चंदीगड ः वृत्तसंस्था स्त्री-पुरुष गुणोत्तराच्या बाबतीत बाकी राज्यांपेक्षा बरेच मागे असणार्या पंजाबमधील एका गावामध्ये स्त्री शिक्षणासंदर्भात जागृती निर्माण करण्यासाठी भारतीय स्त्री शिक्षणाच्या जननी सावित्रीबाई फुले यांचा पुतळा उभारण्यात आला आहे. पुण्यातील भिडेवाडा येथून स्त्री शिक्षणाची मुहूर्तमेढ रोवणार्या सावित्रीबाईंचा पुतळा मानसा तालुक्यातील एका सरकारी प्राथमिक शाळेत गावकर्यांनी आणि शिक्षकांनी स्वखर्चाने उभारला …
Read More »Yearly Archives: 2019
भांडणात जात काढल्याने गुन्हा दाखल
पुणे ः प्रतिनिधी पुण्यात एका सोसायटीच्या मीटिंगमध्ये पाण्यावरून चर्चा सुरू असताना सोसायटीच्या चेअरमनने एका सदस्याला शिवीगाळ करत त्याच्याविरोधात जातीवाचक उद्गार काढल्याची धक्कादायक घटना घडली आहे. या प्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला असून तपास सुरू आहे. कात्रज येथील भारती विहार सोसायटीमध्ये 31 मार्चला हा प्रकार घडला. या प्रकरणी विश्वजीत कीर्तिकर यांनी …
Read More »बारामतीत यंदा इतिहास घडणार; चंद्रकात पाटलांचे भाकीत
वडगाव बुद्रुक ः प्रतिनिधी बारामती मतदारसंघातील निवडणूक सुप्रिया सुळे विरुद्ध कांचन कुल यांच्यामध्ये नसून देश तोडणारे आणि देश जोडणारे यांच्यातील आहे. या वेळी बारामतीत इतिहास घडणार आहे, असे भाकीत महसूलमंत्री चंद्रकात पाटील यांनी या वेळी वर्तविले. महायुतीच्या उमेदवार कांचन कुल यांच्या प्रचारार्थ रविवारी वडगाव बुद्रुक येथे ’मैं भी चौकीदार’ मेळाव्याचे …
Read More »मतदानवाढीसाठी अनोखा फंडा; मतदान करा अन् मिळवा मोफत जेवण, औषधांवर सूट
नोएडा ः वृत्तसंस्था लोकसभा निवडणुकीत अधिकाधिक लोकांनी मतदान करावे यासाठी निवडणूक आयोग देशभर विविध कार्यक्रम राबवत आहे. निवडणूक आयोग, प्रशासकीय यंत्रणा सज्ज झाली आहे. पथनाट्ये, विविध कार्यक्रमांतून मतदानासंदर्भात जनजागृती केली जात आहे. मतदारांना प्रोत्साहन देण्यासाठी आता व्यापारी संघटनाही पुढाकार घेत आहेत. दिल्लीजवळील नोएडामध्ये केमिस्ट असोसिएशनने मतदान करणार्यांना औषधांवर 10 टक्के …
Read More »विचुंबे येथे 15 लाखांचा चरस जप्त, दोघांना अटक
पनवेल : वार्ताहर, बातमीदार खांदेश्वर पोलिसांनी विचुंबे येथून दोन किलो वजनाच्या 15 लाखांच्या चरससह दोन आरोपींना अटक केली आहे. आकाश बाबू साखरे (20, विचुंबे) व कर्मवीर उर्फ बिटू रघुराज सिंग (26, विचुंबे) अशी या दोघा आरोपींची नावे आहेत. खांदेश्वर पोलिसांनी दोन्ही आरोपींना अटक केली असून त्यांच्यावर गुंगीकारक औषधी द्रव्य प्रतिबंध …
