Breaking News

Yearly Archives: 2019

पनवेलच्या विकासाला भाजपकडून गती

पनवेल : तालुक्यातील वारदोलीमध्ये अंतर्गत रस्त्याचं काँक्रिटिकरण आणि स्माशानभुमीचे काम करण्यात येणार आहे. हे काम स्थानिक आमदार निधीमधून करण्यात येणार असून, याचे भुमीपूज भाजपचे पनवेल तालुका अध्यक्ष अरुणशेठ भगत यांच्या हस्ते गुरुवारी करण्यात आले. भारतीय जनता पार्टीच्या माध्यामातून आणि सिडको अध्यक्ष आमदार प्रशांत ठाकूर यांच्या प्रयत्नाने अनके विकास कामे करण्यात …

Read More »

लीज डीड सुधारणा योजनेचे सिडकोकडून सादरीकरण

नवी मुंबई : सिडको वृत्तसेवा राज्याच्या महसूल व वन विभागाने शासकीय जमिनींसंदर्भात फ्री होल्ड धोरण निश्चित केले व त्या धर्तीवर सिडकोनेदेखील लीजशी संबंधित काही अटी शिथिल करण्याचा निर्णय घेतला. या अनुषंगाने फ्री होल्डप्रमाणे सर्व सुविधा नवी मुंबईतील रहिवाशांना मिळाव्यात म्हणून भाडेपट्ट्याच्या अटी शिथिल करण्याचा प्रस्ताव संचालक मंडळामसोर मांडण्यात आला होता. …

Read More »

करंजा टर्मिनलचे उद्घाटन; किनारपट्टीवरील बंदराचे वेगाने अत्याधुनीकरण : मुख्यमंत्री

मुंबई : प्रतिनिधी सागरमाला योजनेंतर्गत राज्य सरकारला केंद्राने भरीव आर्थिक निधी दिला असून, त्यातून किनारपट्टीवरील बंदराचे, रस्त्यांचे वेगाने अत्याधुनिकरण होत आहे. त्यामुळे उद्योगवाढीला चालना मिळाली असल्याचे प्रतिपादन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केले. ते शुक्रवारी (दि. 8) सह्याद्री अतिथीगृह येथे करंजा बंदराच्या उद्घाटन समारंभात बोलत होते. मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले, उद्योग वाढीसाठी …

Read More »

पाबळखोर्याच्या विकासासाठी सरकार कटीबद्ध -रवींद्र चव्हाण

जांभोशी ते कोलेटी फाटा रस्त्याचे उद्घाटन पेण : प्रतिनिधी पाबळखोरे आजपर्यंत विकासापासून वंचित राहिले आहे भारतीय जनता पक्षाच्या माध्यमातून येत्या काळात कोट्यवधीचा निधी आणून या परिसराचा विकास साधणार, असा निर्धार पालकमंत्री रवींद्र चव्हाण यांनी गुरुवारी (7 मार्च) येथे व्यक्त केला. पेण तालुक्याच्या पाबळखोर्‍यातील जांभोशी ते कोलेटी फाटा रस्त्याचे उद्घाटन पालकमंत्री …

Read More »

नीरव मोदीचा बंगला पाडला, इतरांचे काय?

डायमंड किंग नीरव मोदी यांचा अलिबाग तालुक्यातील किहीम येथील बंगला पाडण्याची कारवाई करण्यात आली. ही कारवाई केल्याबद्दल रायगड जिल्हा प्रशासनाचे अभिनंदन! परंतु केवळ नीरव मोदीचा बंगला पाडून ही मोहीम थांबता कामा नये ती पुढेही चालूच राहिली पाहिजे. असे अनेक अनधिकृत बंगले अलिबाग व मुरूड तालुक्यात सीआरझेड क्षेत्रात आहेत त्यांच्यावर अद्याप …

Read More »

