Breaking News

Yearly Archives: 2019

राम मंदिरासाठी सरकारवर पूर्ण विश्वास : भैयाजी जोशी

नागपूर : प्रतिनिधी राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे (आरएसएस) सह-सरकार्यवाह भैयाजी जोशी यांनी राम मंदिरासाठी मोदी सरकारवर पूर्ण विश्वास व्यक्त केला आहे. ते म्हणाले, सत्तेत असणार्‍यांचाही राम मंदिराला विरोध नाही, असे आम्ही मानतो. त्यांच्या प्रतिबद्धेबाबत आमच्या मनात कोणतीच शंका नाही. अयोध्या वादावर मध्यस्थी करण्यासाठी सर्वोच्च न्यायालयाकडून त्रिसदस्यीय समितीचे गठन करण्यात आले आहे. …

Read More »

असंघटित कामगारांसाठीचे लाभ सफाई कामगारांना द्यावे

मुख्यमंत्र्यांचे निर्देश नागपूर : प्रतिनिधी सर्व क्षेत्रातील सफाई कामगारांना असंघटित क्षेत्रातील कामगारांच्या श्रेणीत समाविष्ट करुन त्यांना सर्व योजनांचा लाभ देण्याचे निर्देश मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी गुरुवारी (दि. 7) येथे दिले. सफाई कामगारांच्या विविध प्रश्नांसंदर्भात रामगिरी येथे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली बैठक आयोजित करण्यात आली होती. या बैठकसि लघुउद्योग विकास …

Read More »

नीरव मोदीला तत्काळ अटक करा

सीबीआयची मागणी नवी दिल्ली : वृत्तसंस्था पंजाब नॅशनल बँकेत 14 हजार कोटी रुपयांचा घोटाळा करून देशाबाहेर पळून गेलेला हिरेव्यापारी नीरव मोदी याला तत्काळ अटक करा, अशी मागणी केंद्रीय गुन्हे अन्वेषण विभागाने (सीबीआय) इंटरपोल आणि ब्रिटनमधील संबंधित संस्थांशी संपर्क साधत केली आहे. मोदी याच्या विरोधात गेल्या वर्षी जुलै महिन्यात रेड कॉर्नर …

Read More »

लंडनमध्ये खलिस्तान समर्थकांचा भारतीयांवर हल्ला

लंडन : वृत्तसंस्था बालाकोटमध्ये भारताच्या एअर स्ट्राइकवरून संतापलेल्या पाकिस्तानकडून कुरापती करणे सुरूच आहे. आयएसआयचे समर्थक असलेल्या खलिस्तानी लोकांनी भारताच्या उच्चायोगासमोर पाकिस्ताविरोधी घोषणाबाजी करणार्‍या भारतीय लोकांवर हल्ला केल्याची घटना घडली आहे. न्यूज एजन्सी एएनआयने ही माहिती दिली आहे. ’एएनआय’ने यासंदर्भातील एक व्हिडिओ शेअर केला आहे. आयएसआयच्या समर्थक असलेल्य लोकांनी भारतीय उच्च …

Read More »

जैसलमेरमधून पाकमध्ये व्हिडीओ कॉल करणार्या संशयिताला अटक

जैसलमेर : वृत्तसंस्था राजस्थानच्या जैसलमेरमध्ये पोलिसांनी एका संशयित व्यक्तीला अटक केली आहे. त्याने मोबाईलवरून पाकिस्तानमध्ये व्हिडीओ कॉल केल्याची माहिती समोर आली आहे. जैसलमेर येथील सैन्य तळाच्या आसपास ही व्यक्ती फिरत असताना त्याला पोलिसांनी ताब्यात घेण्यात आले. पुलवामामध्ये झालेल्या दहशतवादी हल्ल्यानंतर भारतीय हवाई दलाने पाकव्याप्त काश्मीरमध्ये घुसून दहशतवाद्यांवर मोठी कारवाई केली. …

Read More »

