उरण : जीवन केणी ख्रिसमसच्या सुटीमुळे घारापुरी बेटावर पर्यटकांच्या संख्येत वाढ होत असून, वाढत्या पर्यटकांच्या संख्येमुळे पर्यटकांना एमटीडीसीमधील उपाहारगृहामध्ये जादा रक्कम आकारूनही योग्य पद्धतीचे अन्न मिळत नसल्याने येणार्या पर्यटकांमध्ये असंतोष पसरला आहे. त्याचप्रमाणे घारापुरी बेटावरील टपरीधारक पाण्याच्या बाटल्यांचे अव्वाच्या सव्वा पैसे घेत असल्याने पर्यटकांमध्ये संतापाची लाट उसळली आहे. देशाची आर्थिक …
Read More »Monthly Archives: January 2020
गावाचे नाव मोठे करा -आमदार रविशेठ पाटील
पेण : प्रतिनिधी विद्यार्थ्यांनी चांगले शिक्षण घ्यावे आणि मोठे व्हावे तसेच गावाचे नाव मोठे करावे, असे आवाहन आमदार रविशेठ पाटील यांनी नुकतेच रावे (ता. पेण) येथे केले. सुधागड एज्युकेशन सोसायटीच्या रावे येथील सार्वजनिक माध्यमिक विद्या मंदिराचे वार्षिक स्नेहसंमेलन व पारितोषिके वितरण समारंभ नुकताच पार पडला. त्या वेळी आमदार रविशेठ पाटील …
Read More »म्हसळ्यात माकडांचा उपद्रव; नागरिक त्रस्त
म्हसळा : प्रतिनिधी गेल्या काही वर्षांपासून म्हसळा शहर आणि ग्रामीण भागामध्ये माकडांनी हैदोस घातला आहे. ही माकडे पिकांचे व अन्य साहित्यांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान करीत असल्यामुळे नागरिक विशेषत: महिला त्रस्त झाल्या आहेत, मात्र या माकडांची तक्रार कोणाकडे करायची, असा प्रश्न निर्माण झाला आहे. समृद्ध वनसंपदा लाभलेल्या म्हसळा तालुक्यात आता वन्यप्राणी …
Read More »सिद्धगडावरील हुतात्म्यांच्या बलिदानाची साहसकथा
कर्जत तालुक्यात आणि त्यातही माथेरानमध्ये देश पारतंत्र्यात असताना ब्रिटिशांविरुद्ध चळवळ उभी राहिली. त्यात आझाद दस्तासारखी देशप्रेमाने पेटून उठलेल्या तरुणांची फळी उभी करण्यात भाई कोतवाल यशस्वी ठरले. या आझाद दस्त्याचे यश इतके मजबूत होते की त्यांच्या चळवळीमुळे ब्रिटिशांना इनाम लावायची वेळ आली होती.त्या इनामासाठी प्रसंगी फितुरी झाली आणि भाई कोतवाल आणि …
Read More »पनवेलमध्ये शुक्रवारपासून राज्यस्तरीय एकांकिका स्पर्धेचा महाअंतिम सोहळा
सिने-नाट्य क्षेत्रातील मान्यवरांची मांदियाळी पनवेल : रामप्रहर वृत्तश्री. रामशेठ ठाकूर सामाजिक विकास मंडळ पुरस्कृत आणि अखिल भारतीय मराठी नाट्य परिषद पनवेल शाखा व चांगू काना ठाकूर (सीकेटी) महाविद्यालय यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित करण्यात आलेल्या सहाव्या अटल करंडक राज्यस्तरीय एकांकिका स्पर्धेची अंतिम फेरी अर्थात महाअंतिम सोहळा दिनांक 3 व 4 जानेवारी …
Read More »रूचिता लोंढे यांना मतदारांचा वाढता पाठिंबा
पनवेल : रामप्रहर वृत्तपनवेल महापालिकेच्या प्रभाग क्रमांक 19 ‘ब’मधील पोटनिवडणूक 9 जानेवारीला होणार असून भाजप, आरपीआय व मित्रपक्षाच्या उमेदवार रूचिता लोंढे यांना मतदारांचा भरभरून आशीर्वाद मिळत आहे. महापालिकेचे सभागृह नेते परेश ठाकूर व शहराध्यक्ष जयंत पगडे यांच्या प्रमुख उपस्थितीत रूचिता यांनी घरोघरी जाऊन प्रचार केला. या वेळी त्यांनी भारतरत्न डॉ. …
Read More »पायाभूत सुविधांसाठी केंद्राची 102 लाख कोटींची गुंतवणूक
अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांची घोषणा नवी दिल्ली ः वृत्तसंस्थाभारतीय अर्थव्यवस्थेला पाच ट्रिलिअन डॉलरची अर्थव्यवस्था बनवण्याचे पंतप्रधान नरेंद्र मोदींचे स्वप्न साकार करण्याच्या दृष्टीने केंद्र सरकारने महत्त्वाचे पाऊल उचलले आहे. नॅशनल इन्फ्रा पाइपलाइन योजनेंतर्गत पायाभूत सुविधांसाठी पुढील पाच वर्षांसाठी 102 लाख कोटींच्या गुंतवणुकीची घोषणा केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी मंगळवारी (दि. 31) …
Read More »कर्नाळा बँक घोटाळा प्रकरण ; ठेवीदारांच्या हक्काच्या पैशांसाठी शुक्रवारी रिझर्व्ह बँकेसमोर धरणे आंदोलन
पनवेल : रामप्रहर वृत्तकर्नाळा नागरी सहकारी बँकेतील ठेवीदारांना त्यांचे पैसे परत मिळवून देण्यासाठी ठेवीदार संघर्ष समितीच्या माध्यमातून जोरदार प्रयत्न व पाठपुरावा सुरू आहे. त्या अनुषंगाने कर्नाळा बँक प्रशासन व पदाधिकार्यांना ठेवीदारांचे पैसे परत देण्याचे आदेश रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने द्यावेत यासाठी शुक्रवारी (दि. 3) प्रसिद्ध सनदी लेखापाल माजी खासदार किरीट …
Read More »