धान्य, पाण्याची व्यवस्था जांभूळपाडा : प्रतिनिधी : रणरणत्या उन्हाचा फटका संपूर्ण जीवनसृष्टीलाच बसत आहे. तापमानात होणारी कमालीची वाढ प्राणिमात्रांच्या जीवनावर बेतत आहे, मात्र पाली (ता. सुधागड) पोलीस ठाण्याच्या आवारात पशूपक्ष्यांच्या दाण्यापाण्याची व्यवस्था करण्यात आली असून, पक्ष्यांसाठी झाडावर घरटीही बनविण्यात आली आहेत. त्यामुळे पाली पोलीस ठाण्याच्या आवारात पक्ष्यांचा किलबिलाट ऐकू येत …
Read More »Yearly Archives: 2019
कलोते मोकाशी धरण परिसरात फार्महाऊस मालकाचे अतिक्रमण
धरणपात्रातून माती आणि पाण्याची लूट खोपोली : प्रतिनिधी : खालापूर हद्दीतील कलोते मोकाशी धरणाच्या पाणीसाठ्यात झालेली घट अनेकांच्या फायद्याची ठरत असून, धरण पात्रात थेट पोकलन आणि डंपरचा मुक्त वावर सुरू झाला आहे. कर्जत जलसंपदा विभागाकडे असलेले खालापूर तालुक्यातील कलोते मोकाशी धरण 43 वर्षापूर्वी बांधण्यात आले. सिंचनासाठी तालुक्यातील शेतकर्यांना हे धरण …
Read More »कर्जत इंग्लिश मीडियम स्कूलला पालकांनी लावले टाळे
दहावीच्या विद्यार्थ्यांचे पालक 2 मेपासून सुरू करणार उपोषण कर्जत : बातमीदार : कर्जत एज्युकेशन सोसायटीच्या इंग्लिश मीडियम स्कूलमधील दहावीच्या विद्यार्थ्यांचे चित्रकला आणि गायन या दोन विषयांचे अतिरिक्त गुण शाळेने मुंबई बोर्डाला कळविले नाहीत. त्यामुळे विद्यार्थ्यांचे होणारे नुकसान लक्षात घेऊन संतप्त पालकांनी गुरुवारी (दि. 25) शाळेला टाळे ठोकले. दरम्यान, विद्यार्थ्यांचे होणारे …
Read More »रायगड जिल्ह्यात उन्हाची तीव्रता वाढली
158 गावे, वाड्यांमध्ये टँकरने पाणीपुरवठा अलिबाग : प्रतिनिधी : रायगड जिल्ह्यात उन्हाची तीव्रता वाढत आहे. एकीकडे उन्हाचे चटके सहन करावे लागत आहेत. दुसरीकडे पाणीटंचाईला सामोरे जावे लागत आहे. काही गावांमध्ये पिण्याच्या पाण्यासाठी महिलांना वणवण भटकावे लागत आहे. जिल्ह्यात 30 गावे आणि 128 वाड्यांमध्ये 19 टँकरने पाणीपुरवठा केला जात आहे. पाणीटंचाईवर …
Read More »पनवेल : खारघर भाजप साऊथ इंडिनय सेलच्या उपाध्यक्षपदी निवड झाल्याबद्दल रतिश चंद्रन यांचे अभिनंंदन करताना आमदार प्रशांत ठाकूर, तालुकाध्यक्ष अरुणशेठ भगत, नगरसेवक संतोष शेट्टी आदी मान्यवर.
Read More »महायुतीतर्फे दणदणीत बाइक रॅली; पाली देवद, सुकापूर परिसरात उत्साहाचे वातावरण
Read More »विकासकामात अडथळे आणणार्या महिलेवर कारवाई करण्याची मागणी
गव्हाण : रामप्रहर वृत्त विकासकामात अडथळा आणणार्या बेलपाडा येथील रेखा कृष्णा ठाकूर यांच्यावर कायदेशीर कारवाई केली जावी, अशी मागणी ग्रामस्थ नंदकुमार दामोदर पाटील यांनी एका निवेदनाद्वारे केली आहे. रेखा ठाकूर (रा. बेलपाडा) ही महिला नेहमी आपल्या शेजारील लोकांशी काही ना काही कारणास्तव भांडते. सध्या तिने गव्हाण ग्रामपंचायतमधील सरपंचांसह सर्व सदस्यांच्या …
Read More »महायुतीच्या प्रचार रॅलीस जोरदार प्रतिसाद ; करंजाडे, पारगाव डुंगी, ओवळेत घुमला भाजप-शिवसेनेचा आवाज
पनवेल : रामप्रहर वृत्त शिवसेना, भाजप, रिपाइं आणि मित्रपक्षांच्या महायुतीचे मावळ लोकसभा मतदारसंघातील उमेदवार श्रीरंग बारणे यांच्या प्रचारार्थ करंजाडे, पारगाव डुंगी, ओवळे, कुंडेवहाळ आणि उलवे नोडमध्ये गुरुवारी प्रचार रॅलीचे आयोजन करण्यात आले होते. उरणचे आमदार मनोहर भोईर यांची या वेळी प्रमुख उपस्थिती होती. महायुतीचे उमेदवार श्रीरंग बारणे यांना विजयी करण्यासाठी …
Read More »नेरळमध्ये महायुतीची प्रचारात आघाडी
मतदार बारणेंना भरभरून मतदान करतील, किसन शिंदे यांचा विश्वास कर्जत : बातमीदार मावळ लोकसभा मतदारसंघातील उमेदवार यांच्या प्रचारासाठी कर्जत तालुक्याच्या ग्रामीण भागात महायुतीचे कार्यकर्ते पोहचत असून, शिवसेना-भाजप-आरपीआय महायुतीने प्रचारात आघाडी घेतल्याचे दिसून येत आहे. नेरळ गावात महायुतीकडून नियोजनबद्ध प्रचार सुरू असून श्रीरंग बारणे यांना मोठी आघाडी देण्याचा निर्धार शिवसेना संपर्कप्रमुख …
Read More »तहसीलदारांच्या मध्यस्थीनंतर मतदानावरील बहिष्कार मागे
खोपोली : प्रतिनिधी तहसीलदारांच्या मध्यस्थीनंतर खालापुरातील नैना संघर्ष समितीने मावळ लोकसभेच्या निवडणुकीच्या मतदानावर बहिष्कार टाकण्याचा निर्णय मागे घेतला आहे. रायगड जिल्ह्यातील पनवेल, पेण, उरण, खालापूर व कर्जत तालुक्यातील 270 गावे सिडकोच्या नैना क्षेत्रामध्ये येत असून सिडकोकडून या क्षेत्राचा प्रारूप विकास आराखडा व नियमावली प्रसिद्ध करण्यात आली आहे. या प्रकल्पाला खालापूर …
Read More »
RamPrahar – The Panvel Daily Paper