पनवेलचे पाऊल पडते पुढे

स्वच्छ सर्वेक्षण अभियानात पनवेल महापालिकेचे प्रगतीच्या दिशेने पाऊल पडत आहे, असेच अभिमानाने म्हणावे लागेल.कारण राज्यस्तरावर पनवेलला 25वा क्रमांक मिळाला आहे. यापुढेही आपल्याला अशीच प्रगती करावयाची आहे. त्यासाठी लोकप्रतिनिधी, प्रशासनाला नागरिकांनी स्वयंस्फूर्तीने सहकार्य करणे गरजेचे आहे. कोकणातील मुंबईचे प्रवेशद्वार म्हणून मोठ्या अभिमानाने पनवेल महानगरीकडे पाहिले जाते. या महानगराला मुंबईचे उपनगर म्हणूनही …

Read More »

पाकवर बंदीसाठी बीसीसीआयने कंबर कसली

मुंबई : प्रतिनिधी विश्वचषकात पाकिस्तानबरोबर खेळावेच लागेल, अशी आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेने (आयसीसी) भूमिका घेत भारतीय क्रिकेट नियामक मंडळाची (बीसीसीआय) विनंती नाकारली होती, पण बीसीसीआय शांत बसलेली नाही. आता विश्वचषकाला काही महिन्यांचा अवधी असला तरी आतापासून पाकिस्तानवर कशी बंदी आणता येईल, यासाठी बीसीसीआयने कंबर कसली आहे. बीसीसीआयची गुरुवारी (दि. 7) एक …

Read More »

‘आयपीएलचे सामने रात्री आठलाच सुरू होणार’

नवी दिल्ली : वृत्तसंस्था इंडियन प्रीमियर लीग अर्थात आयपीएलच्या बाराव्या हंगामातील सामन्यांच्या वेळांबद्दलचा संभ्रम अखेरीस संपुष्टात आलेला आहे. 23 मार्चपासून रंगणारे आयपीएलचे सर्व सामने रात्री 8 वाजता सुरु होणार असल्याचे स्पष्टीकरण भारतीय क्रिकेट नियामक मंडळाच्या (बीसीसीआय) क्रिकेट प्रशासकीय समितीचे प्रमुख विनोद राय यांनी दिले. संध्याकाळचे सामने 4 वाजता; तर रात्रीचे …

Read More »

भारतीय महिला संघाची सलग दुसरी हार मालिकाही गमावली

गुवाहाटी : वृत्तसंस्था दुसर्‍या ट्वेन्टी- 20 सामन्यात इंग्लंडने भारतीय महिला संघाला पाच गडी आणि पाच चेंडू राखून पराभूत केले. 112 धावांचे दिलेले माफक आव्हान इंग्लंडने केवळ पाच गड्यांच्या मोबदल्यात पूर्ण केले. या विजयासोबतच तीन सामन्यांच्या मालिकेत इंग्लंडने 2-0 अशी विजयी आघाडी घेतली. भारताचा टी-20तील हा सलग सहावा पराभव आहे. पाहुण्या …

Read More »

अर्जेटिनाच्या संघात मेस्सीचे पुनरागमन

ब्यूनोस आयर्स : वृत्तसंस्था स्टार फुटबॉलपटू लियोनेल मेस्सी विश्वचषक फुटबॉल स्पर्धेनंतर प्रथमच अर्जेंटिनाच्या संघात सहभागी झाला. मेस्सी सुमारे आठ महिने देशाच्या संघाबाहेर होता. प्रशिक्षक लियोनेल स्कालोनी यांनी मेस्सीला व्हेनेझुएला व मोरोक्को या संघाविरुद्ध होणार्‍या मैत्रीपूर्ण सामन्यासाठी संघात स्थान दिले आहे. पाच वेळा सर्वश्रेष्ठ खेळाडू म्हणून निवडण्यात आलेल्या 31 वर्षीय मेस्सीने …

Read More »