पाकिस्तानची घाबरगुंडी! भारताविरुद्ध ’एफएटीएफ’कडे धाव

इस्लामाबाद : वृत्तसंस्था भारताला आशिया-प्रशांत संयुक्त समूहाच्या (एपीजी) सहअध्यपदावरून हटवावे अशी मागणी पाकिस्तानने आंतरराष्ट्रीय दहशतवादाला वित्तपुरवठ्यावर करडी नजर ठेवणारी आंतरराष्ट्रीय संस्था फायनान्शियल अ‍ॅक्शन टास्क फोर्सकडे (एफएटीएफ) केली आहे. भारत समूहात असअध्यक्षपदावर असेल; तर पाकिस्तान संदर्भात निष्पक्ष तपासणी होऊ शकणार नाही, असे पाकिस्तानचे म्हणणे आहे. पाकिस्तानचे अर्थमंत्री असद उमर यांनी पॅरिसमध्ये …

Read More »

रहाणे म्हणतो, आगामी विश्वचषक स्पर्धेत नक्की खेळणार!

पणजी : वृत्तसंस्था वेस्ट इंडिजमध्ये चार एकदिवसीय सामन्यात चार अर्धशतके आणि गेल्या दोन वर्षांत ट्वेन्टी-20 क्रिकेटमध्ये तीन शतके झळकाविणारा अजिंक्य राहणे भारताच्या एकदिवसीय आणि टी-20 संघात नाही, परंतु त्याला विश्वचषक संघात स्थान मिळविण्याचा विश्वास आहे. अजिंक्यने मुश्ताक अली क्रिकेट चषक स्पर्धेदरम्यान इंदूर येथे आपली मते व्यक्त केली. रहाणे म्हणाला, माझी …

Read More »

टीम इंडियाकडून जवानांप्रति बांधिलकी

रांची : वृत्तसंस्था टीम इंडियाने ऑस्ट्रेलियाविरुद्ध झालेल्या तिसर्‍या सामन्यामध्ये पुलवामा हल्ल्यात शहीद झालेल्या सीआरपीएफच्या जवानांना आगळ्यावेगळ्या पद्धतीने श्रद्धांजली वाहिली. संघातील सर्व खेळाडू आर्मी कॅप घालून सामना खेळले. याशिवाय सामन्यातून मिळणारी रक्कमदेखील राष्ट्रीय संरक्षण निधीला भेट दिली. सामना सुरू होण्याआधी सेनेची मानद लेफ्टनंट कर्नल ही रँक असलेला माजी कर्णधार महेंद्रसिंह धोनी …

Read More »

दीपा करमारकरची बार्बी डॉल

नवी दिल्ली : वृत्तसंस्था लहान मुलांची खेळणी तयार करणारी अमेरिकन कंपनी मेटेलने 60वा वर्धापन दिन साजरा करीत आहे. यानिमित्त कंपनीने जगातील 19 यशस्वी महिलांची बार्बी डॉल तयार केली आहे. यात भारताची जिमनॅस्ट दीपा करमारकरचा समावेश आहे. दीपा करमारकर ही भारताकडून ऑलिम्पिकमध्ये सहभागी होणारी पहिली जिमनॅस्ट होती. तिला केवळ एका गुणामुळे …

Read More »

खो-खो स्पर्धेत महात्मा गांधी अकॅडमी, श्री समर्थ संघ जेते

मुंबई : प्रतिनिधी बृहन्मुंबई महानगरपालिका आयोजित गोरेगावच्या प्रबोधन क्रीडाभवन येथे झालेल्या 32व्या मुंबई महापौर चषक खो-खो स्पर्धेत पुरुष गटात शिर्सेकर्स महात्मा गांधी स्पोर्ट्स अ‍ॅकॅडमी आणि महिला गटात श्री समर्थ व्यायाम मंदिर संघांनी विजेतेपद पटकाविले. महिला गटाच्या अंतिम सामन्यात श्री समर्थ व्यायाम मंदिरने परांजपे स्पोर्ट्स क्लबचा 9-8 असा एका गुणाने पराभव …

Read More »