Breaking News

Monthly Archives: January 2020

जंजिरा मुक्तीसंग्रामाचा ऐतिहासिक लढा

मुरूड, श्रीवर्धन व म्हसळा तालुक्यात जंजिरा नवाबांची सत्ता होती. या भागाला जंजिरा संस्थान म्हणून संबोधले जायचेे. 31 जानेवारी 1948 रोजी जंजिर्‍याच्या नवाबाने भारताच्या सामिलनाम्यावर सही केल्याने हे जंजिरा संस्थान भारतात विलीन झाले होते. तेव्हापासून हा दिवस हा जंजिरा मुक्तीसंग्राम दिन म्हणून साजरा करण्यात येतो. यासाठी रायगड प्रेस क्लब व मुरूड …

Read More »

सुपर डायमंड मार्शल आर्टचे राज्यस्तरीय स्पर्धेत सुयश

नागोठणे ः प्रतिनिधीयेथील सुपर डायमंड मार्शल आर्टच्या खेळाडूंनी अलिबागेत नुकत्याच झालेल्या राज्यस्तरीय स्पर्धेत फाईट आणि काता या प्रकारांमध्ये चमकदार कामगिरी करीत पदकांची लयलूट केली. स्पर्धेत नागोठण्याच्या संघातील अनिश पालकरला बेस्ट फायटर, तर सुमेध गायकवाड याला बेस्ट प्लेयर म्हणून सन्मानित करण्यात आले. सर्व खेळाडूंना संघटनेचे अध्यक्ष धनंजय जगताप आणि प्रशिक्षक रोहन …

Read More »

मुंबईकरांनी फक्त बालहट्टच पुरवायचे का? -शेलार

मुंबई ः प्रतिनिधीपोलिसांची तयारी नसतानाही नाइट लाइफचा निर्णय लादला. तज्ञ समितीने आरे कारशेडचा दिलेला अहवाल बंधनकारक नाही म्हणे. मग आता नुकसान सहन करून मुंबईकरांनी फक्त बालहट्टच पुरवायचे का? एक दिवस युवराजांनी मला म्हातारीचा बूट हवाय म्हणून बालहट्ट केला नाही म्हणजे मिळवलं!, अशा शब्दांत भाजप नेते आमदार आशीष शेलार यांनी राज्याचे …

Read More »

इंदिरा गांधींकडून लोकशाहीचा गळा घोटण्याचा प्रयत्न : आव्हाड

वक्तव्यावरून काँग्रेसने खडसावले बीड ः प्रतिनिधीदेशाच्या माजी पंतप्रधान इंदिरा गांधी यांनी लोकशाहीचा गळा घोटण्याचा प्रयत्न केला होता, असे विधान राज्याचे गृहनिर्माणमंत्री व राष्ट्रवादीचे नेते जितेंद्र आव्हाड यांनी केले. यावरून काँग्रेस नेत्यांनी आव्हाड यांच्यावर टीका केली असून, काँग्रेस नेत्यांचा अपमान सहन करणार नाही, असे आव्हाडांना खडसावले आहे.बीडमध्ये बुधवारी (दि. 29) संविधान …

Read More »

कर्नाळा बँक घोटाळा प्रकरण ; ठेवीदारांचा खारघर शाखेत ठिय्या

अध्यक्ष विवेक पाटलांसमोर व्यक्त केला संताप खारघर : प्रतिनिधी कर्नाळा नागरी सहकारी बँकेचे अध्यक्ष व माजी आमदार विवेक पाटील यांच्या नेतृत्वाखाली असलेल्या संचालक मंडळाच्या बेकायदेशीर व अनागोंदी कारभारामुळे या बँकेत तब्बल एक हजार कोटी रुपयांचा घोटाळा झाल्याचे उघडकीस आले आहे. या घोटाळ्यामुळे ठेवीदार आणि खातेदारांची अत्यंत बिकट व संकटकालीन परिस्थिती …

Read More »

पनवेल-ठाणे एसी लोकलचा शुभारंभ

पनवेल : प्रतिनिधीमध्य रेल्वेवरील पहिल्या एसी लोकलला पनवेलच्या महापौर डॉ. कविता चौतमोल यांनी गुरुवारी (दि. 30) दुपारी 3.30 वाजता हिरवा झेंडा दाखवला. पनवेलवरून ठाण्याला जाणार्‍या या गाडीसाठी खास महिला मोटरमन आणि महिला गार्डची नेमणूक करण्यात आली होती. या ऐतिहासिक क्षणी पनवेल स्टेशनवर प्रवाशांची गर्दी झाली होती.  मध्य रेल्वेवर एसी लोकलसेवेचे …

Read More »

‘महाविकास आघाडी सरकार जास्त काळ टिकणार नाही’

मुंबई ः प्रतिनिधीउद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेला पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या नावावर मते मिळाली, मात्र त्यांनी भाजपला सोडून राष्ट्रवादी आणि काँग्रेससोबत घरोबा केला. शिवसेना, काँग्रेस आणि राष्ट्रवादी या तीन पक्षांचे सरकार जास्त काळ टिकणार नाही. ते जास्तीत जास्त सहा ते आठ महिने टिकेल, असा दावा समाजवादी पक्षाचे नेते फरहान आझमी यांनी केला …

Read More »

रस्ते बांधण्यासाठी प्लास्टिकचा पर्याय

रस्ते बांधण्यासाठी डांबर वापरले जात होते. आजही डांबरीच रस्ते आहेत, परंतु आता राष्ट्रीय महामार्गांच्या बांधकामासाठी सिमेंट वापरले जाते. कोकणात भरपूर पाऊस पडतो. त्यामुळे रस्ते टिकत नाहीत. त्यासाठी पर्याय शोधला जात आहे. नागोठणे येथील रिलायन्स इंडस्ट्रीजने प्लास्टिकचा वापार करून रस्ते बांधता येतात आणि हे रस्ते टिकतातदेखील हे सिद्ध केले आहे. त्यामुळे …

Read More »

आरे वनाचा चंद्र!

न्यायालयाच्या आदेशानुसारच ही कारवाई करण्यात आली. प्रस्तावित कारडेपोचा भूखंड हा जंगलाचा भाग नाही हे न्यायालयाने देखील स्पष्ट केले आहे. तरी देखील पर्यावरणप्रेमी आदित्य ठाकरे यांच्या हट्टाखातर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी या कामास स्थगिती देऊन एका आदर्श विकासकामात खोडा मात्र घातला. या स्थगितीपायी सरकारी तिजोरीवर प्रचंड ताण पडत असून दररोज पाच …

Read More »

मूकबधिर टेबल टेनिसपटू कार्तिकची गरूडझेप!

पनवेल : रामप्रहर वृत्त : नवीन पनवेल येथील मूकबधिर असलेला टेबल टेनिसपटू कार्तिक पचेत्ती याने कोल्हापूर येथे झालेल्या राज्य अजिंक्यपद मूकबधिर टेबल टेनिस स्पर्धेमध्ये सुवर्णपदक पटकावले असून, चेन्नईतील जवाहरलाल नेहरू स्टेडियममध्ये आयोजित राष्ट्रीय अजिंक्यपद स्पर्धेत रौप्यपदकाला गवसणी घातली आहे.  टेबल टेनिस या खेळात चपळाईबरोबर एकाग्रतेला खूप महत्त्व असते. त्याचबरोबर आवश्यक …

Read More »