Read More »रायगडात होणार सागरमाला नीलक्रांती; 13 बंदरांचे होणार नुतनीकरण
पेण : प्रतिनिधी वाहतुकीचे इतर पर्याय उपलब्ध झाल्यानंतर दुर्लक्षित असलेल्या सागरी जलवाहतुकीकडे आता केंद्र शासनाने सागरमाला नीलक्रांती प्रकल्पांतर्गत दुर्लक्षित राहिलेल्या बंदरांचा विकास या योजनेतून केला जाणार आहे. 1989 मध्ये सुरू झालेल्या जवाहरलाल नेहरू पोर्ट ट्रस्टमधून देशाच्या एकूण मालवाहू कंटेनर हाताळणीपैकी 55 टक्के कंटेनरची चढ-उतार येथे होते. मालवाहतुकीबरोबर प्रवासी वाहतूक हा …
Read More »देशात पुन्हा एकदा मोदी सरकारच इंडिया टीव्ही आणि सीएनएक्सचे सर्वेक्षण
नवी दिल्ली : वृत्तसंस्था इंडिया टीव्ही आणि सीएनएक्सच्या सर्वेक्षणानुसार देशात पुन्हा एकदा एनडीएचं सरकार येण्याची शक्यता आहे. इंडिया टीव्ही आणि सीएनएक्सने देशभरात केलेल्या सर्व्हेनुसार, पुन्हा एकदा लोकसभा निवडणुकीत भाजपला स्पष्ट बहुमत मिळणार आहे, तर काँग्रेसला फक्त 97 जागांवर समाधान मानावे लागू शकते. काँग्रेसपेक्षा अन्य पक्षाच्या जागा जास्त येऊ शकतात असा …
Read More »नवीन पनवेलमध्ये महायुतीचा जोरदार प्रचार
नवीन पनवेल : रामप्रहर वृत्त मावळ मतदारसंघात शिवसेना-भाजप आणि मित्रपक्षांचे उमेदवार खासदार श्रीरंग बारणे यांची प्रचारात आघाडी पाहायला मिळत आहे. रविवारी भाजपचे जिल्हाध्यक्ष आमदार प्रशांत ठाकूर यांनी नवीन पनवेल विभागात प्रचार केला. या वेळी शिवसेना-भारतीय जनता पक्षाचे कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते. उरण, पनवेल आणि कर्जत या तीनही विधानसभा मतदारसंघात …
Read More »चोराच्या उलट्या बोंबा सुरूच
पनवेल : रामप्रहर वृत्त निर्भीड लेखचा रविवारचा (दि. 7 एप्रिल) अंक पाहिल्यास पत्रकार (?) चोराच्या उलट्या बोंबा कशा असतात हे पनवेलकरांसमोर उघड झाले आहे. बातमी एक आणि हेडलाईन वेगळीच. यावरून या पत्रकाराला ठाकूर परिवाराची किती कावीळ झाली हे दिसून येते. निर्भीड लेखच्या बातमीमध्ये ‘त्यातच विकी देशमुख याने त्याच्या गाडीतील धारदार …
Read More »भाजप प्रवेशाचा धडाका सुरूच; उसरोलीमधील सामाजिक कार्यकर्त्यांचा पक्षप्रवेश
पनवेल : रामप्रहर वृत्त भारतीय जनता पार्टीवर विश्वास ठेऊन अनेक जण भाजपत प्रवेश करत आहेत. त्याअंतर्गत उसरोलीतील साामाजिक कार्यकर्त्यांनी रविवारी भाजपत जाहीर प्रवेश केला. सिडको अध्यक्ष आमदार प्रशांत ठाकूर यांनी प्रवेशकर्त्यांचे स्वागत केले. भारतीय जनता पार्टीची विकासकामे पाहता, उसरोलीमधील सामाजिक कार्यकर्त्यांनी भाजपत जाहीर प्रवेश केला. यामध्ये बाळू माने, विकास पाटील, …
Read More »
RamPrahar – The Panvel Daily Paper