सक्रिय राहावे

पालकमंत्री रवींद्र चव्हाण यांचे आवाहन; खालापुरातील राष्ट्रवादी काँग्रेस-शेकाप कार्यकर्त्यांचा भाजपत प्रवेश कडाव : प्रतिनिधी देशाला महासत्ता बनवायचे असेल तर प्रथम भाजप सशक्त बनवा. त्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या विचारांना अनुसरून काम करण्यास सुरुवात करा, असे आवाहन रायगडचे पालकमंत्री रवींद्र चव्हाण यांनी शनिवारी (8 जून) खालापूर तालुक्यातील वावोशी येथे केले. पालकमंत्री …

Read More »

बीएसएनएलचा सुटलेला तोल

रायगड जिल्ह्यात भारत दूरसंचार निगमच्या टेलिफोन शिवाय कोणताही पर्याय नव्हता अशी स्थिती होती. पुढे खासगी कंपन्या आल्या आणि बीएसएनएलला प्रतिस्पर्धी निर्माण झाला असून आजची स्थिती रायगड जिल्ह्यातील दूरसंचार सेवा पार कोलमडून गेली आहे. बीएसएनएलचा व्यवहार गेल्या काही दिवसात ढासळला असून त्यात रस्त्यांची सुरू असलेली कामे लक्षात घेता बीएसएनएल कायम नॉट …

Read More »

निकालात घट कशामुळे?

सर्वसाधारणपणे दहावीच्या निकालांत विज्ञान किंवा गणितामुळे विद्यार्थी नापास झालेले आढळून येत. यंदा मात्र मराठी प्रथम भाषा, मराठी द्वितीय भाषा, इंग्रजी प्रथम भाषा तसेच द्वितीय, तृतीय भाषेचाही निकाल प्रचंड घसरला आहे. अनेकांची भाषा विषयाची प्रश्नपत्रिका पूर्ण सोडवून झालेली नाही. हे असे किती विद्यार्थ्यांच्या बाबतीत घडले आहे त्याचा तपशीलात अभ्यास होण्याची गरज …

Read More »

नऊवारी लुगडं

’लुगडं’ म्हटलं की अनेकांच्या मनात अनेक प्रकारच्या भावना जागृत होत असतील. कुणाला आजीच्या, आईच्या जुन्या लुगड्यापासून बनवलेल्या उबदार गोधडीची आठवण येईल, तर कुणाला आठवणीतल्या कुणाच्या तरी शालुरूपी लुगड्यावरील ’पदरावरचा जरतारीचा मोर..’ उगाचंच अस्वस्थ करेल. मला मात्र लुगडं हा शब्द ऐकला की, नऊवारी साडीच डोळ्यासमोर येते. वास्तविक नव्वार किंवा नऊवार हे …

Read More »

संघाची निष्ठा, चिकाटी आणि पवार !

स्वाध्याय चळवळीचे अध्वर्यू आणि महाराष्ट्र-गुजरातमधील जनतेला पूज्यस्थानी असलेले थोर संत पांडुरंगशास्त्री आठवले नेहमी म्हणत असत की हे सरकार आपले आहे, अशी आत्मीयता रुजविण्यात स्वतंत्र भारतातील राज्यकर्ते फार कमी पडले आणि त्यामुळे लोकांच्यात क्षमता असूनही भारताचा भौतिक विकास अपेक्षित उंची गाठू शकला नाही. काका गाडगिळांनीही राष्ट्रीय एकात्मता साधण्यासाठी जे करणे आवश्यक …

Read More »

भाजप वाढवण्यात बाळासाहेब पाटील यांचा मोठा वाटा : लोकनेते रामशेठ ठाकूर

पनवेल ः प्रतिनिधी बाळासाहेब पाटील यांनी अत्यंत प्रतिकूल परिस्थितीत पक्ष वाढवण्यासाठी केलेले काम गेली अनेक वर्षे आम्ही जवळून पाहत आहोत. अनेक वेळा वेगवेगळ्या पक्षात असल्यानेे आमचे संघर्षही झाले, परंतु त्यांचे सर्वपक्षीय पदाधिकार्‍यांशी चांगले संबंध तेव्हाही होते आणि आताही आहेत. त्यांच्या प्रेमापोटी मोठ्या संख्येने त्यांचे चाहते शुभेच्छा देण्यासाठी उपस्थित आहेत. त्यातूनच …

Read More »

आराव ग्रामपंचायतीतील तरुणांचा पालकमंत्र्यांच्या उपस्थितीत भाजप प्रवेश

शेकापला खिंडार पेण ः प्रतिनिधी आगामी विधानसभा निवडणुकांचे वारे पेण तालुक्यात जोराने वाहू लागल्याने भाजपमध्ये इनकमिंग करणार्‍यांची संख्या दिवसेंदिवस वाढतच आहे. भाजपने पेण विधानसभा मतदारसंघावर लक्ष केंद्रित केले असून, त्याचाच परिणाम म्हणजे सध्या रायगडचे पालकमंत्री रवींद्र चव्हाण, भाजप जिल्हाध्यक्ष तथा सिडको अध्यक्ष आमदार प्रशांत ठाकूर, भाजपचे पेणचे नेते माजी मंत्री …

Read More »

भव्य रोजगार मेळाव्याला तुफान प्रतिसाद

आतापर्यंत 7680 जणांना मिळाला रोजगार पनवेल ः प्रतिनिधी आपला देश तरुणांचा देश आहे. त्या अनुषंगाने तरुण पिढीला सक्षम करण्यासाठी भाजप सरकार काम करीत असून, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली देश गतिमान व डिजिटल होत आहे, असे प्रतिपादन बंदरे, वैद्यकीय शिक्षण, माहिती तंत्रज्ञान अन्न व नागरी पुरवठा, ग्राहक संरक्षण राज्यमंत्री तथा …

Read More »

विधानसभा निवडणुकीच्या कामाला लागा

पालकमंत्री रवींद्र चव्हाण यांचे कार्यकर्त्यांना आदेश अलिबाग : प्रतिनिधी लोकसभा निवणुकीत रायगड मतदारसंघात भाजप-शिवसेना युतीच्या उमदवाराला पराभूत व्हावे लागले. कोकणातील हा एकमेव मतदारसंघ आपण गमावला आहे.  लोकसभा निवडणुकीतील पराभवाचा वचपा आपल्याला रायगडातील सर्व विधानसभा मतदारसंघांमध्ये विजय मिळवून घ्यायचा आहे. दिवस कमी आहेत. आतापासूनच विधानसभा निवडणुकीच्या तयारीला लागा, असे आदेश रायगडचे …

Read More »

यु.ई.एस. इंग्लिश मिडियम स्कूलचा 10 वीचा निकाल 99.23%

उरण : प्रतिनिधी जाहीर झालेल्या 10 वीच्या निकालात यु.ई.एस. इंग्लिश मिडियम स्कूलचा 99.23  टक्के निकाल लागला असून मेघ मिलिंद म्हात्रे याने 91.80 टक्के मिळवून पहिला क्रमांक,  नियती भावेश शाह हिने 88.80 टक्के मिळवून दुसरा क्रमांक तर  रश्मी आनंद भिंगार्डे हिने 88.40 टक्के मिळवून तिसरा क्रमांक मिळविला. यंदाचा 99.23 टक्के निकाल …

Read More »